Showing posts with label जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठी. Show all posts
Showing posts with label जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठी. Show all posts

Apr 29, 2025

जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. Names of Water Animals In English And Marathi.


names-of-water-animals-in-english-and-marathi
names-of-water-animals-in-english-and-marathi

 

1. Whale (व्हेल) व्हेल मासा,देवमासा

2. Walrus (वॉलरस) वॉलरस

3. Turtle (टर्टल) समुद्री कासव

4. Tortoise (टॉर्टस्) कासव

5. Thorny Oyster (थॉर्नी ऑयस्टर) काटेरी शिंपला

6. Sword Fish (सोर्ड फिश) तलवार मासा

7.  Sting Ray (स्टिंगरे) स्टिंग रे मासा

8. Star Fish (स्टार फिश) तारामासा

9. Squid (स्क्विड) स्क्विड एक सागरी प्राणी

10. Snail (स्नेल) गोगलगाय

11. Shrimp (श्रिम्प) कोळंबी मासा,झींगा

12. Shark (शार्क) शार्क मासा

13. Sea Lion/Seal (सी लायन/सील) सील  एक जलचर प्राणी

14. Sea Horse (सी हॉर्स) समुद्री घोडा

15. Polar Bear (पोलर बेअर) ध्रुवीय अस्वल

16. Piranha (पिरान्हा) पिरान्हा मासा

17. Penguin (पेंगविन) पेंग्विन

18. Oyster (ऑयस्टर) शिंपला

19. Otter (ऑटर) पानमांजर

20. Octopus (ऑक्टोपस) ऑक्टोपस,आठ पायांचा सागरी प्राणी

21. Mussel (मसल) कालव

22. Manatee (मॅनटी) मानाती

23. Lobster (लॉबस्टर) झिंगा

24. Jelly Fish (जेली फिश) जेलीफिश

25. Hippopotamus (हिप्पोपॉटमस) पानघोडा

26. Hermit Crab (हर्मिट क्रैब) यतीखेकडा

27. Frog (फ्रॉग) बेडूक

28. Fish (फिश) मासा

29. Eel (ईल) ईल मासा

30. Dolphin (डॉल्फिन) डॉल्फिन मासा

31. Crocodile (क्रॉकडाइल) मगर

32. Crab (क्रैब) खेकडा

33. Anaconda (नाकोंडा) दक्षिण अमेरिकेतील एक मोठा जलसर्प

जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

 

👉कृपया हे ही वाचा 

 

👉भाज्यांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये. 

 

👉फुलांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये.

 

👉पक्ष्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉100 शरीराच्या अवयवांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉150 व्यवसायांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉100 वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉पाळीव प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉फळांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉जंगली प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉आकारांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये. 

 

👉जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉कीटकांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉वाहनांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉नातेवाईकांची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉स्वयंपाक घरातील वस्तूंची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉रंगांची नावे मराठी व इंग्रजी मध्ये. 

 

👉झाडांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉हत्यारे व साधनांची नावे इंग्रजी व मराठी. 

 

👉धान्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉सर्व डाळींची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉सर्व कपड्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉हिरव्या पालेभाज्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉खेळांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉सुक्या मेव्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

 

Featured Post

100 Classroom Instructions in English & Marathi

Classroom Instructions (1–100) 100-daily-classroom-instructions-english-marathi-for-kids   1.   Sit down. ( सिट डाउन) - खाली बसा. 2.   S...

Popular Posts