Oct 18, 2026

Improve Your English Every Day | रोजच्या वापरातील 10 इंग्रजी शब्द, अर्थ व उदाहरणे

Daily Vocabulary Words ✓

learn-english-vocabulary-with-marathi-meaning
learn-english-vocabulary-with-marathi-meaning

 

रोजच्या वापरातील 10 महत्त्वाचे इंग्रजी शब्द (1–10)

आज आपण 10 महत्त्वाचे इंग्रजी शब्द शिकणार आहोत. प्रत्येक शब्दासाठी इंग्रजी अर्थ, मराठी अर्थ, इंग्रजी वाक्ये, मराठी उच्चार आणि वाक्यांचा मराठी अर्थ दिला आहे. हे शब्द तुमचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आणि दैनंदिन संभाषणात इंग्रजीचा वापर करण्यासाठी उपयुक्त आहेत.

1. Accept (ॲक्सेप्ट) स्वीकारणे / मान्य करणे.

Meaning in English: To agree to receive or take something.

Example 1. I accept your invitation.(आय ॲक्सेप्ट युवर इन्व्हिटेशन) मी तुमचे निमंत्रण स्वीकारतो/स्वीकारते.

Example 2. She accepted my gift.(शी ॲक्सेप्टेड माय गिफ्ट)

तिने माझी भेट स्वीकारली.

2. Avoid (अव्हॉइड) टाळणे / दूर राहणे.

Meaning in English: To keep away from something.

Example 1. Avoid eating too much junk food.(अव्हॉइड ईटिंग टू मच जंक फूड) खूप जास्त जंक फूड खाणे टाळा.

Example 2. I avoid talking loudly in the library.(आय अव्हॉइड टॉकिंग लाउडली इन द लायब्ररी) मी वाचनालयात मोठ्याने बोलणे टाळतो/टाळते.

3. Brave (ब्रेव्ह) शूर / धाडसी.

Meaning in English: Ready to face danger or difficulty.

Example 1. The brave boy helped the old man.(द ब्रेव्ह बॉय हेल्प्ट द ओल्ड मॅन) त्या धाडसी मुलाने वृद्ध माणसाला मदत केली.

Example 2. Be brave and face your fears.(बी ब्रेव्ह ॲन्ड फेस युवर फिअर्स) धाडसी बना आणि आपल्या भीतीचा सामना करा.

4. Create (क्रिएट) निर्माण करणे / तयार करणे.

Meaning in English: To make something new.

Example 1. I want to create a beautiful painting.(आय वॉन्ट टू क्रिएट अ ब्युटिफुल पेंटिंग)  मला एक सुंदर चित्र तयार करायचे आहे.

Example 2. We create new ideas together.(वी क्रिएट न्यू आयडियाज टुगेदर) आम्ही एकत्र नवीन कल्पना निर्माण करतो.

5. Decide (डिसाइड) निर्णय घेणे / ठरवणे.

Meaning in English: To make a choice.

Example 1. I will decide tomorrow.(आय विल डिसाइड टुमारो) मी उद्या निर्णय घेईन.

Example 2. She decided to learn English.(शी डिसायडेड टू लर्न इंग्लिश) तिने इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला.

6. Explain (एक्स्प्लेन) समजावून सांगणे / स्पष्ट करणे.

Meaning in English: To make something clear.

Example 1. Please explain this lesson to me.(प्लीज एक्स्प्लेन दिस लेसन टू मी) कृपया मला हा धडा समजावून सांगा.

Example 2. The teacher explained the answer clearly.(द टीचर एक्स्प्लेन्ड द आन्सर क्लिअरली) शिक्षकांनी उत्तर स्पष्टपणे समजावून सांगितले.

7. Forgive (फर्गिव्ह) माफ करणे / क्षमा करणे.

Meaning in English: To stop blaming someone for a mistake or wrongdoing.

Example 1. Please forgive me for my mistake.(प्लीज फर्गिव्ह मी फॉर माय मिस्टेक) कृपया माझी चूक झाली मला माफ करा.

Example 2. She forgave her friend.(शी फर्गेव्ह हर फ्रेंड) तिने तिच्या मित्राला / मैत्रिणीला माफ केले.

