Showing posts with label वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी. Show all posts
Showing posts with label वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी. Show all posts

Apr 23, 2025

वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी. Classroom Objects In English And Marathi.

classroom-objects-in-english-and-marathi
classroom-objects-in-english-and-marathi

 

1.  Ballpoint pen (बॉलपॉइंट पेन) बॉलपेन

2. Blackboard (ब्लैक्बोर्ड) काळा फलक

3. Books  (बुक्स)  पुस्तके

4. Calculator (कैल्क्युलेटर) गणकयंत्र

5. Calendar  (कॅलेंडर) दिनदर्शिका

6. Chair (चेर) खुर्ची

7. Chalk (चॉक) खडू

8. Clips (क्लिप्स) क्लिप्स,पिन्स

9. Clock (क्लॉक)  घड्याळ

10. Colour Pencils (कलर पेन्सिल्स)  रंगीत पेन्सिल्स

11. Compass (कंपास) वर्तुळ काढण्याचे साधन

12. Compass  (कंपस) होकायंत्र

13. Computer  (कम्प्युटर)  संगणक

14. Desk (डेस्क) डेस्क,लिहिण्यासाठीचे उतरते मेज

15. Duster (डस्टर)  डस्टर,फळा पुसण्याचे साधन

16. Eraser  (इरैसर)  खोडरबर

17. Globe  (ग्लोब) पृथ्वीचा गोल

18. Glue (ग्लू )  गोंद

19. Greenboard  (ग्रीनबोर्ड)  हिरवा फलक

20. Highlighter  (हायलाइटर)  हायलाइटर

21. Magnifying Glass  (मैग्नीफाइंग ग्लास)  काचेचे भिंग

22. Map (मैप) नकाशा

23. Mat   (मॅट)  चटई

24. Notebook   (नोट्बुक)  वही

25. Pencil Box  (पेन्सिल बॉक्स) पेन्सिलचा डब्बा

26. Pencil Sharpener (पेन्सिल शार्पनर) पेन्सिलला धार लावण्याचे साधन

27. Pencil  (पेन्सिल)  पेन्सिल

28. Ruler  (रूलर)  फूटपट्टी

29. School Bag (स्कूल्बैग)  शाळेचे दप्तर

30. Scissors  (सिज़र्ज़)  कात्री

31. Scotch tape  (स्काच्टेप) चिकट टेप

32. Set Square  (सेट स्क्वेर)  त्रिकोणी गुण्या

33. Slate  (स्लेट)  पाटी

34. Stapler (स्टैपलर) कागद इ.एकत्र जोडण्याचे साधन

35. Table  (टेबल)  टेबल,मेज

36. Tiffin Box (टिफिन बॉक्स)  टिफिनचा डब्बा

37. Water Bottle (वॉटर बॉटल)  पाण्याची बाटली

वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

 

👉कृपया हे ही वाचा 

 

👉भाज्यांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये. 

 

👉फुलांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये.

 

👉पक्ष्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉100 शरीराच्या अवयवांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉150 व्यवसायांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉100 वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉पाळीव प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉फळांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉जंगली प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉आकारांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये. 

 

👉जलचर प्राण्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉कीटकांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये.

 

👉वाहनांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये. 

 

👉वर्गातील वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉नातेवाईकांची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉मसाल्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉स्वयंपाक घरातील वस्तूंची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉रंगांची नावे मराठी व इंग्रजी मध्ये. 

 

👉झाडांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉हत्यारे व साधनांची नावे इंग्रजी व मराठी. 

 

👉धान्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉सर्व डाळींची नावे मराठी व इंग्रजी.

 

👉सर्व कपड्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये.

 

👉हिरव्या पालेभाज्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉खेळांची नावे इंग्रजी व मराठी.

 

👉सुक्या मेव्यांची नावे इंग्रजी व मराठी.

 

 

Featured Post

100 Classroom Instructions in English & Marathi

Classroom Instructions (1–100) 100-daily-classroom-instructions-english-marathi-for-kids   1.   Sit down. ( सिट डाउन) - खाली बसा. 2.   S...

Popular Posts