201.Anyone home ? (एनीवन होम?) — घरी कोणी आहे का ?
202.Anyone hurt ? (एनीवन हर्ट?) — कोणाला लागलं का ?
203.Be prepared. (बी प्रीपेयर्ड) — तयार रहा !
204.Breathe out. (ब्रीद आऊट) — श्वास सोड. श्वास सोडा.
205.Come inside. (कम इनसाइड) —आत ये. आत या.
206.Did Dipa eat ? (डिड दीपा ईट?) —दीपाने खाल्लं का ?
207.Divya yawned. (दिव्या यॉन्ड) — दिव्याने आळस दिला.दिव्याने जांभई दिली.
208.Don't argue. (डोन्ट आर्ग्यू) — भांडू नकोस. भांडू नका.वाद घालू नका.
209.Don't leave. (डोन्ट लीव्ह) — सोडू नकोस. सोडून जाऊ नकोस.
210.Don't shout. (डोन्ट शाऊट) — ओरडू नकोस. ओरडू नका.
211.Eat with us. (ईट विथ अस) —आमच्याबरोबर खा.
212.Forgive Rita .(फरगिव रीटा) — रिताला माफ कर. रिताला माफ करा.
213.Get changed. (गेट चेंज्ड) —कपडे बदल. कपडे बदला.
214.Girish saw me.(गिरीश सॉ मी) — गिरीशने मला पाहिलं.
215.Go help Rina. (गो हेल्प रीना) —जाऊन रीनाची मदत कर.
216.Have a seat. (हॅव अ सीट) —बस. बसा.
217.He can come. (ही कॅन कम) — तो येऊ शकतो.
218.He found it. (ही फाउंड इट) — त्याला सापडलं.
219.He is happy. (ही इज हॅपी) — तो आनंदी आहे.
220.He resigned. (ही रिजाइन्ड) —त्याने राजीनामा दिला.
221.He stood up. (ही स्टुड अप) — तो उभा राहिला.
222.How are you? (हाऊ आर यू?) —तू कसा आहेस ? तू कशी आहेस ?
223.How strange! (हाऊ स्ट्रेंज!) — किती विचित्र !
224.I am ready. (आय ऍम रेडी) —मी तयार आहे.
225.I am taller. (आय ऍम टॉलर) —मी जास्त उंच आहे.
226.I came back. (आय केम बॅक) —मी परत आलो. मी परत आले.
227.I can do it. (आय कॅन डू इट) —मी करू शकतो. मी करू शकते.
228.I can swim. (आय कॅन स्विम) — मी पोहू शकतो. मी पोहू शकते.
229.I can't fly. (आय कांट फ्लाय) — मला उडता येत नाही.मी उडू शकत नाही.
230.I can't say.(आय कांट से) — मला सांगता येत नाही. मी सांगू शकत नाही.
231.I don't eat. (आय डोन्ट ईट) —मी खात नाही.
232.I eat here. (आय ईट हेअर) — मी इथे खातो.
233.I exercised. (आय एक्सरसाइज्ड) —मी व्यायाम केला.
234.I feel fine. (आय फिल फाईन) —मला बरं वाटतंय.
235.I felt that.(आय फेल्ट दॅट) — मला जाणवलं ते.
236.I have time. (आय हॅव टाईम) — माझ्याकडे वेळ आहे.
237.I left home. (आय लेफ्ट होम) —मी घर सोडून गेलो. मी घर सोडून गेले.
238.I made that. (आय मेड दॅट) — ते मी बनवलं. मी बनवलं ते.
239.I need time. (आय नीड टाईम) —मला वेळेची गरज आहे.
240.I never cry. (आय नेव्हर क्राय) —मी कधीच रडत नाही.
241.I saved you. (आय सेव्ड यू) —मी तुला वाचवलं. मी तुम्हाला वाचवलं.
242.I see them. (आय सी देम) — मला ते दिसतात. मी त्यांना पाहतो.
243.I'm a liar. (आय’म अ लायर) — मी खोटारडा आहे. मी खोटारडी आहे.
244.I'm coming. (आय’म कमिंग) —मी येतोय. मी येतेय.
245.I'm sleepy! (आय’म स्लीपी!) —मला झोप आली आहे!
246.I'm so fat. (आय’म सो फैट) —मी किती लठ्ठ आहे.
247.I'm trying.(आय’म ट्रायिंग) — मी प्रयत्न करतोय. मी प्रयत्न करतेय.
248.Is he tall ? (इज ही टॉल?) —तो उंच आहे का ?
249.Is it done ? (इज इट डन?) —झालंय का ? केले आहे का ?
250.Is it free ? (इज इट फ्री?) —ते फुकटात आहे का ? ते विनामूल्य आहे का ?