8. Improve (इम्प्रूव्ह) सुधारणा करणे / अधिक चांगले बनवणे.

Meaning in English: To make something better.

Example 1. I want to improve my English.(आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश) मला माझ्या इंग्रजीत सुधारणा करायची आहे.

Example 2. Practice every day to improve your skills.(प्रॅक्टिस एव्हरी डे टू इम्प्रूव्ह युवर स्किल्स) तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी दररोज सराव करा.

9. Manage (मॅनेज) व्यवस्थापन करणे / सांभाळणे / हाताळणे.

Meaning in English: To control, handle, or deal with something.

Example 1. I can manage my time well.(आय कॅन मॅनेज माय टाइम वेल) मी माझ्या वेळेचे चांगले व्यवस्थापन करू शकतो/शकते.

Example 2

English: She manages the shop alone.(शी मॅनेजेस द शॉप अलोन) ती एकटीच दुकान सांभाळते.

10. Prepare (प्रिपेअर) तयारी करणे / तयार करणे.

Meaning in English: To get ready for something.

Example 1. I prepare for my exam every day.(आय प्रिपेअर फॉर माय एक्झॅम एव्हरी डे) मी दररोज माझ्या परीक्षेची तयारी करतो/करते.

Example 2

English: Mother prepared a delicious meal.(मदर प्रिपेअर्ड अ डिलिशस मील) आईने एक स्वादिष्ट जेवण तयार केले.

💡 Practice Time – चला सराव करूया!

खालील इंग्रजी वाक्ये स्वतः वाचण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करा.

  1. I accept your offer. — मी तुमची ऑफर स्वीकारतो/स्वीकारते.

  2. Avoid bad habits. — वाईट सवयी टाळा.

  3. Be brave. — धाडसी बना.

  4. Create something new. — काहीतरी नवीन तयार करा.

  5. Decide carefully. — विचारपूर्वक निर्णय घ्या.

  6. Explain it again. — ते पुन्हा समजावून सांगा.

  7. Forgive others. — इतरांना माफ करा.

  8. Improve your English. — तुमच्या इंग्रजीत सुधारणा करा.

  9. Manage your time. — तुमच्या वेळेचे व्यवस्थापन करा.

  10. Prepare for tomorrow. — उद्याची तयारी करा.

📝 Quick Revision – झटपट उजळणी

English Word

मराठी उच्चार

मराठी अर्थ

21. Accept

ॲक्सेप्ट

स्वीकारणे

22. Avoid

अव्हॉइड

टाळणे

23. Brave

ब्रेव्ह

धाडसी

24. Create

क्रिएट

निर्माण करणे

25. Decide

डिसाइड

निर्णय घेणे

26. Explain

एक्स्प्लेन

समजावून सांगणे

27. Forgive

फर्गिव्ह

माफ करणे

28. Improve

इम्प्रूव्ह

सुधारणा करणे

29. Manage

मॅनेज

सांभाळणे

30. Prepare

प्रिपेअर

तयारी करणे

Keep Learning, Keep Practicing, and Improve Your English Every Day!

👉कृपया हे ही वाचा 

 

👉भाज्यांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये. 

 

👉फुलांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये.

 

👉पक्ष्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉150 व्यवसायांची नावे इंग्रजी व मराठी.

 

 

Learn 10 Movement Words. हालचाली दर्शवणारे 10 इंग्रजी शब्द अर्थ व उदाहरणासह.

BUILD YOUR BASIC ENGLISH VOCABULARY

10-movement-words-in-english-marathi
10-movement-words-in-english-marathi

Movement – हालचाल व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे

आज आपण हालचाल आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याशी संबंधित 10 महत्त्वाचे इंग्रजी शब्द शिकणार आहोत. प्रत्येक शब्दासोबत त्याचा मराठी उच्चार, इंग्रजी अर्थ, मराठी अर्थ आणि उदाहरणार्थ इंग्रजी वाक्ये दिली आहेत.

ही पोस्ट इंग्रजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व दैनंदिन संभाषणात इंग्रजीचा वापर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.


1️⃣ Word: Go (गो)

मराठी अर्थ: जाणे

Meaning in English: To move from one place to another.

मराठी अर्थ स्पष्टिकरण: एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे.

