 |
| samuhdarshak-shabd-marathi |
1. पक्ष्यांचा -
थवा
2. सैनिकांचे/ची -
पथक/पलटण/तुकडी
3. नोटांचे –
पुडके
4. तारकांचा -
पुंज
5. ताऱ्यांचा -
पुंजका
6. केसांची बट,
जट
7. बांबूंचे - बेट
8. गवताचा - भारा
9. महिलांचे -
मंडळ
10. लाकडांची,
उसांची - मोळी
11. आंब्यांच्या
झाडांची - राई
12. धान्याची - रास
13. मुंग्यांची -
रांग
14. केळ्यांचा -
लोंगर, घड
15. वाद्यांचा -
वृंद
16. खेळाडूंचा -
संघ
17. उपकरणांचा -
संच
18. प्रश्नपत्रिकांचा
-संच
19. पाठ्यपुस्तकांचा
- संच
20. वस्तूंचा -संच
21. पिकत घातलेल्या
आंब्यांची - अढी
22. मडक्यांची -
उतरंड
23. गुरांचा - कळप
24. मेंढ्यांचा –
कळप
25. हत्तींचा - कळप
26. हरिणांचा - कळप
27. जहाजांचा -
काफिला
28. काजूंची,
माशांची - गाथण
29. फुलांचा -
गुच्छ
30. द्राक्षांचा -
घड, घोस
31. फळांचा - घोस
32. मुलांचा -
घोळका
33. भाकऱ्यांची,
रुपयांची - चवड
34. नाण्यांची –
चळत
35. यात्रेकरूंची -
जत्रा
36. साधूंचा - जथा
37. माणसांचा -
जमाव
38. करवंदांची -
जाळी
39. किल्ल्यांचा –
जुडगा
40. दूर्वांची -
जुडी
41. केसांचा -
झुबका, पुंजका
42. उतारूंची -
झुंड
43. प्रवाशांची -
झुंबड
44. चोरांची,
दरोडेखोरांची - टोळी
45. नारळांचा - ढीग
46. फुलझाडांचा -
ताटवा
47. विमानांचा -
ताफा
48. उंटांचा,
लमाणांचा - तांडा
49. वेलींचा - कुंज
50. गाईगुरांचे -
खिल्लार
51. विद्यार्थ्यांचा
- गट
52. पुस्तकांचा,
वह्यांचा – गठ्ठा
53. पालेभाजीची -
गड्डी, जुडी
54. गवताची - गंजी,
पेंढी
55. पोत्यांची -
थप्पी
समूहदर्शक शब्द pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला चॅनल वर मिळतील.
हे ही वाचा स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण
👉म्हणी व त्यांचे अर्थ.
👉प्राणी-पक्षी व त्यांचे आवाज
👉विरूद्धार्थी शब्द मराठी
👉400 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
👉वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग