Oct 14, 2025

स्मार्ट इंग्रजी प्रतिक्रिया मराठीत | Daily Use Short Replies.

 स्मार्ट इंग्रजी प्रतिक्रिया मराठीत | Daily Use Short Replies 

short-smart-english-replies-in-marathi
short-smart-english-replies-in-marathi

 

🌿 Daily Use English Sentences

      (रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्ये)

💬 Short Smart Replies

1. That’s obvious. (दॅट्स ऑब्व्हियस)
हे तर उघड आहे!

2. Guess what?  (गेस व्हॉट)
सांग बरं काय झालंय?

3. Nice try, buddy!  (नाइस ट्राय, बडी)
छान प्रयत्न होता मित्रा!

4. Not so easy. (नॉट सो इझी)
एवढं सोपं नाहीये.

5. Smart move. (स्मार्ट मूव्ह)
छान डाव खेळलास!

6. Point taken. (पॉईंट टेकन)
मुद्दा समजला.

7. Good one!  (गुड वन)
चांगलं बोललास!

8. Fair enough. (फेअर इनफ)
ठीक आहे / योग्य आहे.

9. Makes sense. (मेक्स सेन्स)
अर्थपूर्ण आहे / योग्य वाटतंय.

10. Well said. (वेल सेड)
छान बोललास / अगदी बरोबर म्हटलंस!


🤝 Helping – Short Replies

1. Need any help? (नीड एनी हेल्प)
काही मदत हवी का?

2. I’m here for you. (आय’म हिअर फॉर यू)
मी तुझ्यासाठी इथे आहे.

3. Don’t worry, I’ll handle. (डोन्ट वरी, आयल हॅन्डल)
काळजी करू नको, मी पाहतो.

4. Can I support you? (कॅन आय सपोर्ट यू)
मी तुला मदत करू का?


🗣️ Daily Practice Sentences

1.  I am with you. (आय अॅम विथ यू) मी तुझ्यासोबत आहे.

2. I have no objection. (आय हॅव नो ऑब्जेक्शन) मला काही हरकत नाही.

3. Don’t be angry. (डोन्ट बी अॅंग्री) रागावू नकोस.

4. You are an extremely cunning man. (यू आर अॅन एक्स्ट्रीमली कनिंग मॅन) तू फारच चलाख माणूस आहेस.

5. It was not your fault. (इट वॉज नॉट युअर फॉल्ट) तो तुझा दोष नव्हता.

6. How much is this? (हाऊ मच इज दिस) हे कितीचं आहे?

7. I like this. (आय लाईक दिस) मला हे आवडतं.

8. Please, reduce the price a little. (प्लीज रिड्यूस द प्राईस अ लिट्ल) कृपया, किंमत थोडी कमी करा.

9. I am just looking. (आय अॅम जस्ट लुकिंग) मी फक्त बघत आहे.

10. Please, make the bill. (प्लीज मेक द बिल) कृपया, बिल तयार करा.


▪️   Daily English Sentences

1. This is all nonsense. (दिस इज ऑल नॉनसेन्स) हा सगळा फालतूपणा आहे.

2. I don’t care. (आय डोन्ट केअर) मला काही फरक पडत नाही.

3. Answer for this. (आन्सर फॉर दिस) याचं उत्तर दे.

4. Don’t talk to me. (डोन्ट टॉक टू मी) माझ्याशी बोलू नकोस.

5. Don’t tell such a big lie. (डोन्ट टेल सच अ बिग लाई) असं मोठं खोटं बोलू नकोस.

6. You should be ashamed. (यू शुड बी अशेम्ड) तुला लाज वाटली पाहिजे.

7. Get out of my way. (गेट आऊट ऑफ माय वे) माझ्या वाटेतून बाजूला हो.

8. I’m tired. (आय’म टायर्ड) मी थकलो आहे.

9. How dare you? (हाऊ डेअर यू) तुझी हिंमत कशी झाली?

10. I will do anything for you. (आय विल डू एनीथिंग फॉर यू) मी तुझ्यासाठी काहीही करीन.


   Morning & Routine Sentences

1. I woke up late. (आय वो'क अप लेट) मी उशिरा उठलो / उठले.

2. Have your breakfast. (हॅव युअर ब्रेकफास्ट) नाश्ता करून घे.

3. I’m getting late. (आय’म गेटिंग लेट) मला उशीर होत आहे.

4. What’s going on? (व्हॉट्स गोइंग ऑन) काय चाललंय?

5. Come with me. (कम विथ मी) माझ्यासोबत ये.

6. Let me think. (लेट मी थिंक) मला विचार करू दे.

7. That’s enough. (दॅट्स इनफ) बस झालं आता.

8. It’s very easy. (इट्स व्हेरी इझी) हे खूप सोपं आहे.

9. Tell me the truth. (टेल मी द ट्रुथ) मला खरं सांग.


    Daily Life Sentences

1. Do me a favour please. (डू मी अ फेव्हर प्लीज) कृपया माझ्यावर उपकार करा.

2. Don’t argue with me. (डोन्ट आर्ग्यू विथ मी) माझ्याशी वाद घालू नकोस.

3. Consider me your own. (कन्सिडर मी युअर ओन) मला आपला समज.