Example 1: I go to work every day.(आय गो टू वर्क एव्हरी डे)

मी दररोज कामावर जातो/जाते.

Example 2: Let's go home.(लेट्स गो होम) चला, घरी जाऊया.


2️⃣ Word: Come (कम)

मराठी अर्थ: येणे

Meaning in English: To move toward a person or place.

मराठी अर्थ स्पष्टिकरण: एखाद्या व्यक्तीकडे किंवा ठिकाणाकडे येणे.

Example 1: Come here, please.(कम हिअर, प्लीज) कृपया इथे या.

Example 2: Are you coming with us? (आर यू कमिंग विथ अस?) तुम्ही आमच्यासोबत येत आहात का?


3️⃣ Word: Leave (लीव्ह)

मराठी अर्थ: निघणे / सोडून जाणे

Meaning in English: To go away from a place.

मराठी अर्थ स्पष्टिकरण: एखाद्या ठिकाणाहून निघून जाणे.

Example 1: I need to leave now.(आय नीड टू लीव्ह नाऊ)

मला आता निघायला हवे.

Example 2: What time do you leave work? (व्हॉट टाइम डू यू लीव्ह वर्क?) तुम्ही कामावरून किती वाजता निघता?


4️⃣ Word: Arrive (अराइव्ह)

मराठी अर्थ: पोहोचणे

Meaning in English: To reach a place.

मराठी अर्थ स्पष्टिकरण: एखाद्या ठिकाणी पोहोचणे.

Example 1: I arrived at the office at 9 AM.(आय अराइव्ह्ड ॲट द ऑफिस ॲट नाइन ए.एम.) मी सकाळी नऊ वाजता कार्यालयात पोहोचलो/पोहोचले.

Example 2: What time will you arrive? (व्हॉट टाइम विल यू अराइव्ह?) तुम्ही किती वाजता पोहोचाल?


5️⃣ Word: Enter (एंटर)

मराठी अर्थ: आत जाणे / प्रवेश करणे

Meaning in English: To go into a place.

मराठी अर्थ स्पष्टिकरण: एखाद्या जागेत आत जाणे.

Example 1: Please enter the room.(प्लीज एंटर द रूम) कृपया खोलीत प्रवेश करा.

Example 2: He entered the building. (ही एंटर्ड द बिल्डिंग)

तो इमारतीत आत गेला.


6️⃣ Word: Exit (एग्झिट)

मराठी अर्थ: बाहेर पडणे / बाहेर जाणे

Meaning in English: To go out of a place or leave it.

मराठी अर्थ स्पष्टिकरण: एखाद्या ठिकाणाहून बाहेर जाणे किंवा बाहेर पडणे.

Example 1: Please use the emergency exit.(प्लीज यूज द इमर्जन्सी एग्झिट) कृपया आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गाचा वापर करा.

Example 2: We need to exit the building. (वी नीड टू एग्झिट द बिल्डिंग) आम्हाला इमारतीतून बाहेर पडायला हवे.


7️⃣ Word: Move (मूव्ह)

मराठी अर्थ: हलणे / हलवणे / स्थलांतर करणे

Meaning in English: To change your position or place.

मराठी अर्थ स्पष्टिकरण: स्वतःची किंवा एखाद्या वस्तूची जागा बदलणे.

Example 1: Please move your chair.(प्लीज मूव्ह युवर चेअर)

कृपया तुमची खुर्ची हलवा.

Example 2: We are moving to a new house.(वी आर मूव्हिंग टू अ न्यू हाऊस) आम्ही नवीन घरात राहायला जात आहोत.


8️⃣ Word: Stop (स्टॉप)

मराठी अर्थ: थांबणे / थांबवणे

Meaning in English: To stop moving or doing something.

मराठी अर्थ स्पष्टिकरण: हालचाल किंवा एखादी कृती करणे थांबवणे.

Example 1: Please stop here.(प्लीज स्टॉप हिअर) कृपया इथे थांबा.

Example 2: The bus stopped at the station.(द बस स्टॉप्ट ॲट द स्टेशन) बस स्थानकावर थांबली.


9️⃣ Word: Follow (फॉलो)

मराठी अर्थ: मागे जाणे / पाठलाग करणे / अनुसरण करणे

Meaning in English: To go after someone or something.

