Sep 27, 2025

दैनंदिन इंग्रजी शब्द व संवाद. Daily English Words & Conversations.

दैनंदिन इंग्रजी शब्द व संवाद. Daily English Words & Conversations. 

daily-english-words-and-conversations
daily-english-words-and-conversations

📚 Daily Vocabulary Words

·  1. For (फॉर) – साठी.

·  2. For me (फॉर मी) – माझ्यासाठी.

·  3. For us (फॉर अस) – आमच्यासाठी.

·  4. For them (फॉर देम) – त्यांच्या साठी.

·  5. For you (फॉर यू) – तुमच्यासाठी/तुझ्यासाठी.

·  6. For it (फॉर इट) – त्यासाठी.

·  7. For him (फॉर हिम) – त्याच्यासाठी.

·  8. For her (फॉर हर) – तिच्यासाठी.

·  9. For this (फॉर दिस) – यासाठी.

·  10. For now (फॉर नाऊ) – सध्या साठी.

·  11. For that (फॉर दॅट) – त्यासाठी.

·  12. For here (फॉर हियर) – इथल्या साठी.

·  13. For there (फॉर देअर) – तिथल्या साठी.

·  14. For whom (फॉर हूम) – कोणासाठी.

·  15. For where (फॉर व्हेअर) – कुठेसाठी/कुठल्यासाठी .

·  16. Forever (फॉरएव्हर) – कायमसाठी.

·  17. For today (फॉर टुडे) – आजसाठी.

·  18. For tonight (फॉर टू नाइट) – आज रात्रीसाठी.

·  19. For a while (फॉर अ व्हाईल) – काही वेळेसाठी.

·  20. For good (फॉर गूड) – चांगल्यासाठी.


💬 Daily English Conversations

·  1. How are you? (हाऊ आर यू?) – तुम्ही कसे आहात?

·  2. I am fine. (आय फाईन) मी ठिक आहे.

·  3. What is your name? (वॉट इज युवर नेम?) – तुमचं नाव काय आहे?

·  4. My name is Rahul. (माय नेम इज राहुल) – माझं नाव राहुल आहे.

·  5. Where are you going? (व्हेअर आर यू गोइंग?) – तुम्ही कुठे जात आहात?

·  6. I am going to school. (आय गोइंग टू स्कूल) मी शाळेत जात आहे.

·  7. Please help me. (प्लीज हेल्प मी) – कृपया माझी मदत करा.

·  8. Thank you very much. (थँक यू व्हेरी मच) – तुमचे खूप आभार.

·  9. What time is it? (वॉट टाईम इज इट?) – किती वाजले?

·  10. It is five o’clock. (इट इज फाईव्ह ओ’क्लॉक) – पाच वाजले आहेत.

·  11. I am feeling hungry. (आय फीलिंग हंग्री) मला भूक लागली आहे.

·  12. I am feeling thirsty. (आय फीलिंग थर्स्टी) मला तहान लागली आहे.

·  13. Can you speak slowly? (कॅन यू स्पीक स्लोली?) – तुम्ही हळू बोलू शकता का?

·  14. I don’t understand. (आय डोंट अंडरस्टँड) – मला समजले नाही.

·  15. Where do you live? (व्हेअर डू यू लिव्ह?) – तुम्ही कुठे राहता?

·  16. I live in Jaipur. (आय लिव्ह इन जयपूर) – मी जयपूरमध्ये राहतो.

·  17. How old are you? (हाऊ ओल्ड आर यू?) – तुमचे वय किती आहे?

·  18. I am twenty years old. (आय ट्वेंटी इयर्स ओल्ड) माझं वय वीस वर्ष आहे.

·  19. What do you want to eat? (वॉट डू यू वाँट टू ईट?) – तुम्हाला काय खायचं आहे?

·  20. I want to drink water. (आय वाँट टू ड्रिंक वॉटर) – मी पाणी पिऊ इच्छितो.मला पानी प्यायचे आहे. 

·  21. What happened? (वॉट हॅपन्ड?) – काय झाले?

·  22. Nothing special. (नथिंग स्पेशल) – काही खास नाही.

·  23. Do you understand? (डू यू अंडरस्टँड?) – तुम्हाला समजले का?

·  24. Yes, I understand. (येस, आय अंडरस्टँड) – हो, मला समजले.

·  25. No, I don’t understand. (नो, आय डोंट अंडरस्टँड) – नाही, मला समजले नाही.

·  26. Speak slowly. (स्पीक स्लोली) – हळू बोल/बोला.

·  27. Repeat it, please. (रिपीट इट, प्लीज) – कृपया ते पुन्हा सांगा.

·  28. I don’t know. (आय डोंट नो) – मला माहिती नाही.

·  29. I know this. (आय नो दिस) – मला हे माहिती आहे.

·  30. Can you help me? (कॅन यू हेल्प मी?) – तुम्ही माझी मदत करू शकता का?

