Feb 19, 2026

१०० सामान्य ज्ञान प्रश्न व उत्तरे | शालेय स्पर्धा व परीक्षांसाठी उपयुक्त

🌟१०० सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे | शालेय स्पर्धा व परीक्षांसाठी उपयुक्त

marathi-gk-100-questions-answers
marathi-gk-100-questions-answers

 

1. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?

वाघ

2. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

मोर

3. जंगलाचा राजा कोण?

सिंह

4. सर्वात उंच प्राणी कोणता?

जिराफ

5. अंडी देणारा सस्तन प्राणी कोणता?

प्लॅटिपस

6. पाण्यात राहणारा सर्वात मोठा प्राणी कोणता?

निळा देवमासा

7. कोणता पक्षी उडू शकत नाही?

शहामृग

8. भारताची राजधानी कोणती?

नवी दिल्ली

9. महाराष्ट्राची राजधानी कोणती?

मुंबई

10. भारताचे राष्ट्रीय फुल कोणते?

कमळ

11. महाराष्ट्र राज्याचा राज्य पशू कोणता?

शेकरू

12. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?

हरियाल

13. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो?

हॉकी

14.भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

जवाहरलाल नेहरू

15. ख्रिसमस कोणत्या दिवशी साजरा होतो?

२५ डिसेंबर

16. दसरा सणात कोणत्या झाडाची पाने देतात?

आपट्याची पाने

17. स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात?

१५ ऑगस्ट

18. पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह कोणता?

चंद्र

19. पाण्याचा रंग कसा असतो?

रंगहीन

20. श्वास घेण्यासाठी आपल्याला कोणता वायु लागतो ?

ऑक्सिजन

21. इंद्रधनुष्यात किती रंग असतात?

ऑक्सिजन

22. पाणी कोणत्या तापमानाला उकळते?

१०० अंश सेल्सियस

23. आपण रस्ता कुठे ओलांडावा?

झेब्रा क्रॉसिंगवर

24. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?

शिवनेरी

25. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते?

मुंबई

26. पंढरपूर येथे कोणाचे मंदिर आहे?

विठ्ठलाचे

27. महाराष्ट्रातून कोणती नदी वाहते?

गोदावरी

28. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी कोणती?

अजिंठा लेणी

29. महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात?

१ मे

30. लावणी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे?

महाराष्ट्र

31. संगणकाचा शोध कोणी लावला?

चार्ल्स बॅबेज

32. ताजमहाल कुठे आहे?

आग्रा

33. भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

गंगा

34. जगातील सर्वात मोठा खंड कोणता?

आशिया

35. पृथ्वी सूर्याभोवती किती दिवसांत फिरते?

365 दिवस

36. बल्बचा शोध कोणी लावला?

थॉमस एडिसन

37. भारताचा राष्ट्रीय गाणे कोणते?

वंदे मातरम्

38. आपण कोणत्या ग्रहावर राहतो?

पृथ्वी

39. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?

वड

40. आपल्या राज्याचे नाव काय आहे?

महाराष्ट्र

41. रात्रि दिसणारा पक्षी कोणता?

घुबड

42. भारताचा राष्ट्रध्वज कोणी तयार केला?

पिंगली वेंकैया

43. भारतातील चलन नोटा कोण छापते?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

44. भारतातील सर्वात छोटे राज्य (क्षेत्रफळानुसार) कोणते?

गोवा

45.  भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

थार वाळवंट

46. भारतातील सर्वात उंच धरण कोणते?

टिहरी धरण

47. भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण?

इंदिरा गांधी

48. भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह कोणता?

आर्यभट्ट

49. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?

कोयना धरण

50. महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव कोणता मानला जातो?

गणेशोत्सव

51. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वाघ प्रकल्प कोणता?

ताडोबा

52. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश यायला किती मिनिटे लागतात?

सुमारे ८.३ मिनिटे

53. पृथ्वीवर सर्वाधिक आढळणारा वायू कोणता?

