Showing posts with label प्राणी-पक्षी व त्यांचे आवाज. Show all posts
Showing posts with label प्राणी-पक्षी व त्यांचे आवाज. Show all posts

Apr 13, 2025

प्राणी-पक्षी व त्यांचे आवाज


animal-sounds-in-marathi
animal-sounds-in-marathi

 

1. कबुतराचे - घुमणे (गुटर्रघुमऽऽ)

2. कावळ्याची – कावकाव

3. कुत्र्याचे – भुंकणे,केकाटणे,गुरगुर

4. कोकीळचे – कुहुकुहू

5. कोल्ह्याची – कोल्हेकुई

6. कोंबड्याचे – आरवणे

7. गाईचे– हंबरणे

8. डास – गुणगुणणे

9. गाढवाचे – ओरडणे,रेकणे

10. डुक्कर – गुरगुर,घुरघुर

11.  घुबडाचा - घूत्कार (घूं घूं करणे)

12.  घोड्याचे – खिंकाळणे

13.  तरस – हसणे

14.  चिमणीची – चिवचिव

15.  घुबड - घुत्कारणे, घुमणे

16.  पक्ष्यांचा मंजुळ आवाज – किलबिल

17.  पक्ष्यांचे भांडण – कलकलाट

18.  बेडकाचे - डरावणे/डरकणे/डराँवड डराँवऽ

19.  भुंग्यांचा – गुंजारव

20.  घार - किलकिलणे

21.  दयाळ – गाणे

22.  मधमाश्यांचा – गुंजारव, गुंजन, गूंऽऽऽगूं करणे

23.  माकडाचा - भुभुः कार

24.  म्हशीचे - रेकणे

25.  मोराचा – केकारव

26.  माशी - घोंघावणे

27.  पारवा – घुमणे, गुटर्रर्रऽऽऽगू

28.  मोरांची – केकावली

29.  बैल,रेडा - डुरकणे, डिरकणे

30.  मांजरीचे - म्यँव म्यँव

31.  वाघाची – डरकाळी, गुरगुरणे

32.  रातकिडा – किरकिरणे

33.  पाल – चुकचुकणे

34.  सापाचे - फुसफुसणे (फूत्कार), फिसकारणे

35.  हत्तीचे – चीत्कारणे

36.  बुलबुल – गाणे

37.  हंसाचा - कलरव

38.  सिंहाची – गर्जना

39.  बदक - पकपक, क्व्यॅक-क्व्यॅक

40.  मैना – गाणे

41.  शेळी,मेंढी – बें बें करणे 

प्राणी-पक्षी व त्यांचे आवाज यांसारख्या महत्त्वपूर्ण pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.            

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

 

हे ही वाचा स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण 

 

 👉म्हणी व त्यांचे अर्थ.

 

👉प्राणी-पक्षी व त्यांचे आवाज 

 

👉विरूद्धार्थी शब्द मराठी  

 

👉400 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ 

 

👉वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग 

 

Featured Post

100 Classroom Instructions in English & Marathi

Classroom Instructions (1–100) 100-daily-classroom-instructions-english-marathi-for-kids   1.   Sit down. ( सिट डाउन) - खाली बसा. 2.   S...

Popular Posts