Showing posts with label स्वयंपाक घरातील वस्तूंची नावे मराठी व इंग्रजी. Show all posts
Showing posts with label स्वयंपाक घरातील वस्तूंची नावे मराठी व इंग्रजी. Show all posts

Apr 22, 2025

स्वयंपाक घरातील वस्तूंची नावे मराठी व इंग्रजी. Kitchen Vocabulary In English And Marathi.


kitchen-vocabulary-in-english-and-marathi
kitchen-vocabulary-in-english-and-marathi


1. Balance (बैलन्स) तराजू

2. Bottle (बॉटल) बाटली

3. Bottle Opener (बॉटल ओपनर) बाटली उघडण्याचे साधन

4. Bowl (बोल) वाडगा,मोठी वाटी

5. Canister (कैनिस्टर) डब्बे

6. Cauldron (कॉल्ड्रन) मोठी कढई,हंडा

7. Censer (सेन्सर) धूपदाणी,धूपारती

8. Churner (चर्नर) रवी

9. Colander (कोलेन्डर) चाळणी

10. Cooking Vessel (कुकिंग वेसल) पातेले

11. Cup (कप) कप

12. Dish (डिश) थाळी,ताट

13. Dish Rack (डिश रैक) ओले भांडे सुकवण्याची जाळी

14. Dishwasher (डिशवाशर) ताटे धुण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र

15. Dustpan (डस्ट्पैन) सुफली

16. Flagon (फ्लैगन) सुरई

17. Fork (फॉर्क) काटा,काटेचमचा

18. Fridge (फ्रिज) शीतकपाट

19. Frying Pan (फ्राईंग पैन) तळण्याचा तवा

20. Funnel (फनल) नरसाळे

21. Glass (ग्लास) पेला

22. Grater (ग्रेटर) किसणी

23. Griddle (ग्रिडल) तवा

24. Grinding Stone (ग्राइंडिंग स्टोन) पाटा

25. Jar (जार) बरणी

26. Jug (जग) जग

27. Knife (नाइफ) सुरा,चाकू

28. Ladle  (लेडल)  पळी

29. Lid (लिड) झाकण

30. Lighter (लाइटर) लाइटर

31. Lunch Box (लंच बॉक्स) जेवणाचा डबा

32. Milkcan (मिल्ककॅन) दुधाचा डबा

33. Mixer (मिक्सर) मिक्सर

34. Mortar (मॉर्टर) उखळ

35. Mortar And Pestle (मॉर्टर अँड पेसल) खलबत्ता

36. Nutcracker (नटक्रैकर) अडकित्ता

37. Oven (अवन) भट्टी

38. Peeler (पीलर) साले काढण्याची तासणी

39. Pestle (पेसल) मुसळ

40. Plate (प्लेट) थाळी

41. Pressure Cooker (प्रेशर कुकर) कुकर

42. Rolling Board (रोलिंग बोर्ड) पोळपाट

43. Rolling Pin (रोलिंग पिन) लाटणे

44. Saucepan (सॉस्पैन) लांब दांडा असलेले एक पसरट भांडे

45. Saucer (सॉसर) बशी

46. Sieve (सिव) चाळणी

47. Sink (सिंक) भांडे धुण्याचे बेसिन

48. Skimmer (स्कीमर) खोलगट असा झारा

49. Slicer (स्लाइसर) काप करण्याचे साधन

50. Spatula (स्पैच्युला) उलथणे

51. Spices Box (स्पाइसिज बॉक्स) मसल्याचा डबा

52. Spittoon (स्पिटून) पिकदाणी

53. Spoon (स्पून) चमचा

54. Steel Wool (स्टील वूल) भांड्याची घासणी

55. Stove (स्टोव) शेगडी

56. Strainer (स्ट्रेनर) गाळणी

57. Tea Kettle (टी केटल) चहाची किटली

58. Toaster (टोस्टर) पाव भाजण्याचे साधन किंवा यंत्र

59. Tongs (टॉंगज़) चिमटा,सांडशी

60. Tray (ट्रे) तबक

61. Utensils (युटेन्सिल्स) भांडी

62. Whisk (विस्क) फेटनी

63.  Wok (वोक) कढई

स्वयंपाक घरातील वस्तूंची नावे मराठी व इंग्रजी pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

 

👉कृपया हे ही वाचा 

 

👉भाज्यांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये. 

 

👉फुलांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये.

 

👉पक्ष्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉100 शरीराच्या अवयवांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉150 व्यवसायांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉100 वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉पाळीव प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉फळांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉जंगली प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉आकारांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये. 

 

👉जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉कीटकांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉वाहनांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉नातेवाईकांची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉स्वयंपाक घरातील वस्तूंची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉रंगांची नावे मराठी व इंग्रजी मध्ये. 

 

👉झाडांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉हत्यारे व साधनांची नावे इंग्रजी व मराठी. 

 

👉धान्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉सर्व डाळींची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉सर्व कपड्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉हिरव्या पालेभाज्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉खेळांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉सुक्या मेव्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

Featured Post

100 Classroom Instructions in English & Marathi

Classroom Instructions (1–100) 100-daily-classroom-instructions-english-marathi-for-kids   1.   Sit down. ( सिट डाउन) - खाली बसा. 2.   S...

Popular Posts