Aug 26, 2025

100 सोपी दैनंदिन इंग्रजी वाक्ये मराठी अर्थासह. 100 Simple Daily Use English Sentences with Marathi Meaning.


100-Simple-Daily-Use-English-Sentences-with-Marathi-Meaning
100-Simple-Daily-Use-English-Sentences-with-Marathi-Meaning

1.  I am Raju. (आय अॅम राजू) — मी राजू आहे.

2.  She is Rama. (शी इज रमा) — ती रमा आहे.

3.  He is Amit. (ही इज अमित) — तो अमित आहे.

4.  You are Sita. (यू आर सीता) — तू सीता आहेस.

5.  This is a cat. (दिस इज अ कॅट) — ही एक मांजर आहे.

6.  That is a dog. (दॅट इज अ डॉग) — तो एक कुत्रा आहे.

7.   I eat rice. (आय ईट राईस) — मी भात खातो.

8.   We play here. (वी प्ले हिअर) — आपण/आम्ही येथे खेळतो.

9.    Birds can fly. (बर्ड्स कॅन फ्लाय) — पक्षी उडू शकतात.

10.   Fish can swim. (फिश कॅन स्विम) — मासे पोहू शकतात.

11.   I read a book. (आय रीड अ बुक) — मी पुस्तक वाचतो.

12.   She sings a song. (शी सिंग्स अ साँग) — ती गाणे गाते.

13.   He runs fast. (ही रन्स फास्ट) — तो जलद पळतो.

14.   We write notes. (वी राईट नोट्स) — आम्ही/आपण नोट्स लिहितो.

15.   The sun gives light. (द सन गिव्ह्ज लाईट) — सूर्य प्रकाश देतो.

16.   The moon looks big. (द मून लुक्स बिग) — चंद्र मोठा दिसतो.

17.   I go to school. (आय गो टु स्कूल) — मी शाळेत जातो.

18.   We love India. (वी लव्ह इंडिया) — आम्ही भारतावर प्रेम करतो.

19.   I like mangoes. (आय लाईक मॅंगोज) — मला आंबे आवडतात.

20.   She likes milk. (शी लाईक्स मिल्क) — तिला दूध आवडते.

21.   We eat fruits. (वी ईट फ्रूट्स) — आम्ही फळे खातो.

22.   A monkey jumps high. (अ मंकी जंप्स हाय) — माकड उंच उडी मारते.

23.   A cow eats grass. (अ काऊ ईट्स ग्रास) — गाय गवत खाते.

24.   A dog barks loudly. (अ डॉग बार्क्स लाऊडली) — कुत्रा जोरात भुंकतो.

25.   A cat drinks milk. (अ कॅट ड्रिंक्स मिल्क) — मांजर दूध पिते.

26.   The baby is crying. (द बेबी इज क्राईंग) — बाळ रडत आहे.

27.   He is happy. (ही इज हॅपी) — तो आनंदी आहे.

28.   She is sad. (शी इज सॅड) — ती दुःखी आहे.

29.   I am strong. (आय अॅम स्ट्रॉंग) — मी ताकदवान आहे.

30.   We are ready. (वी आर रेडी) — आम्ही/आपण तयार आहोत.

31.   The sky is blue. (द स्काय इज ब्ल्यू) — आभाळ निळं आहे.

32.   The grass is green. (द ग्रास इज ग्रीन) — गवत हिरवे आहे.

33.   The rose is red. (द रोझ इज रेड) — गुलाब लाल आहे.

34.   We play games. (वी प्ले गेम्स) — आम्ही खेळ खेळतो.

35.   She reads well. (शी रीड्स वेल) — ती चांगले वाचते.

36.   He runs fast. (ही रनस फास्ट) — तो वेगाने धावतो.

37.   They jump high. (दे जंप हाय) — ते उंच उडी मारतात.

38.   I like toys. (आय लाइक टॉईज) — मला खेळणी आवडतात.

39.   We love books. (वी लव्ह बुक्स) — आम्हाला पुस्तके आवडतात.

40.   She drinks tea. (शी ड्रिंक्स टी) — ती चहा पिते.

41.   We sing songs. (वी सिंग साँग्स) — आम्ही गाणी गातो.

42.   I draw lines. (आय ड्रॉ लाइन्स) — मी रेषा काढतो.

43.   We make toys. (वी मेक टॉईज) — आम्ही खेळणी बनवतो.

44.   He kicks ball. (ही किक्स बॉल) — तो चेंडूला लाथ मारतो.

45.   They throw ball. (दे थ्रो बॉल) — ते चेंडू फेकतात.

46.   I read words. (आय रीड वर्ड्स) — मी शब्द वाचतो.

47.   We write letters. (वी राइट लेटर्स) — आम्ही अक्षरे लिहितो.

48.   She paints well. (शी पेंट्स वेल) — ती छान रंगवते.

49.   He swims fast. (ही स्विम्स फास्ट) — तो वेगाने पोहतो.

50.   Birds make nests. (बर्ड्स मेक नेस्ट्स) — पक्षी घरटी बांधतात.

51.   I pack bags. (आय पॅक बॅग्स) — मी पिशव्या भरतो.

