Jun 18, 2025

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 5

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 5

     (भाग 4)               (भाग 6

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

401.Divya came in.(दिव्या केम इन) – दिव्या आत आली.

402.Don't ask me. (डोन्ट आस्क मी) –मला विचारू नकोस.

403.I called him. (आय कॉल्ड हिम) – मी त्याला बोलावले.

404.I can fix it. (आय कॅन फिक्स इट) –मी दुरुस्त करू शकतो. मी दुरुस्त करू शकते.

405.I can't come. (आय कान्ट कम) –मी येऊ शकत नाही.

406.I can't move. (आय कान्ट मूव्ह) –मला हलता येत नाहीये. मी हलू शकत नाही.

407.I caught Ravi. (आय कॉट रवी) – मी रवीला पकडलं.

408.I didn't lie. (आय डिडन्ट लाई) –मी खोटं बोललो नाही.

409.I didn't win. (आय डिडन्ट विन) –मी जिंकलो नाही. मी नाही जिंकले.

410.I drink milk. (आय ड्रिंक मिल्क) –मी दूध पितो. मी दूध पिते.

411.I have a dog. (आय हॅव अ डॉग) –माझ्याकडे कुत्रा आहे. माझ्याकडे एक कुत्रा आहे.

412.I have a kite. (आय हॅव अ काईट) – माझ्याकडे एक पतंग आहे.

413.I have money. (आय हॅव मनी) –माझ्याकडे पैसे आहेत.

414.I have proof. (आय हॅव प्रूफ) – माझ्याकडे पुरावा आहे.

145.I helped Rita. (आय हेल्प्ड रीता) –मी रिताला मदत केली.

416.I know a way. (आय नो अ वे) – मला एक मार्ग माहीत आहे. मला एक रस्ता ठाऊक आहे.

417.I like books. (आय लाईक बुक्स) –मला पुस्तके आवडतात.

418.I liked that. (आय लाईक्ट दॅट) – मला ते आवडलं.मला ते आवडले.

419.I lost again. (आय लॉस्ट अगेन) – मी पुन्हा हरलो. मी पुन्हा हरले.

420.I must study. (आय मस्ट स्टडी) –मी अभ्यास केलाच पाहिजे.

421.I need a pen. (आय नीड अ पेन) –मला एका पेनची गरज आहे.

422.I tried that. (आय ट्राईड दॅट) – मी ते करून बघितलं.

423.I understand. (आय अंडरस्टँड) – मला समजतं. मी समजतो. मी समजते.

424.I understood. (आय अंडरस्टूड) – मला समजलं.

425.I want a job. (आय वाँट अ जॉब) –मला नोकरी हवी आहे.

426.I was sleepy. (आय वॉज स्लीपी) – मला झोप आली होती.

427.I will fight. (आय विल फाईट) –मी लढेन.मी लढा देईन.

428.I will learn. (आय विल लर्न) – मी शिकेन.

429.I won't bite. (आय वोन्ट बाईट) – मी चावणार नाही.

430.I'll be free. (आय'ल बी फ्री) – मी मुक्त होईन.

431.I'll be good. (आय'ल बी गुड) –मी चांगला वागेन.मी चांगला होईल.

432.I'll be late. (आय'ल बी लेट) – मला उशीर होईल.

433.I'll read it. (आय'ल रीड इट) – मी वाचेन.

434.I'm homeless. (आय'म होमलेस) – मी बेघर आहे.

435.I'm Indian. (आय'म इंडियन) – मी भारतीय आहे.

436.I'm like you. (आय'म लाईक यू) – मी तुझ्यासारखा आहे. मी तुझ्यासारखी आहे.मी तुमच्या सारखा आहे.

437.I'm sleeping. (आय'म स्लीपिंग) –मी झोपतोय. मी झोपतेय.

438.I'm so happy. (आय'म सो हॅपी) –मी खूप आनंदी आहे.

439.Is Dinesh awake? (इज दिनेश अवेक) – दिनेश जागा आहे का?

440.Is it broken? (इज इट ब्रोकन) –ते तुटले आहे का?

441.Is it enough? (इज इट इनफ) – पुरेसं आहे का?

442.Is it for me? (इज इट फॉर मी) –माझ्यासाठी आहे का?

443.Is Sunday OK? (इज संडे ओके) – रविवार चालेल का? रविवार ठीक आहे का ?

444.Is that real? (इज दॅट रिअल) –ते खरं आहे का?

445.Is that true? (इज दॅट ट्रू) –ते खरं आहे का?

446.It was funny. (इट वॉज फनी) –गमतीदार होतं.ते फार मजेशीर होतं.

447.It's for you. (इट्स फॉर यू) –ते तुझ्यासाठी आहे. हे तुमच्यासाठी आहे.

448.It's not bad. (इट्स नॉट बॅड) –वाईट नाहीये.

449.It's raining. (इट्स रेनिंग) – पाऊस पडत आहे.

450.It's so dark. (इट्स सो डार्क) – किती काळोख आहे.

451.It's so easy. (इट्स सो ईझी) –किती सोपं आहे.हे खूप सोपं आहे.

452.It's the law. (इट्स द लॉ) –हाच कायदा आहे.

