Daily Spoken English Sentences with Marathi Meaning

daily-spoken-english-sentences-with-marathi-meaning

इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी दररोजचे काही सोपे वाक्ये (English to Marathi). ही वाक्ये तुमच्या दैनंदिन संभाषणात खूप उपयोगी ठरतील.
✅ Daily Spoken Sentences
I’m getting late.
➤ मला उशीर होत आहे.Let’s go together.
➤ चला आपण सोबत जाऊया.Don’t worry, I’m here.
➤ काळजी करू नकोस, मी इथे आहे.I’m very tired today.
➤ मी आज खूप थकलो आहे.Can you help me, please?
➤ कृपया, तुम्ही मला मदत करू शकता का?Everything is fine now.
➤ आता सगळं ठीक आहे.I forgot to tell you.
➤ मी तुला सांगायचं विसरलो.That’s a good idea.
➤ तो एक चांगला विचार आहे.Please don’t be angry.
➤ कृपया रागावू नकोस.I’ll call you later.
➤ मी तुला नंतर फोन करीन.
🧠 Mindset & Motivation – Short Tips
🌟 Believe in yourself
➤ स्वतःवर विश्वास ठेवा.💪 Stay strong
➤ नेहमी मजबूत राहा.🌈 Think positive
➤ सकारात्मक विचार करा.🚀 Dream big
➤ मोठी स्वप्नं बघा.🔥 Never give up
➤ हार मानू नका.⏳ Be patient
➤ संयम ठेवा.🏃 Keep moving forward
➤ सतत पुढे चालत राहा.🌱 Grow every day
➤ रोज स्वतःला घडवा.💡 Learn from failure
➤ अपयशातून शिका.🎯 Stay focused
➤ तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा.
💡 Productivity Hacks – Short Tips
⏰ Plan your day
➤ तुमचा दिवस ठरवा.📝 Make a to-do list
➤ करायच्या कामांची यादी लिहा.📵 Limit distractions
➤ व्यत्यय कमी करा.⏳ Use time blocks
➤ वेळ विभागून काम करा.💪 Take short breaks
➤ छोट्या विश्रांती घ्या.🔄 Prioritize tasks
➤ महत्त्वाची कामं आधी करा.🌱 Learn continuously
➤ सतत शिका.💡 Focus on one task
➤ एका कामावर लक्ष केंद्रित करा.🎯 Set achievable goals
➤ साध्य होणारी ध्येयं ठरवा.🌟 Review your progress
➤ प्रगती तपासा.
💼 Career Conversation – Quick Tips
🎯 Focus on your goal
➤ ध्येयावर लक्ष केंद्रित करा.📚 Keep learning daily
➤ रोज काहीतरी नवीन शिका.💪 Hard work always pays
➤ कष्टाचे फळ मिळतेच.🤔 Choose wisely
➤ विचारपूर्वक निर्णय घ्या.⏳ Success takes time
➤ यश मिळायला वेळ लागतो.🔥 Stay motivated
➤ प्रेरित रहा.🌱 Grow your skills
➤ कौशल्ये वाढवा.💡 Think positively
➤ सकारात्मक विचार ठेवा.🏃 Take action now
➤ कृती लगेच सुरू करा.🌟 Believe in yourself
➤ स्वतःवर विश्वास ठेवा.
✦ Exclamatory Words in English – मराठी अर्थासह
Too good! – फारच छान!
Too bad! – फारच वाईट!
Wonderful! – अप्रतिम!
Beware! – सावधान!
How lovely! – किती सुंदर!
How sweet! – किती छान!
How nasty! – किती घाणेरडं!
How disgusting! – छे छे!
How absurd! – अगदी वेडेपणा!
Really! – खरंच!
Beautiful! – सुंदर!
Terrific! – जबरदस्त!
Terrible! – भयानक!
Well done! – शाब्बास!
Amazing! – अद्भुत!
✅ Phone Talk Sentences with Marathi Meaning
-
Pick up the call. ☎️
➤ कॉल उचला। -
Call me back. 📲
➤ मला परत कॉल करा। -
I’ll call you later. ⏰
➤ मी तुला नंतर कॉल करीन। -
Can you hear me? 🔊
➤ तुला माझा आवाज ऐकू येतो का? -
The network is weak. 📶
➤ नेटवर्क कमकुवत आहे। -
I’m on another call. 📞
➤ मी दुसऱ्या कॉलवर आहे। -
Send me a voice note. 🎙️
➤ मला व्हॉइस नोट पाठवा। -
Let’s talk on video call. 🎥
➤ चला आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया। -
I’ll text you instead. 💬
➤ मी तुला मेसेज करतो। -
Cut the call after me. 🙋
➤ माझ्यानंतर कॉल कट करा.यासारख्या pdf फाइल साठी येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment