Oct 12, 2025

English Quick Replies and Phrases for Daily Use with Marathi.दैनिक इंग्रजी वाक्ये मराठी अर्थ आणि उच्चारासह.

English Quick Replies and Phrases for Daily Use with Marathi.दैनिक इंग्रजी वाक्ये मराठी अर्थ आणि उच्चारासह.

english-marathi-quick-replies
english-marathi-quick-replies

🧹 Daily Use – Household Replies

1.  I’ll do it.
(आय’ल डू इट)
मी हे करेन.

2.  Wait a little.
(वेट अ लिट्ल)
थोडं थांब.

3.  No time right now. 😪
(नो टाइम राइट नाऊ)
आत्ता वेळ नाही.

4.  It’s done. ✔️
(इट्स डन)
काम पूर्ण झाले.

5.  I’ll do it tomorrow. 🥺
(आय’ल डू इट टुमॉरो)
मी हे उद्या करेन.

Smart & Witty Quick Replies

1.  That’s handled.
(दॅट्स हँडल्ड)
ते काम पूर्ण झालं.

2.  Easy for me. 😏
(ईझी फॉर मी)
माझ्यासाठी हे सोपं आहे.

3.  Noted that. 📝
(नो्टेड दॅट)
लक्षात घेतलं.

4.  I knew you’d say that. 😉
(आय न्यू यूड से दॅट)
मला ठाऊक होतं, तू असंच म्हणशील.

5.  Challenge accepted. 🔥
(चॅलेंज अॅक्सेप्टेड)
आव्हान स्वीकारलं.

💪 Motivation – Quick Replies

1.  Keep going. 🔥
(कीप गोइंग)
पुढे चालू ठेव.

2.  You can do it.
(यू कॅन डू इट)
तू हे करू शकतोस.

3.  Never give up.
(नेव्हर गिव्ह अप)
कधीही हार मानू नकोस.

4.  Stay positive.
(स्टे पॉझिटिव्ह)
सकारात्मक राहा.

5.  Believe in yourself. 🤞
(बिलिव्ह इन युवरसेल्फ)
स्वतःवर विश्वास ठेव.

🌿 Health Care Goodnight – Quick Replies

1.  Sleep well. 💫
(स्लीप वेल)
चांगली झोप घ्या.

2.  Stay healthy.
(स्टे हेल्दी)
आरोग्यदायी राहा.

3.  No stress, just rest. 😌
(नो स्ट्रेस, जस्ट रेस्ट)
ताण नको, फक्त विश्रांती घ्या.

4.  Take care. 💖
(टेक केअर)
काळजी घे.

5. Goodnight, stay fit. 🤗
(गुडनाईट, स्टे फिट)
शुभरात्रि, तंदुरुस्त राहा.

 