52.   We wear shoes. (वी वेअर शूज) — आम्ही बूट घालतो.

53.   She opens door. (शी ओपन्स डोअर) — ती दरवाजा उघडते.

54.   He shuts gate. (ही शट्स गेट) — तो गेट बंद करतो.

55.   They wash hands. (दे वॉश हॅंड्स) — ते हात धुतात.

56.   I comb hair. (आय कॉम्ब हेअर) — मी केस विंचरतो.

57.   We eat bread. (वी ईट ब्रेड) — आम्ही ब्रेड खातो.

58.   She likes cake. (शी लाइक्स केक) — तिला केक आवडतो.

59.   He drinks milk. (ही ड्रिंक्स मिल्क) — तो दूध पितो.

60.   They love sweets. (दे लव्ह स्वीट्स) — त्यांना गोडधोड आवडते.

61.   We like rain. (वी लाइक रेन) — आम्हाला पाऊस आवडतो.

62.   She has doll. (शी हॅज डॉल) — तिच्याकडे बाहुली आहे.

63.   He has ball. (ही हॅज बॉल) — त्याच्याकडे चेंडू आहे.

64.   They have toys. (दे हॅव टॉईज) — त्यांच्याकडे खेळणी आहेत.

65.   I keep books. (आय कीप बुक्स) — मी पुस्तके ठेवतो.

66.   We wash cups. (वी वॉश कप्स) — आम्ही कप धुतो.

67.   He sells milk. (ही सेल्स मिल्क) — तो दूध विकतो.

68.   They grow rice. (दे ग्रो राईस) — ते भात पिकवतात.

69.   I love mango. (आय लव्ह मॅंगो) — मला आंबा आवडतो.

70.   We like apple. (वी लाइक अॅपल) — आम्हाला सफरचंद आवडते.

71.   We climb hill. (वी क्लाईंब हिल) — आम्ही टेकडी चढतो.

72.   She runs fast. (शी रनस फास्ट) — ती वेगाने धावते.

73.   He jumps high. (ही जंप्स हाय) — तो उंच उडी मारतो.

74.   They play well (दे प्ले वेल) — ते छान खेळतात.

75.   I love school. (आय लव्ह स्कूल) — मला शाळा आवडते.

76.   She is tall. (शी इज टॉल) – ती उंच आहे.

77.   He is strong. (ही इज स्ट्राँग) – तो ताकदवान आहे.

78.   We are ready. (वी आर रेडी) – आम्ही तयार आहोत.

79.   You are kind. (यू आर काइंड) – तुम्ही दयाळू आहात.

80.   They are busy. (दे आर बिझी) – ते व्यस्त आहेत.

81.   She likes milk. (शी लाईक्स मिल्क) – तिला दूध आवडते.

82.   He eats rice. (ही ईट्स राईस) – तो भात खातो.

83.   We love books. (वी लव्ह बुक्स) – आम्हाला पुस्तके आवडतात.

84.   I have a pen. (आय हॅव पेन) – माझ्याकडे एक पेन आहे.

85.   She has a bag. (शी हॅज अ बॅग) – तिच्याकडे एक पिशवी आहे.

86.   He has a car. (ही हॅज अ कार) – त्याच्याकडे कार आहे.

87.   Open the door. (ओपन द डोअर) – दरवाजा उघडा.

88.   Close the window. (क्लोज द विंडो) – खिडकी बंद करा.

89.   Wash your hands. (वॉश युअर हॅंड्स) – तुमचे हात धुवा.

90.   Read the book. (रीड द बुक) – पुस्तक वाचा.

91.   Write your name. (राइट युअर नेम) – तुमचे नाव लिहा.

92.   Stand up now. (स्टॅंड अप नाऊ) – आता उभे रहा.

93.   Sit down please. (सिट डाऊन प्लीज) – कृपया खाली बसा.

94.   Come with me. (कम विथ मी) – माझ्यासोबत या.

95.   Go to school. (गो टू स्कूल) – शाळेत जा.

96.   Drink the water. (ड्रिंक द वॉटर) – पाणी प्या.

97.   Play with me. (प्ले विथ मी) – माझ्यासोबत खेळा.

98.   Look at me. (लुक अॅट मी) – माझ्याकडे बघा.

99.   Turn the page. (टर्न द पेज) – पान उलटा.

100.  Clean the room. (क्लीन द रूम) – खोली साफ करा.

100 सोपी दैनंदिन इंग्रजी वाक्ये मराठी अर्थासह pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

📞Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

✍️Telegram Channel साठी येथे क्लिक करा. 

 

No comments:

Post a Comment

Featured Post

100 Classroom Instructions in English & Marathi

Classroom Instructions (1–100) 100-daily-classroom-instructions-english-marathi-for-kids   1.   Sit down. ( सिट डाउन) - खाली बसा. 2.   S...

Popular Posts