नायट्रोजन

54. पाण्याचा गोठण्याचा बिंदू किती आहे?

° सेल्सियस

55. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

डॉ. राजेंद्र प्रसाद

56. जय हिंदहा घोष कोणी दिला?

सुभाषचंद्र बोस

57. भारतीय राज्यघटना कोणी तयार केली?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

58. पहिले मराठी वृत्तपत्र कोणते?

दर्पण

59. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरांदरम्यान धावली?

मुंबई ते ठाणे

60. छापखान्याचा शोध कोणी लावला?

जोहान्स गुटेनबर्ग

61. भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?

सावित्रीबाई फुले

62. भारताचे पहिले अंतराळवीर कोण?

राकेश शर्मा

63. जगातील सर्वात लांब नदी कोणती?

नाईल

64. भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्येनुसार) कोणते?

उत्तर प्रदेश

65. जगातील सर्वात उंच धबधबा कोणता?

एंजेल फॉल्स

66. पृथ्वीवर किती खंड आहेत?

सात

67. भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे?

बंगालचा उपसागर

68. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?

अरबी समुद्र

69. सर्वात थंड खंड कोणता?

अंटार्क्टिका

70. सर्वात उष्ण खंड कोणता?

आफ्रिका

71. सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे?

आफ्रिका

72. कबड्डी हा कोणत्या देशाचा खेळ आहे?

भारत

73. बुद्धिबळाचा शोध कोणत्या देशात लागला?

भारत

74. मॅरेथॉन ही किती अंतराची शर्यत आहे?

सुमारे ४२ किमी

75. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?

पॅसिफिक महासागर

76. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?

न्यूयॉर्क

77. चहा उत्पादनात भारतातील प्रसिद्ध राज्य कोणते?

आसाम

78. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता?

माउंट एव्हरेस्ट

79. भारतातील प्रसिद्ध स्मारक लाल किल्लाकुठे आहे?

दिल्ली

80. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण?

कल्पना चावला

81. जगातील सर्वात मोठे बेट कोणते?

ग्रीनलँड

82. भारतातील प्रसिद्ध मंदिर सोमनाथकोणत्या राज्यात आहे?

गुजरात

83.  भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते?

मुंबई

84. जगातील सर्वात खोल महासागर कोणता?

पॅसिफिक महासागर

85. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली?

कोलकाता

86. पृथ्वीवर पाणी किती टक्के आहे?

सुमारे ७१%

87. भारतातील प्रसिद्ध चारमिनारकुठे आहे?

हैदराबाद

88. भारतातील प्रसिद्ध सांची स्तूपकुठे आहे?

मध्यप्रदेश

89. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते?

मुंबई बंदर

90.  भारतातील प्रसिद्ध बोधगयाकुठे आहे?

बिहार

91. भारतातील सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा सरोवर कोणता?

चिलिका सरोवर

92. भारतातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते?

नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद)

93. भारतात किती राज्ये आहेत?

२८

94. भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

95.  भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?

रवींद्रनाथ टागोर

96. भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे?

नवी दिल्ली

97.  भारतीय सैन्याचे तीन विभाग कोणते?

स्थलसेना, नौदल, वायुसेना

98. महाराष्ट्रातील सिंहगडकिल्ला कोणत्या शहराजवळ आहे?

पुणे

99. महाराष्ट्रातील नागपूरशहर कशासाठी प्रसिद्ध आहे?

संत्री

100. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

HO

यांसारख्या pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.  

📞Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

✍️Telegram Channel के लिए यहाँ क्लिक करें


No comments:

Post a Comment

Featured Post

१०० सामान्य ज्ञान प्रश्न व उत्तरे | शालेय स्पर्धा व परीक्षांसाठी उपयुक्त

🌟 १०० सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे | शालेय स्पर्धा व परीक्षांसाठी उपयुक्त marathi-gk-100-questions-answers   1.   भारताचा राष्ट्रीय प्राण...

Popular Posts