Annoyed but Calm Replies*

1.  Okay, noted. 🙃
(ओके, नोटेड)
ठीक आहे, लक्षात ठेवलं.

2. If you say so.
(इफ यू से सो)
जर तू म्हणतोस तर ठीक.

3. Cool, whatever. 😌
(कूल, व्हाटएव्हर)
ठीक आहे, जसं तुला योग्य वाटतं तसं कर.

4. I’ll remember that. 👀
(आय’ल रिमेंबर दॅट)
ही गोष्ट मी लक्षात ठेवेन.

5.  Stop it now. 😶‍🌫️
(स्टॉप इट नाऊ)
आता थांब.

🤷 Confused / Unsure Replies

1.  What do you mean? 🤔
(व्हॉट डू यू मीन)
तुला काय म्हणायचं आहे?

2.  Should I laugh or get serious? 😐
(शुड आय लाफ ऑर गेट सीरियस)
मी हसू का गंभीर होऊ?

3.  I didn’t get it. 😕
(आय डिडन्ट गेट इट)
मला समजलं नाही.

4.  Explain again.
(एक्सप्लेन अगेन)
पुन्हा समजावून सांग.

5.  Was that sarcasm? 😳
(वॉज दॅट 
सार-कॅझ्म)
तो टोमणा होता का?

😤 Fed Up Replies

1.  I’ve had enough. 🙅‍♀️
(आयव्ह हॅड इनफ)
आता पुरे झालं.

2.  Don’t push me. ⚠️
(डोन्ट पुश मी)
मला जबरदस्ती करू नको.

3.  I’m not tolerating this. 🚫
(आयम नॉट टॉलरेटिंग दिस)
मी हे सहन करणार नाही.

4.  Stay in your limits. 🔥
(स्टे इन युवर लिमिट्स)
आपल्या मर्यादेत राहा.

5.  Not interested anymore.
(नॉट इंटरेस्टेड एनीमोर)
आता काही रस नाही.

🤐 No-Nonsense Replies

1.  Keep it to the point. 🎯
(कीप इट टू द पॉईंट)
थेट मुद्द्यावर बोला.

2.  Don’t start the drama. 🎭
(डोन्ट स्टार्ट द ड्रामा)
नाटक सुरू करू नकोस.

3.  Not in the mood. 😑
(नॉट इन द मूड)
माझा मूड नाही आहे.

4.  Don’t waste my time.
(डोन्ट वेस्ट माय टाइम)
माझा वेळ वाया घालवू नको.

5.  Talk later. 🙌
(टॉक लेटर)
नंतर बोलूया.

😎 Bold & Blunt Replies

1.  Say it straight.
(से इट स्ट्रेट)
थेट बोला.

2.  Don’t sugarcoat it. 🍬
(डोन्ट शुगरकोट इट)
गोष्ट फिरवू नकोस.

3.  I’m not here to please anyone. 🙅‍♀️
(आयम नॉट हिअर टू प्लीज एनीवन)
मी कोणाला खूश करण्यासाठी इथे नाही.

4.  If you don’t like it, move on.
(इफ यू डोन्ट लाईक इट, मूव्ह ऑन)
आवडत नसेल तर पुढे जा.

5.  I know my worth. 👑
(आय नो माय वर्थ)
मला माझी किंमत माहिती आहे.

📍 Reached / Arrived Replie

1.  I’m here now. 🥺
(आयम हिअर नाऊ)
मी आता आलो आहे.

2.  Standing outside. 🚪
(स्टॅंडिंग आऊटसाइड)
मी बाहेर उभा आहे.

3.  Waiting at the spot.
(वेटिंग ॲट द स्पॉट)
मी ठिकाणी वाट पाहत आहे.

4.  Let me know where you are.
(लेट मी नो व्हेअर यू आर)
तू कुठे आहेस ते मला कळव.

5.  Finally reached safely. 🙌
(फायनली रीच्ड सेफली)
शेवटी सुरक्षित पोहोचलो.

☀️ Motivational Good Morning Replies

1.  New day, new energy! 💪
(न्यू डे, न्यू एनर्जी)
नवा दिवस, नवी ऊर्जा!

2.  Let’s hustle today! 🔥
(लेट्स हसल टुडे)
आज जोरात मेहनत करूया!

3.  Success is waiting. 🚀
(सक्सेस इज वेटिंग)
यश आपली वाट पाहत आहे.

4.  Today is my day!
(टुडे इज माय डे)
आजचा दिवस माझा आहे!

5.  Rise and shine, warrior! 🛡️
(राइज अँड शाईन, वॉरियर)
उठ आणि चमक, योद्ध्या!

🌙 Caring Goodnight Replies

1.  Sleep peacefully. 🤗
(स्लीप पीसफुली)
शांतपणे झोप घे.

2.  Take care and rest well. 💖
(टेक केअर अँड रेस्ट वेल)
स्वतःची काळजी घे आणि नीट विश्रांती घे.

3.  Call me if you need anything.
