Showing posts with label घरदर्शक शब्द. Show all posts
Showing posts with label घरदर्शक शब्द. Show all posts

Jun 14, 2025

Ghar Darshak Shabd घरदर्शक शब्द


ghar-darshak-shabd
ghar-darshak-shabd

 

1. उंदराचे  –  बीळ

2. कावळ्याचे –  घरटे

3. कोंबडीचे –  खुराडे

4. कोळ्याचे  –  जाळे

5. गाईंचा –  गोठा

6. घोड्यांचा –  तबेला , पागा

7.  चिमणीचे – घरटे

8. पोपटाचा  –  पिंजरा ,ढोली

9. पक्ष्याचे  –  घरटे

10. मधमाश्यांचे  –  पोळे

11. माणसाचे   –  घर

12. मोर   –   झाडावर

13. मुंग्यांचे,सापाचे – वारूळ

14. वाघाची  –   गुहा

15.सिंहाची – गुहा

16. हत्तीचा   –  हत्तीखाना , अंबारखाना

17. डुक्कर  –  डुक्करवाडा

18.घुबडाची  –   ढोली

19. म्हैस - गोठा

20. उंट/सांडणी    –   पीलखाना

21.वाटवाघूळ  –   पडक्या भिंती

22. गुरांचा –  गोठा

23. माकड –   झाड

24.मासा  –    पाणी

25. विंचू –   दगडाच्या फटी

26. शेळी   –    कोंडवाडा

27. बदक    –   पाण्यात

28. अस्वल   –   डोंगर कपारीत

घरदर्शक शब्दांची  Pdf File डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

 

Featured Post

100 Classroom Instructions in English & Marathi

Classroom Instructions (1–100) 100-daily-classroom-instructions-english-marathi-for-kids   1.   Sit down. ( सिट डाउन) - खाली बसा. 2.   S...

Popular Posts