·  31. Of course! (ऑफ कोर्स) – नक्की!

·  32. Be careful. (बी केअरफुल) – काळजी घ्या.

·  33. Wait for me. (वेट फॉर मी) – माझी वाट पहा.

·  34. I am hungry. (आय हंग्री) मला भूक लागली आहे.

·  35. I am thirsty. (आय थर्स्टी) मला तहान लागली आहे.

·  36. What time is it? (वॉट टाईम इज इट?) – आता किती वाजले?

·  37. It is 5 o’clock. (इट इज फाईव्ह ओ’क्लॉक) – आता पाच वाजले आहेत.

·  38. Good morning! (गुड मॉर्निंग) – सुप्रभात! ☀️

·  39. Good night! (गुड नाईट) – शुभ रात्री! 🌙

·  40. Welcome! (वेलकम) – स्वागत आहे! 🙏


🌞 Morning to Night → सकाळ ते रात्री

·  Get up (गेट अप) – उठा.

·  Hurry up (हरी अप) – लवकर करा.

·  Have breakfast (हॅव्ह ब्रेकफास्ट) – नाश्ता कर/करा.

·  Drink water (ड्रिंक वॉटर) – पाणी प्या.

·  Go to school/office (गो टू स्कूल/ऑफिस) – शाळेत/ऑफिसला जा.

·  Speak slowly (स्पीक स्लोली) – हळू बोला/बोल.

·  Help me (हेल्प मी) – माझी मदत करा/करा.

·  Stop there (स्टॉप देअर) – तिथे थांबा/थांब.

·  Sit down (सिट डाउन) – खाली बस/बसा.

·  Pay attention (पे अटेंशन) – लक्ष द्या/दे.


📝 General Daily Sentences → दैनंदिन वापरातील वाक्ये

·  I am tired (आय टायर्ड) मी थकलो आहे.

·  I am hungry (आय हंग्री) मला भूक लागली आहे.

·  I am thirsty (आय थर्स्टी) मला तहान लागली आहे.

·  I am happy (आय हॅपी) मी आनंदी आहे.

·  Don’t worry (डोन्ट वरी) – काळजी करू नकोस.

·  See you again (सी यू अगेन) – पुन्हा भेटू.

·  Good night (गुड नाईट) – शुभ रात्री! 🌙

·  Very good (व्हेरी गूड) – खूप चांगले.

·  This is mine (दिस इज माइन) – हे माझे आहे.

·  Forgive me / I am sorry (फॉरगिव मी / आय सॉरी) मला माफ करा / मी क्षमायाचना करतो.


🚪 Daily Use → रोजच्या वापरातील वाक्ये

·  Open the door (ओपन द डोअर) – दरवाजा उघडा.

·  Close the door (क्लोज द डोअर) – दरवाजा बंद करा.

·  Open the window (ओपन द विंडो) – खिडकी उघडा.

·  Close the window (क्लोज द विंडो) – खिडकी बंद करा.

·  Switch on the fan (स्विच ऑन द फॅन) – पंखा चालू करा.

·  Switch off the fan (स्विच ऑफ द फॅन) – पंखा बंद करा.

·  Turn on the TV (टर्न ऑन द टीव्ही) – टीव्ही चालू करा.

·  Turn off the TV (टर्न ऑफ द टीव्ही) – टीव्ही बंद करा.

·  Don’t use the mobile (डोन्ट युज द मोबाइल) – मोबाइल वापरू नका.

·  Do your study (डू योर स्टडी) – तुमचा/तुझा अभ्यास कर/करा.


😊 Feelings & Reactions → भावना आणि प्रतिक्रिया

·  I am feeling sleepy (आय फीलिंग स्लिपी) मला झोप येत आहे.

·  I am feeling good (आय फीलिंग गूड) मला चांगलं वाटत आहे.

·  I am feeling bad (आय फीलिंग बॅड) मला वाईट वाटत आहे.

·  I didn’t understand (आय डिडन्ट अंडरस्टँड) – मला समजले नाही.

·  Listen carefully (लिसन केअरफुली) – लक्षपूर्वक ऐका.

·  Don’t touch me (डोन्ट टच मी) – मला स्पर्श करू नका.

·  Don’t laugh (डोन्ट लाफ) – हसू नका.

·  Keep quiet (कीप क्वायट) – गप्प/शांत रहा.

·  Let’s go (लेट्स गो) – चला जाऊया.

·  Come here (कम हियर) – इथं या.

pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.  

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

No comments:

Post a Comment

Featured Post

दैनंदिन इंग्रजी शब्द व संवाद. Daily English Words & Conversations.

दैनंदिन इंग्रजी शब्द व संवाद. Daily English Words & Conversations.  daily-english-words-and-conversations 📚 Daily Vocabulary Words ✓ ...

Popular Posts