(कॉल मी इफ यू नीड एनीथिंग)
काहीही गरज भासली तर मला कॉल कर.

4.  I’m here for you, always. 🫶
(आयम हिअर फॉर यू, ऑलवेज)
मी सदैव तुझ्यासोबत आहे.

5.  Goodnight, take care. 🩷
(गुडनाईट, टेक केअर)
शुभ रात्री, काळजी घे.

🚶‍♀️ Leaving / Going Somewhere Replies

1.  I’m heading out now. 🥺
(आयम हेडिंग आउट नाऊ)
मी आता बाहेर निघत आहे.

2.  I’ll be back soon.
(आय’ल बी बॅक सून)
मी लवकर परत येईन.

3.  Locking the door. 🔑
(लॉकिंग द डोअर)
दरवाजा बंद करत आहे.

4.  On the way already.
(ऑन द वे अलरेडी)
मी आधीच रस्त्यावर आहे.

5.  Tell me when you’re ready. 🤗
(टेल मी व्हेन युअर रेडी)
तू तयार झाला की मला सांग.

📞 Daily Use – Phone Chat Replies

1.  Call me when free. 🥺
(कॉल मी व्हेन फ्री)
मोकळा झाला की मला कॉल कर.

2.  Can’t talk right now. 🙊
(कॅन्ट टॉक राइट नाऊ)
आत्ता बोलू शकत नाही.

3.  Text me instead. 💬
(टेक्स्ट मी इन्स्टेड)
कॉल न करता मेसेज पाठव.

4.  Battery low. 🔋
(बॅटरी लो)
बॅटरी कमी आहे.

5.  I’ll call you back. 😔
(आय’ल कॉल यू बॅक)
मी तुला नंतर कॉल करेन.

🗓️ Daily Use – Routine Replies

1.  I’m on it. 😒
(आयम ऑन इट)
मी यावर काम करत आहे.

2. Just a minute.
(जस्ट अ मिनिट)
फक्त एक मिनिट थांब.

3. Let it be. 🤐
(लेट इट बी)
तसेच राहू दे.

4. Leave it for now. 👐
(लीव इट फॉर नाऊ)
आत्तासाठी सोड.

5. Done from my side.
(डन फ्रॉम माय साइड)
माझ्या बाजूने पूर्ण झाले.

🔥 Angry / Frustrated – Quick Replies

1.  I can’t deal right now. 😤
(आय कान्ट डील राइट नाऊ)
आत्ता मी सहन करू शकत नाही.

2.  Leave me alone. 😡
(लीव्ह मी अलोन)
मला एकटा सोड.

3.  This is too much! 😠
(दिस इज टू मच)
हे खूप झाले!

4.  I’m done talking.
(आयम डन टॉकिंग)
माझं बोलणं झालं.

5.  You crossed the line.
(यू क्रॉस्ड द लाईन)
तू हद्द पार केलीस.

🧊 Cold & Distant – Quick Replies

1.  I don’t care anymore. 🙃
(आय डोन्ट केअर एनीमोर)
आता मला काही फरक पडत नाही.

2.  Do whatever you want. 😐
(डू व्हाटएव्हर यू वाँट)
जे करायचंय ते कर.

3.  I stopped expecting. 🥺
(आय स्टॉप्ड एक्सपेक्टिंग)
मी अपेक्षा ठेवणं थांबवलं आहे.

4.  Message seen, feelings off.
(मेसेज सीन, फीलिंग्ज ऑफ)
मेसेज पाहिला, भावना बंद.

5.  I’m not the same anymore. 🥀
(आयम नॉट द सेम एनीमोर)
आता मी आधीसारखा नाही राहिलो.

🌞 Good Morning Quick Replies

1.  Morning sunshine! 🩷
(मॉर्निंग सनशाइन)
सकाळच्या उन्हासारखी स्मितहास्य!

2.  Slept well?
(स्लेप्ट वेल)
नीट झोपलास का?

3.  Let’s make today awesome! 💪
(लेट्स मेक टुडे ऑसम)
आजचा दिवस उत्तम बनवूया!

4.  Coffee or tea?
(कॉफी ऑर टी)
कॉफी की चहा?

5.  You look fresh today! 🤗
(यू लूक फ्रेश टुडे)
आज तू खूप ताजेतवाना दिसतोस!

Dinner + Goodnight Care Replies

1.  Had your dinner? Don’t skip it. 😋
(हॅड युवर डिनर? डोन्ट स्किप इट)
जेवण केलास का? कधीही सोडू नकोस.

2.  Eat well and rest early.
(ईट वेल अँड रेस्ट अर्ली)
नीट खा आणि लवकर विश्रांती घे.

3.  Don’t stay up late, okay? 😴
(डोन्ट स्टे अप लेट, ओके)
उशीरापर्यंत जागे राहू नकोस, बरं का?

4.  Sleep with a calm mind tonight. 🩷
(स्लीप विथ अ काम माइंड टुनाइट)
