Jun 8, 2025

पाळीव प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. Names of Pet Animals In English And Marathi.

 
names-of-pet-animals-in-english-and-marathi
names-of-pet-animals-in-english-and-marathi

1.    Horse  ( हॉर्स ) घोडा

2.   Elephant  ( एलिफंट ) हत्ती

3.   Camel   ( कॅमल )   उंट

4.   Cow   ( काऊ )  गाय

5.   Ox  ( ऑक्स )  बैल

6.   Buffalo  ( बफेलो )   म्हैस

7.   Dog   ( डॉग )  कुत्रा

8.   Cat  ( कॅट )   मांजर

9.   Donkey   ( डाँकी )   गाढव

10. Sheep  ( शीप )   मेंढी

11. Goat   ( गोट )  शेळी,बकरी

12. Ram  ( रॅम ) एडका

13. Monkey  ( मंकी )  माकड

14. Mule  ( म्युल )   खेचर

15. Pig  ( पिग )  डुक्कर

16. Rabbit    ( रॅबिट )    ससा

17. Deer  ( डीअर )  हरिण

18. Bull  (बुल)  सांड, बैल

19. Cock (कॉक)  कोंबडा

20. Hen (हेन) कोंबडी    

21. Ostrich (ऑस्ट्रिच) शहामृग  

22. Peacock (पीकॉक) मोर  

23. Rooster (रूस्टर) पाळीव कोंबडा 

24. Pony (पॉनी) तट्टू  

25. Duck (डक) बदक  

26. Dove (डव) कबुतर 

27. Pigeon (पीजन) पारवा   

28. Fish (फिश) मासा  

पाळीव प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

 

👉कृपया हे ही वाचा 

 

👉भाज्यांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये. 

 

👉फुलांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये.

 

👉पक्ष्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉100 शरीराच्या अवयवांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉150 व्यवसायांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉100 वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉पाळीव प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉फळांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉जंगली प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉आकारांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये. 

 

👉जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉कीटकांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉वाहनांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉नातेवाईकांची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉स्वयंपाक घरातील वस्तूंची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉रंगांची नावे मराठी व इंग्रजी मध्ये. 

 

👉झाडांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉हत्यारे व साधनांची नावे इंग्रजी व मराठी. 

 

👉धान्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉सर्व डाळींची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉सर्व कपड्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉हिरव्या पालेभाज्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉खेळांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉सुक्या मेव्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

 

 

No comments:

Post a Comment

Featured Post

100 Classroom Instructions in English & Marathi

Classroom Instructions (1–100) 100-daily-classroom-instructions-english-marathi-for-kids   1.   Sit down. ( सिट डाउन) - खाली बसा. 2.   S...

Popular Posts