Apr 23, 2025

कीटकांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. Insects Name In English And Marathi.


insects-name-in-english-and-marathi
insects-name-in-english-and-marathi

 

1.  Ant (अँट) मुंगी

2. Bedbug (बेडबग) ढेकूण

3. Beetle (बीटल) भुंगा

4. Butterfly (बटरफ्लाय) फूलपाखरू

5. Centipede (सेन्टिपीड) गोम

6. Cockroach (कॉक्रोच) झुरळ

7. Cricket (क्रिकेट) रातकिडा

8. Dragonfly (ड्रैगनफ्लाय) चतुरकिडा

9. Earthworm (अर्थवर्म) गांडूळ

10. Egg of Louse (एग ऑफ लाउज) लीख

11. Flea (फ्ली) पिसू

12. Frog (फ्रॉग) बेडूक

13. Glow-worm (ग्लो वर्म) काजवा

14. Grasshopper (ग्रासहॉपर)  नाकतोडा

15. Honey bee (हनी बी) मधमाशी

16. House Lizard (हाऊस लिझर्ड) पाल

17. Housefly (हाउस फ्लाय) माशी

18. Ladybird (लेडीबर्ड) सोनकिडा

19. Leech (लीच) जळू

20. Lizard (लिझर्ड) सरडा

21. Louse (लाउज) उवा

22. Mosquito (मस्कीटो) मच्छर  डास

23. Moth (मॉथ) पतंग

24. Scorpion (स्कॉर्पीअन) विंचू

25. Snail (स्नैल) गोगलगाय

26. Spider (स्पाइडर) कोळीकिडा

27. Termite (टर्माइट) वाळवी

28. Wasp (वॉस्प) गांधीलमाशी

29. Water scorpion (वॉटर स्कॉर्पीअन) पानविंचू  

कीटकांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

 

👉कृपया हे ही वाचा 

 

👉भाज्यांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये. 

 

👉फुलांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये.

 

👉पक्ष्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉100 शरीराच्या अवयवांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉150 व्यवसायांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉100 वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉पाळीव प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉फळांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉जंगली प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉आकारांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये. 

 

👉जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉कीटकांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉वाहनांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉नातेवाईकांची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉स्वयंपाक घरातील वस्तूंची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉रंगांची नावे मराठी व इंग्रजी मध्ये. 

 

👉झाडांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉हत्यारे व साधनांची नावे इंग्रजी व मराठी. 

 

👉धान्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉सर्व डाळींची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉सर्व कपड्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉हिरव्या पालेभाज्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉खेळांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉सुक्या मेव्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

 

No comments:

Post a Comment

Featured Post

Improve Your English Every Day | रोजच्या वापरातील 10 इंग्रजी शब्द, अर्थ व उदाहरणे

Daily Vocabulary Words ✓ learn-english-vocabulary-with-marathi-meaning   रोजच्या वापरातील 10 महत्त्वाचे इंग्रजी शब्द (1–10) आज आपण 10 महत्त्...

Popular Posts