आज शांत मनाने झोप.

5.  Goodnight, take care of yourself. 🤗
(गुडनाईट, टेक केअर ऑफ युवरसेल्फ)
शुभ रात्री, स्वतःची काळजी घे.

🌧️ Emotional & Supportive Replies

1.  I’m here for you, always. 🤍
(आयम हिअर फॉर यू, ऑलवेज)
मी नेहमी तुझ्यासोबत आहे.

2.  Don’t hold it in, talk to me.
(डोन्ट होल्ड इट इन, टॉक टू मी)
मनात ठेऊ नकोस, माझ्याशी बोल.

3.  You don’t have to face it alone. 🫶
(यू डोन्ट हॅव टू फेस इट अलोन)
तुला एकटा सामोरे जाण्याची गरज नाही.

4.  Take your time, I understand. 🌿
(टेक युवर टाइम, आय अंडरस्टँड)
आपला वेळ घ्या, मी समजते.

5.  You mean a lot to me. 💖
(यू मीन अ लॉट टू मी)
तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस.

💞 Caring Relationship Replies

1.  Did you eat something? 🍲
(डिड यू ईट समथिंग)
काही खाल्ले आहेस का?

2.  Take care of yourself, please. 🤍
(टेक केअर ऑफ युवरसेल्फ, प्लीज)
स्वतःची काळजी घे, कृपया.

3.  I’m always here for you. 💫
(आयम ऑलवेज हिअर फॉर यू)
मी नेहमी तुझ्यासोबत आहे.

4.  Don’t stress too much.
(डोन्ट स्ट्रेस टू मच)
खूप ताण घेऊ नकोस.

5.  You mean a lot to me. 💖
(यू मीन अ लॉट टू मी)
तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस.

💬 Smart & Confident Quick Replies

1.  I said what I meant. 😌
(आय सेड व्हाट आय मेंट)
मी जे म्हणालं तेच सांगितलं.

2.  Don’t test my patience. 😏
(डोन्ट टेस्ट माय पेशन्स)
माझ्या संयमाची कसोटी घेऊ नकोस.

3.  I’m not easy to impress. 😉
(आयम नॉट ईझी टू इम्प्रेस)
मला प्रभावित करणे सोपे नाही.

4.  Speak less, do more. 💪
(स्पीक लेस, डू मोर)
कमी बोला, जास्त काम करा.

5.  I don’t explain myself twice. 🖤
(आय डोन्ट एक्सप्लेन मायसेल्फ ट्वाइस)
मी आपली गोष्ट दोनदा सांगत नाही.

🧠 Clever & Cool Quick Replies

1.  As expected. 😎
(ऍज एक्सपेक्टेड)
जसं अपेक्षित होतं, तसं झालं.

2.  I’m two steps ahead. 😉
(आयम टु स्टेप्स अहेड)
मी दोन पावलं पुढे आहे.

3.  Don’t underestimate me. 😏
(डोन्ट अंडरएस्टिमेट मी)
मला कमी समजू नकोस.

4.  Simple but smart. 😌
(सिंपल बट स्मार्ट)
साधा आहे, पण स्मार्ट पण आहे.

5.  Got it covered. 💪
(गॉट इट कव्हर्ड)
सर्व व्यवस्थित सांभाळलं आहे.

🍽️ Dinner Time – Quick Replies

1.  What’s for dinner tonight? 😋
(व्हॉट्स फॉर डिनर टुनाइट)
आज डिनरमध्ये काय आहे?

2.  I’m super hungry! 🤤
(आयम सुपर हंग्री)
मला खूप भूक लागली आहे!

3.  Let’s eat together. 🍛
(लेट्स ईट टुगेदर)
चला एकत्र जेवूया.

4.  Dinner smells so good! 😍
(डिनर स्मेल्स सो गुड)
अन्नाचा सुगंध खूप छान आहे!

5.  Done with dinner, feeling full. 🥰
(डन विथ डिनर, फीलिंग फुल)
जेवण झाले, आता पोट भरलं आहे.

💬 Busy Day – Quick Replies

1.  Super busy today! 😵‍💫
(सुपर बिझी टुडे)
आज खूप व्यस्त आहे!

2.  Talk later, okay?
(टॉक लेटर, ओके)
नंतर बोलू, बरं का?

3.  No time to rest! 🥺
(नो टाइम टू रेस्ट)
विश्रांतीसाठी वेळच नाही!

4. Work never ends.
(वर्क नेव्हर एन्ड्स)
काम कधीच संपत नाही.

5. Need a break soon! 😪
(नीड अ ब्रेक सून)
लवकरच विश्रांती हवी आहे!

💬 Problem Sharing – Quick Replies

1.  I’m here to listen. 🤗
(आयम हिअर टू लिसन)