मराठी अर्थ स्पष्टिकरण: एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या मागे जाणे किंवा एखाद्याने दाखवलेल्या मार्गाने जाणे.

Example 1: Follow me, please. (फॉलो मी, प्लीज) कृपया माझ्या मागे या.

Example 2: Follow the signs to the station.(फॉलो द साइन्स टू द स्टेशन) स्थानकाकडे जाण्यासाठी दिशादर्शक चिन्हांचे अनुसरण करा.


🔟 Word: Return (रिटर्न)

मराठी अर्थ: परत येणे / परत जाणे

Meaning in English: To go back to a place or situation.

मराठी अर्थ स्पष्टिकरण: एखाद्या ठिकाणी किंवा पूर्वीच्या स्थितीत परत जाणे.

Example 1: I will return home in the evening.(आय विल रिटर्न होम इन द ईव्हनिंग) मी संध्याकाळी घरी परत येईन.

Example 2: When will you return?(व्हेन विल यू रिटर्न?) तुम्ही कधी परत याल?


💡 PRACTICE TIME – चला सराव करूया!

आता या दहा इंग्रजी शब्दांचा वापर करून आपल्या दैनंदिन जीवनातील हालचालींचे वर्णन करण्याचा प्रयत्न करा.

Daily Routine – दैनंदिन दिनक्रम

1. English: I go to work in the morning.(आय गो टू वर्क इन द मॉर्निंग) मी सकाळी कामावर जातो/जाते.

2. English: I arrive at the office at 9 AM.(आय अराइव्ह ॲट द ऑफिस ॲट नाइन ए.एम.) मी सकाळी नऊ वाजता कार्यालयात पोहोचतो/पोहोचते.

3. English: I leave work at 6 PM.(आय लीव्ह वर्क ॲट सिक्स पी.एम.) मी संध्याकाळी सहा वाजता कामावरून निघतो/निघते.

4. English: I return home in the evening.(आय रिटर्न होम इन द ईव्हनिंग.) मी संध्याकाळी घरी परत येतो/येते.


📝 Quick Revision – झटपट उजळणी

  1. Go – जाणे

  2. Come – येणे

  3. Leave – निघणे

  4. Arrive – पोहोचणे

  5. Enter – आत जाणे

  6. Exit – बाहेर पडणे

  7. Move – हलणे / हलवणे

  8. Stop – थांबणे

  9. Follow – मागे जाणे / अनुसरण करणे

  10. Return – परत येणे / परत जाणे

Keep Learning, Keep Practicing, and Improve Your English Every Day!

👉कृपया हे ही वाचा स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण 

 

 👉म्हणी व त्यांचे अर्थ.

 

👉प्राणी-पक्षी व त्यांचे आवाज 

 

👉विरूद्धार्थी शब्द मराठी  

 

👉400 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ 

 

Apr 27, 2026

100 Classroom Instructions in English & Marathi

Classroom Instructions (1–100)

100-daily-classroom-instructions-english-marathi-for-kids
100-daily-classroom-instructions-english-marathi-for-kids

 

