Showing posts with label फळांची नावे इंग्रजी व मराठी. Show all posts
Showing posts with label फळांची नावे इंग्रजी व मराठी. Show all posts

Jun 8, 2025

फळांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. Fruits Name In English And Marathi.


fruits-name-in-english-and-marathi
fruits-name-in-english-and-marathi

1. Apple  ( अॅपल )   सफरचंद

2. Grapes  ( ग्रेप्स ) द्राक्षे

3. Pineapple ( पायनॅपल ) अननस

4. Papaya  ( पपया ) पपई

5. Coconut ( कोकनट ) नारळ

6. Orange ( ऑरेंज ) संत्रे

7. Banana  ( बनाना )   केळी

8. Mango  ( मॅंगो ) आंबा

9. Concord Grapes   ( काँन्कर्ड ग्रेप्स )  काळी द्राक्षे

10. Jackfruit  ( जॅकफ्रूट )  फणस

11. Pear  ( पेर )  नासपती

12. Guava  ( ग्वावा )  पेरू

13. Watermelon  ( वॉटर मेलन ) टरबूज

14. Lemon ( लेमन )   लिंबू

15. Muskmelon ( मस्कमेलन ) खरबूज

16. Sapodilla (सॅपोडिला) चिकू 

17. Lime  ( लाईम )  लिंबू

18. Jamun  ( जामुन )  जांभूळ

19. Jujube  ( जुजुब )  बोर

20. Pomegranate  ( पॉम्ग्रैनिट )  डाळिंब

21. Sweet lime  ( स्वीट लाईम )  मोसंबी

22. Fig   ( फिग )  अंजीर

23. Chickoo ( चिक्कू )  चिक्कू

24. Custard Apple ( कस्टर्ड अॅपल ) सीताफळ

25. Strawberry   ( स्ट्रॉबेरी )   स्ट्रॉबेरी

26. Raspberry  ( रास्पबेरी )   राजबेरी

27. Lychee  ( लीची )  लीची

28. Kiwi   ( किवी )  किवी

29. Mulberry  ( मलबेरी ) तुतीचेफळ

30. Plum ( प्लम )  मनुका,आलबुखार

31. Date (डेट) खजूर 

32. Indian Gooseberry (इंडियन गूस्बेरी) आवळा 

33. Tamarind (टैमरीन्ड) चिंच    

34. Apricot (एप्रकॉट) जर्दाळू 

35. Wood Apple (वूड अॅपल) कवठ  

36. Almond (आमन्ड) बदाम 

37. Cashew (कैशू) काजू 

38. Pistachio (पिस्टैशीओ) पिस्ता  

फळांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये pdf  फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

 

👉कृपया हे ही वाचा 

 

👉भाज्यांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये. 

 

👉फुलांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये.

 

👉पक्ष्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉100 शरीराच्या अवयवांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉150 व्यवसायांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉100 वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉पाळीव प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉फळांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉जंगली प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉आकारांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये. 

 

👉जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉कीटकांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉वाहनांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉नातेवाईकांची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉स्वयंपाक घरातील वस्तूंची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉रंगांची नावे मराठी व इंग्रजी मध्ये. 

 

👉झाडांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉हत्यारे व साधनांची नावे इंग्रजी व मराठी. 

 

👉धान्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉सर्व डाळींची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉सर्व कपड्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉हिरव्या पालेभाज्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉खेळांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉सुक्या मेव्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

 

 

Featured Post

100 Classroom Instructions in English & Marathi

Classroom Instructions (1–100) 100-daily-classroom-instructions-english-marathi-for-kids   1.   Sit down. ( सिट डाउन) - खाली बसा. 2.   S...

Popular Posts