मी ऐकण्यासाठी येथे आहे.

2.  Tell me everything.
(टेल मी एव्ह्रीथिंग)
मला सर्व काही सांगा.

3.  Don’t worry, we’ll fix it.
(डोन्ट वरी, वी’ल फिक्स इट)
काळजी करू नकोस, आपण हे ठीक करू.

4.  Stay strong, it’s temporary. 💪
(स्टे स्ट्रॉंग, इट्स टेम्पररी)
मजबूत राहा, हे तात्पुरते आहे.

5.  You can trust me. 🤝
(यू कॅन ट्रस्ट मी)
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता.

🌇 Evening Time Phrases

1.  Let’s have some tea.
(लेट्स हॅव सम टी)
चला थोडी चहा पीऊया.

2.  How was your day?
(हाऊ वॉज युवर  डे)
तुझा दिवस कसा होता?

3.  Let’s go for a walk. 🚶‍♀️
(लेट्स गो फॉर अ वॉक)
चला थोडे चालायला जाऊया.

4.  It’s getting dark now.
(इट्स गेटिंग डार्क नाऊ)
आता अंधार होत आहे.

5.  Turn on the lights. 💡
(टर्न ऑन द लाईट्स)
लाईट ऑन कर.

🧺 Cleaning & Home Work Phrases

1.  Let’s clean the room. 🧹
(लेट्स क्लीन द रूम)
चला खोली साफ करूया.

2.  Fold the clothes properly.
(फोल्ड द क्लोथ्स प्रॉपरली)
कपडे व्यवस्थित फोल्ड कर.

3.  Where’s the broom? 🧽
(व्हेअर्स द ब्रूम)
झाडू कुठे आहे?

4.  Don’t make a mess!
(डोन्ट मेक अ मेस)
गोंधळ करू नकोस!

5.  Switch off the fan. 😒
(स्विच ऑफ द फॅन)
पंखा बंद कर.

🏡 Kitchen & Food Phrases

1.  Tea is getting cold.
(टी इज गेटिंग कोल्ड)
चहा थंड होतो आहे.

2.  Pass me the salt, please. 🧂
(पास मी द सॉल्ट, प्लीज)
कृपया मीना मीठ दे.

3.  Don’t spill the water! 💧
(डोन्ट स्पिल द वॉटर)
पाणी टाकू नकोस!

4.  Lunch smells so good. 😋
(लंच स्मेल्स सो गुड)
जेवणाचा सुगंध खूप छान आहे.

5.  I’m too full now. 🥺
(आयम टु फुल नाऊ)
आता माझं पोट खूप भरलं आहे.

🧠 Smart & Casual Quick Replies

1.  Let’s see. 🤔
(लेट्स सी)
पाहू या.

2.  Fair enough. 👍
(फेअर इनफ)
ठीक आहे.

3.  I’ll think about it. 🧩
(आय’ल थिंक अबाउट इट)
मी यावर विचार करून सांगतो.

4.  That makes sense. ✔️
(दॅट मेक्स सेंस)
त्यात अर्थ आहे.

5.  I get your point. 👌
(आय गेट युवर पॉईंट)
मी तुझी गोष्ट समजलो.

6.  I appreciate that. 🙏
(आय अप्रिशिएट दॅट)
मी त्याची कदर करते.

7.  Let’s keep it simple. 😌
(लेट्स कीप इट सिंपल)
हे सोपं ठेवू या.

8.  Works for me.
(वर्क्स फॉर मी)
माझ्यासाठी ठीक आहे.

❤️ Emotional Support Replies

1.  I’m here for you. 🤗
(आयम हिअर फॉर यू)
मी तुमच्यासाठी इथे आहे.

2.  You’re not alone.
(युअर नॉट अलोन)
तू एकटा नाहीस.

3.  Talk to me if you feel low. 🫂
(टॉक टू मी इफ यू फील लो)
मन उदास असेल तर माझ्याशी बोल.

4.  I care about you. 💞
(आय केअर अबाऊट यू)
मला तुझी काळजी आहे.

5.  Everything will be okay. 🌈
(एव्हरीथिंग विल बी ओके)
सगळं ठीक होईल.

दैनिक इंग्रजी वाक्ये मराठी अर्थ आणि उच्चारासह pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.  

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

No comments:

Post a Comment

Featured Post

Important Grammar Rules (1-10). महत्त्वाचे व्याकरण नियम (१-१०)

  ✿ Important Grammar Rules   (1- 10) ✿ महत्त्वाचे व्याकरण नियम (१-१०) important-grammar-rules-1-10 ✅ Rule 1: Difference between Each and ...

Popular Posts