251.Is it true ? (इज इट ट्रू?) — खरं आहे का ?
252.Is Satish big ? (इज सतीश बिग?) —सतिष मोठा आहे का?
253.Is that so? (इज दॅट सो?) — असं का ? असं आहे का?
254.Is this it ? (इज धिस इट?) —हेच आहे का ? एवढच आहे का ?
255.It's alive. (इट्स अलाईव्ह) —ते जिवंत आहे.
256.It's night. (इट्स नाईट) —रात्र आहे.
257.It's ready. (इट्स रेडी) —ते तयार आहे.
258.Keep quiet ! (कीप क्वायट!) — शांत व्हा ! शांत हो ! शांत रहा.
259.Let him go ! (लेट हिम गो!) —सोडा त्याला ! त्याला जाऊ दे ! त्याला जाऊ द्या !
260.Let me see. (लेट मी सी) —मला बघू दे. मला बघू द्या.
261.Let go Dinesh. (लेट गो दिनेश) —दिनेशला जाऊ दे. दिनेशला जाऊ द्या.
262.Let's chat. (लेट्स चॅट) —चला गप्पा मारूया.
263.Look again. (लुक अगेन) —परत बघ. परत बघा.
264.Look ahead. (लुक अहेड) —पुढे बघ. समोर बघ. समोर बघा.पुढे पहा.
265.Look there. (लुक देअर) —तिथे बघ. तिथे बघा.
266.Mina’s ugly. (मिनाज अग्ली) — मीना कुरूप आहे.
267.Ramesh bit me. (रामेश बिट मी) —रमेशने मला चावलं.
268.Sadashiv yelled. (सदाशिव येल्ड) —सदशीव ओरडला.
269.She is old. (शी इज ओल्ड) —ती म्हातारी आहे. ती वयस्कर आहे.
270.Smell this. (स्मेल धिस) —याचा वास घे. याचा वास घ्या.
271.Stand back !(स्टँड बॅक!) — मागे रहा !
272.Stay alert. (स्टे अलर्ट) — जागृत रहा.
273.Step aside. (स्टेप असाईड) —बाजूला व्हा ! बाजूला हो !
274.Study hard. (स्टडी हार्ड) — मेहनतीने अभ्यास कर. मेहनतीने अभ्यास करा.
275.Take a bus. (टेक अ बस) —एखादी बस पकड.
276.Talk to me.(टॉक टू मी) —माझ्याशी बोल.
277.Talk to us. (टॉक टू अस) — आमच्याबरोबर बोल.
278.That's wet. (दॅट्स वेट) —ते ओलं आहे . ते भिजलेलं आहे.
279.They stood. (दे स्टुड) —ते उभे राहिले. त्या उभ्या राहिल्या.
280.They tried. (दे ट्राइड) — त्यांनी प्रयत्न केला.
281.This is me. (दिस इज मी) — हा मी. ही मी.
282.Time is up. (टाईम इज अप) — वेळ समाप्त. वेळ संपली.
283.Turn right. (टर्न राईट) — उजवीकडे वळ. उजवीकडे वळा.
284.Watch this. (वॉच दिस) —हे बघ. हे बघा.
285.We had fun. (वी हॅड फन) —आम्ही मजा केली. आपण मजा केली.
286.We laughed. (वी लाफ्ट) — आम्ही हसलो. आपण हसलो.
287.We like it. (वी लाइक इट) —आम्हाला आवडतं. आम्हाला आवडते. आपल्याला आवडतं.
288.We want it. (वी वाँट इट) — आम्हाला ते हवं आहे. आपल्याला ते हवं आहे.
289.We'll help. (वी’ल हेल्प) —आम्ही मदत करू. आपण मदत करू.
290.We'll wait. (वी’ल वेट) — आम्ही थांबू. आपण थांबू.
291.We're back. (वी’आर बॅक) —आम्ही परत आलो आहोत. आपण परत आलो आहोत.
292.Where am I ? (व्हेअर ऍम आय?)मी कुठे आहे ?
293.Who are we ? (हू आर वी?) —आपण कोण आहोत ? आम्ही कोण आहोत ?
294.Who did it ? (हू डिड इट?) —हे कोणी केले ?
295.Who has it? (हू हॅज इट?) —कोणाकडे आहे ? ते कोणाकडे आहे ?
296.Who phoned ? (हू फोनड?) —कोणी फोन केला ?
297.Who talked ?(हू टॉक्ट?) — कोण बोललं ?
298.Who was it ?(हू वॉज इट?) — कोण होतं ?
299You decide. (यू डीसाईड) — तू ठरव. तुम्ही ठरवा.
300.You've won. (यूव वोन) — तू जिंकला आहेस. तू जिंकली आहेस. तुम्ही जिंकला आहात.
No comments:
Post a Comment