1. Sit down. (सिट डाउन) - खाली बसा.

2. Stand up. (स्टॅंड अप) - उभे रहा.

3. Be quiet. (बी क्वायट) - शांत बसा.

4. Listen carefully. (लिसन केअरफुली) - लक्षपूर्वक ऐका.

5. Open your book. (ओपन योर बुक) - तुमचे पुस्तक उघडा.

6. Close your book. (क्लोज योर बुक) - तुमचे पुस्तक बंद करा.

7. Write your name. (राइट योर नेम) - तुमचे नाव लिहा.

8. Read loudly. (रीड लाउडली) - मोठ्याने वाचा.

9. Read silently. (रीड सायलेंटली) - मनात वाचा.

10. Come here. (कम हिअर) - इथे या./इकडे ये. 

11. Go back. (गो बॅक) - मागे जा. 

12. Pay attention. (पे अटेंशन) - लक्ष द्या.

13. Raise your hand. (रेज योर हँड) - हात वर करा.

14. Put your hand down. (पुट योर हँड डाउन) - हात खाली करा.

15. Answer the question. (आन्सर द क्वेश्चन) - प्रश्नाचे उत्तर द्या.

16. Repeat after me. (रिपीट आफ्टर मी) - माझ्या मागे बोला/म्हणा.

17. Speak clearly. (स्पीक क्लिअर्ली) - स्पष्ट बोला.

18. Don't shout. (डोंट शाऊट) - ओरडू नका.

19. Wait for your turn. (वेट फॉर योर टर्न) - तुमचा नंबर येईपर्यंत थांबा.

20. Keep quiet. (कीप क्वायट) - शांत रहा. 

21. Take out your notebook. (टेक आऊट योर नोटबुक) - तुमची वही काढा. 

22. Put your notebook inside. (पुट योर नोटबुक इनसाइड) - वही आत ठेवा.

23. Finish your work. (फिनिश योर वर्क) - तुमचे काम पूर्ण करा.

24. Do your homework. (डू योर होमवर्क) - गृहपाठ करा.

25. Show me your work. (शो मी योर वर्क) -मला तुमचे काम दाखवा.

26. Bring your book tomorrow. (ब्रिंग योर बुक टुमारो) - उद्या पुस्तक आणा.

27. Come on time. (कम ऑन टाइम) - वेळेवर या.

28. Don't be late. (डोंट बी लेट) - उशीर करू नका.

29. Stand in a line. (स्टॅंड इन अ लाईन) - रांगेत उभे रहा.

30. Make a circle. (मेक अ सर्कल) - गोल करा.

31.  Look at the board. (लुक अॅट द बोर्ड) - फळ्याकडे बघा.

32. Write on the board. (राइट ऑन द बोर्ड) - फळ्यावर लिहा.

33. Clean the board. (क्लीन द बोर्ड) - फळा स्वच्छ करा.

34. Take a pencil. (टेक अ पेन्सिल) - पेन्सिल घ्या.

35. Sharpen your pencil. (शार्पन योर पेन्सिल) - पेन्सिल टोकदार करा.

36. Use an eraser. (यूज अ इरेझर) - रबर वापरा.

37.  Don't fight. (डोंट फाइट) - भांडू नका.

38.  Share your things. (शेअर योर थिंग्स) - तुमच्या वस्तू वाटून घ्या.

39. Help your friend. (हेल्प योर फ्रेंड) - मित्राला मदत करा.

40. Say sorry. (से सॉरी) - माफी मागा.

41.  Say thank you. (से थॅंक यू) - धन्यवाद म्हणा.

42. Keep your class clean. (कीप योर क्लास क्लीन) - वर्ग स्वच्छ ठेवा.

43. Throw garbage in the bin. (थ्रो गार्बेज इन द बिन) - कचरा डब्यात टाका.

44. Don't run in the class. (डोंट रन इन द क्लास) - वर्गात धावू नका.

45. Walk slowly. (वॉक स्लोली) - हळू चालत जा.

46. Sit properly. (सिट प्रॉपरली) - नीट बसा.

47. Write neatly. (राइट नीटली) - स्वच्छ लिहा.

48. Draw a picture. (ड्रॉ अ पिक्चर) - चित्र काढा.

49. Color the picture. (कलर द पिक्चर) - चित्र रंगवा.

50. Complete the sentence. (कम्प्लीट द सेंटन्स) - वाक्य पूर्ण करा.

51. Fill in the blanks. (फिल इन द ब्लॅंक्स) - रिकाम्या जागा भरा.

52. Match the following. (मॅच द फॉलोइंग) - जोड्या जुळवा. 

53. Tick the correct answer. (टिक द करेक्ट आन्सर) - बरोबर उत्तराला टिक करा.

54. Cross the wrong answer. (क्रॉस द रॉंग आन्सर) - चुकीचे उत्तर काटा.

55. Count the numbers. (काउंट द नंबर) - संख्या मोजा.

56. Spell the word. (स्पेल द वर्ड) - शब्दाचे स्पेलिंग सांगा.