453.It's too big. (इट्स टू बिग) – ते जास्तच मोठं आहे.ते खूप मोठे आहे.

454.Keep Playing. (कीप प्लेइंग) – खेळत रहा.

455.Let Ramu rest. (लेट रामू रेस्ट) –रामूला आराम करू द्या. रामूला आराम करू दे.

456.Let's all go. (लेट्स ऑल गो) – आपण सर्वच जाऊया.

457.Let's go now. (लेट्स गो नाऊ) – आता जाउयात.

458.My eyes hurt. (माय आइज हर्ट) –माझे डोळे दुखत आहेत.

459.Nandu's greedy. (नंदूज ग्रीडी) –नंदू हावरट आहे.

460.No one knows. (नो वन नोज) –कोणालाही माहीत नाही.

461.Nobody cried. (नोबडी क्राईड) – कोणीही रडलं नाही. कोणीच रडलं नाही.

462.Now come out. (नाऊ कम आऊट) – आता बाहेर ये. आता बाहेर या.

463.Now I get it. (नाऊ आय गेट इट) – आता मला समजलं.

464.Pramod told him. (प्रमोद टोल्ड हिम) –प्रमोदने त्याला सांगितलं.

465.Put it there. (पुट इट देअर) –ते तिथे ठेव. ते तिथे ठेवा.

466.Ram has come. (राम हॅज कम) –राम आला आहे.

467.Ravi went out. (रवी वेंट आऊट) –रवी बाहेर गेला.

468.She is quiet. (शी इज क्वाईट) –ती शांत आहे.

469.She knows me. (शी नोज मी) – ती मला ओळखते. त्या मला ओळखतात.

470.Sit down now. (सिट डाऊन नाऊ) – आता खाली बस. आता खाली बसा.

471.Someone came. (समवन केम) –कोणीतरी आलं.

472.Stay at home. (स्टे अॅट होम) –घरी राहा.

473.Stop cursing. (स्टॉप कर्सिंग) –शिव्या देणं बंद कर. शिव्या देणं बंद करा.

474.Suresh is crazy. (सुरेश इज क्रेझी) –सुरेश वेडा आहे.

475.Switch it on. (स्विच इट ऑन) – ते चालू कर. ते चालू करा.

476.Take me home. (टेक मी होम) – मला घरी ने.मला घरी घेऊन जा.

477.That's wrong. (दॅट्स रॉंग) –ते चुकीचं आहे.

478.They need me. (दे नीड़ मी) –त्यांना माझी गरज आहे.

479.They said no. (दे सेड नो) – ते नाही म्हणाले.

480.Try to rest.(ट्राय टू रेस्ट) – विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा.विश्रांती घेण्याचा प्रयत्न कर.

481.Unbelievable! (अनबिलीवेबल) –अविश्वसनिय !

482.Wait for Nandu. (वेट फॉर नंदू) –नंदूची वाट पहा.

483.Was Priya hurt? (वॉज प्रिया हर्ट) – प्रियाला लागलं होतं का?

484.We got ready. (वी गॉट रेडी) – आम्ही तयार झालो. आपण तयार झालो.

485.We have time. (वी हॅव टाइम) –आपल्याकडे वेळ आहे. आमच्याकडे वेळ आहे.

486.We knew this. (वी न्यू दिस) – आम्हाला हे माहीत होतं. आपल्याला हे माहीत होतं.

487.We live here. (वी लिव्ह हिअर) –आम्ही इथे राहतो. आपण इथे राहतो.

488.We want more. (वी वाँट मोअर) –आम्हाला अजून हवं आहे. आपल्याला अजून हवं आहे.

489.We won't win. (वी वोन्ट विन) – आपण जिंकणार नाही. आम्ही जिंकणार नाही.

490.We'll attack. (वी'ल अटॅक) –आम्ही हल्ला करू. आपण हल्ला करू.

491.We're all OK. (वी'र ऑल ओके) – आम्ही सगळे ठीक आहोत. आपण सगळे ठीक आहोत.

492.We're coming. (वी'र कमिंग) –आम्ही येत आहोत. आपण येत आहोत.

493.What a woman! (व्हॉट अ वूमन) –काय बाई आहे!

494.Where are we? (व्हेअर आर वी) –आपण कुठे आहोत? आम्ही कुठे आहोत?

495.Where was it? (व्हेअर वॉज इट) – कुठे होतं ते?

496.Who built it? (हू बिल्ट इट) – ते कोणी बांधलं?

497.Who did this? (हू डिड दिस) – हे कोणी केलं?

498.Who did what? (हू डिड व्हॉट) –कोणी काय केलं?

499.Who has come? (हू हॅज कम) – कोण आलं आहे?

500.Who has time? (हू हॅज टाइम) –वेळ कोणाकडे आहे?

       (भाग 4)              (भाग 6)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग pdf साठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Featured Post

सोपे इंग्रजी संवाद – Beginner साठी. Easy English Talks for Beginners.

सोपे इंग्रजी संवाद – Beginner साठी.  Easy English Talks for Beginners.    easy-english-conversations-for-beginners 👥 Conversation 1. 1....

Popular Posts