4. I have no objection. (आय हॅव नो ऑब्जेक्शन) मला काही हरकत नाही.

5. Don’t taunt me. (डोन्ट टॉन्ट मी) माझी चेष्टा करू नकोस.

6. Let me see it. (लेट मी सी इट) मला ते पाहू दे.


   Daily Use Short Spoken

1. Whatever happens. (व्हॉटएव्हर हॅपन्स) काय झालं तरी चालेल.

2. Please visit again. (प्लीज व्हिझिट अगेन) पुन्हा या.

3. I don’t drink tea. (आय डोन्ट ड्रिंक टी) मी चहा पित नाही.

4. Put on your slippers. (पुट ऑन युअर स्लिपर्स) तुझ्या चप्पला घाल.

5. Don’t forget to come. (डोन्ट फॉरगेट टू कम) यायला विसरू नकोस.


    More Daily Use Sentences

1. Are you annoyed with me? (आर यू अनॉइड विथ मी) तू माझ्यावर रागावला आहेस का?

2. Do I say one thing. (डू आय से वन थिंग) एक गोष्ट सांगू का?

3. I will come for sure. (आय विल कम फॉर शुअर) मी नक्की येईन.

4. Don’t laugh too much. (डोन्ट लाफ टू मच) फार हसू नकोस.

5. I am a person of words. (आय अॅम अ पर्सन ऑफ वर्ड्स) मी शब्दाचा पक्का माणूस आहे.

6. Go away from here. (गो अवे फ्रॉम हिअर) इथून निघून जा.

7. How dare you! (हाऊ डेअर यू) तुझी हिंमत कशी झाली!

8. How are you now? (हाऊ आर यू नाऊ) आता तब्येत कशी आहे?


   Common Spoken Lines

1. Leave me. (लीव्ह मी) मला सोड.

2. Come on time. (कम ऑन टाइम) वेळेवर ये.

3. It’s very costly. (इट्स व्हेरी कॉस्टली) हे खूप महाग आहे.

4. Do you remember? (डू यू रिमेंबर) तुला आठवतंय का?

5. I understand. (आय अंडरस्टँड) मी समजतो.

6. Which to take? (विच टू टेक) कोणता घ्यायचा?

7. All is over. (ऑल इज ओव्हर) सगळं संपलं.

8. He is no more. (ही इज नो मोर) तो आता नाही.

9. This is not possible. (दिस इज नॉट पॉसिबल) हे शक्य नाही.

10. Don’t be smart. (डोन्ट बी स्मार्ट) हुशारी करू नकोस.


   Useful Lines

1. Give me some time. (गिव्ह मी सम टाइम) मला थोडा वेळ दे.

2. Let me talk. (लेट मी टॉक) मला बोलू दे.

3. Do not bother me. (डू नॉट बॉदर मी) मला त्रास देऊ नकोस.

4. I will talk to you. (आय विल टॉक टू यू) मी तुझ्याशी बोलेन.

5. Say it again. (से इट अगेन) पुन्हा सांग.

6. Take me there. (टेक मी देअर) मला तिकडे घेऊन चल.


English Speaking Practice

1. So what? (सो व्हॉट) मग काय झालं?

2. I thought that. (आय थॉट दॅट) मला तसं वाटलं.

3. What happened? (व्हॉट हॅपन्ड) काय झालं?

4. The phone is ringing. (द फोन इज रिंगिंग) फोन वाजत आहे.

5. I am at my home now. (आय अॅम अॅट माय होम नाऊ) मी सध्या घरी आहे.


   Extra Useful Sentences

1. Remind me. (रिमाइंड मी) मला आठवण करून दे.

2. Is everything ok? (इज एव्हरीथिंग ओके) सगळं ठीक आहे का?

3. We are getting late. (वी आर गेटिंग लेट) आपल्याला उशीर होतोय.

4. I couldn’t go. (आय कुडंट गो) मी जाऊ शकलो नाही.

5. I agree with you. (आय अॅग्री विथ यू) मी तुझ्याशी सहमत आहे.

6. Don’t stop me. (डोन्ट स्टॉप मी) मला थांबवू नकोस.

7. Leave him. (लीव्ह हिम) त्याला सोड.

8. Hang up now. (हॅंग अप नाऊ) आता फोन ठेव.

9. Good idea. (गुड आयडिया) छान कल्पना आहे.

10. You are lying. (यू आर लायिंग) तू खोटं बोलतोयस.

11. I am helpless. (आय अॅम हेल्पलेस) मी असहाय्य आहे.

12. It’s injurious. (इट्स इंज्युरियस) हे हानिकारक आहे.

13. You may be right. (यू मे बी राईट) तू बरोबर असू शकतोस.

१०० सोपी इंग्रजी आज्ञार्थी वाक्ये मराठी अर्थासह pdf फाइल साठी येथे क्लिक करा.

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

 

No comments:

Post a Comment

Featured Post

Important Grammar Rules (1-10). महत्त्वाचे व्याकरण नियम (१-१०)

  ✿ Important Grammar Rules   (1- 10) ✿ महत्त्वाचे व्याकरण नियम (१-१०) important-grammar-rules-1-10 ✅ Rule 1: Difference between Each and ...

Popular Posts