57. Learn this lesson. (लर्न धिस लेसन) - हा धडा शिका.

58. Revise your work. (रिव्हाईज योर वर्क) - तुमचे काम पुन्हा पहा.

59. Practice daily. (प्रॅक्टिस डेली) - रोज सराव करा.

60. Listen again. (लिसन अगेन) - पुन्हा ऐका.

61. Try again. (ट्राय अगेन) - पुन्हा प्रयत्न करा.

62. Don't copy. (डोंट कॉपी) - कॉपी करू नका.

63. Work in pairs. (वर्क इन पेअर्स) - जोडीत काम करा.

64. Work in groups. (वर्क इन ग्रुप्स) - गटात काम करा.

65. Change your place. (चेंज योर प्लेस) - तुमची जागा बदला.

66. Keep your bag aside. (कीप योर बॅग असाइड) - तुमची बॅग बाजूला ठेवा.

67. Pack your bag. (पॅक योर बॅग) - तुमची बॅग भरून घ्या.

68. Get ready. (गेट रेडी) - तयार व्हा.

69. Be ready for test. (बी रेडी फॉर टेस्ट) - परीक्षेसाठी तयार रहा.

70. Start writing. (स्टार्ट राइटिंग) - लिहायला सुरुवात करा.

71. Stop writing. (स्टॉप राइटिंग) - लिहिणे थांबवा.

72. Time is over. (टाइम इज ओव्हर) - वेळ संपली आहे.

73. Submit your paper. (सबमिट योर पेपर) - तुमचे पेपर द्या.

74. Check your answers. (चेक योर आन्सर्स) - तुमची उत्तरे तपासा.

75. Bring water bottle. (ब्रिंग वॉटर बॉटल) - पाण्याची बाटली आणा.

76. Drink water. (ड्रिंक वॉटर) - पाणी प्या.

77. Go for lunch. (गो फॉर लंच) - जेवायला जा.

78. Wash your hands. (वॉश योर हॅंड्स) - हात धुवा.

79. Come back fast. (कम बॅक फास्ट) - लवकर या.

80. Sit in your place. (सिट इन योर प्लेस) - तुमच्या जागेवर बसा.

81. Don't talk. (डोंट टॉक) - बोलू नका.

82. Talk softly. (टॉक सॉफ्टली) - हळू बोला.

83. Be careful. (बी केअरफुल) - काळजी घ्या.

84. Don't touch. (डोंट टच) - हात लावू नका.

85. Keep distance. (कीप डिस्टन्स) - अंतर ठेवा.

86. Follow rules. (फॉलो रुल्स) - नियम पाळा.

87. Respect teachers. (रिस्पेक्ट टीचर्स) - शिक्षकांचा आदर करा.

88. Respect elders. (रिस्पेक्ट एल्डर्स) - मोठ्यांचा आदर करा.

89. Be kind. (बी काइंड) - दयाळू रहा.

90. Be honest. (बी ऑनिस्ट) - प्रामाणिक रहा.

91. Don't waste time. (डोंट वेस्ट टाइम) - वेळ वाया घालवू नका.

92. Focus on study. (फोकस ऑन स्टडी) - अभ्यासावर लक्ष द्या.

93. Learn new things. (लर्न न्यू थिंग्स) - नवीन गोष्टी शिका.

94. Ask questions. (आस्क क्वेश्चन्स) - प्रश्न विचारा.

95. Give answer. (गिव आन्सर) - उत्तर द्या.

96. Come forward. (कम फॉरवर्ड) - पुढे या.

97. Go outside. (गो आऊटसाइड) - बाहेर जा.

98. Come inside. (कम इनसाइड) - आत या.

99. Get in line. (गेट इन लाईन) - रांगेत या.

100. Have a nice day. (हॅव अ नाइस डे) - तुमचा दिवस छान जावो.

100 Classroom Instructions in English & Marathi | इंग्रजी आणि मराठीत 100 वर्गातील सूचना pdf साठी येथे क्लिक करा.

📞Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

✍️Telegram Channel साठी येथे क्लिक करा।

 

👉कृपया हे ही वाचा. 

 

👉दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 1  

 

👉दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 2  

 

👉दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 3 

 

👉दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 4 

 

👉दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 5 


Featured Post

Improve Your English Every Day | रोजच्या वापरातील 10 इंग्रजी शब्द, अर्थ व उदाहरणे

Daily Vocabulary Words ✓ learn-english-vocabulary-with-marathi-meaning   रोजच्या वापरातील 10 महत्त्वाचे इंग्रजी शब्द (1–10) आज आपण 10 महत्त्...

Popular Posts