महत्त्वाचे शास्त्रीय नियम व त्यांचे संशोधक,विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
 |
sanshodhk-v-tyanche-sanshodhn |
संशोधक
नियम
1.
न्युटन
-
गुरुत्वाकर्षण नियम
2.
रुदरफोर्ड
- आण्विक सिद्धांत
3.
मेंडेल
- अनुवंशिकतेचा नियम
4.
आर्किमिडीज - तरंगणार्या पदार्थ विषयाचा नियम
5.
जयंत
नारळीकर - गणिताबाबतचे नियम
6.
डार्विन
- नैसर्गिक निवडीचा सिद्धांत
7.
सी.व्ही.रमण -
प्रकाशविषयी सिद्धांत
8.
माल्थस
- लोकसंख्या सिद्धांत
9.
केपलर
- गतीचे मुलभूत नियम
10. न्यूटन
- खाली पडणार्या वस्तूविषयीचा नियम
11.
न्यूटन
- शक्तीचा अविनाशित्वाचा सिद्धांत
12. जगदीशचंद्र
बोस -
वनस्पतींना भावना असतात
13. मायकेल
फॅरेडे -
विद्युत विच्छेदन
14.डॉ.होमी
भाभा -
वैश्विक किरणाचा सिद्धांत
15. जोसेफ
लुई
- वायुचा प्रसारणाविषयीचा सिद्धांत
16.आर्किमिडीज -
विशिष्ट गुरुत्व सिद्धांत
17.अल्बर्ट
आईनस्टाईन -
सापेक्षतावादाचा सिद्धांत
विविध
शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
शास्त्र
अभ्यास विषय
1.
बायोमेट्री -
सजीवांच्या
निर्मितीचा अभ्यास
2.
आरोग्यशास्त्र -
आरोग्य
3.
खगोलशास्त्र - ग्रह व तारे
4.
मानवशास्त्र -
मानवी शरीर रचना व संस्कृती यांचा विकास
5.
भूगोलशास्त्र
- मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास
6.
धातूशास्त्र -
धातूचा अभ्यास
7.
गणित -
अंक आणि मापण
8.
समाजशास्त्र -
समाज आणि मानव समूहाची
वर्तणूक
9.
रसायनशास्त्र - रसायनिक मुलतत्वे
10. औषधवैद्यक - आरोग्य व उपचार
11.
विश्वस्थिति
शास्त्र - संपूर्ण विश्व
12. जीवरसायनशास्त्र - सजीव सृष्टीचे रसायनशास्त्र
13.व्हायरॉलॉजी - विषाणूचा अभ्यास
14.लेखाशास्त्र - हिशोब,लिखाण
15.ध्वनिशास्त्र -
ध्वनीचा अभ्यास
16.चलनशास्त्र - पदार्थ व वस्तूंचे चलन,मूल्यांकन
17.भूशास्त्र -
भूपृष्ठावरील खडक व रचना
18.हवामानशास्त्र - हवामानाचा अभ्यास
19.वनस्पतीशास्त्र
- वनस्पती जीवन
20.जलविद्याशास्त्र - पाणी
21.कीटकशास्त्र - कीटकजीवन
22.झुलॉजी -
प्राणी जीवनाचा अभ्यास
23.विमानविद्या - उड्डाण
24.अर्थशास्त्र -
संपत्तीची निर्मिती व वाटप
25.मानसशास्त्र - मानवी मन व वर्तणूक
26.पुरातत्व
शास्त्र - पुराणवस्तू व संस्कृती
27.पोमोलॉजी - फळशास्त्र
28.बॅक्टेरिऑलॉजी - जीवाणूचा अभ्यास
29.शरीरशास्त्र -
सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास
30.जेनेटिक्स -
अनुवंशिकतेचा अभ्यास
31.इलेक्ट्रॉनिक्स
-
मुक्त ऋण विद्युत कण
32.टॉक्सीकॉलॉजी - विषासंबंधीचा अभ्यास
33.खनिजशास्त्र - खनिजे
34.भूरूपशास्त्र -
भूस्वरूप
35.सूक्ष्मजंतू
शास्त्र - अतिसूक्ष्मजंतू
36. न्यूरॉलॉजी - मज्जासंस्थेसंबंधी अभ्यास
37.ऑर्निथॉलॉजी - पक्षी जीवनाचा अभ्यास
38.रोगाणुशास्त्र - अतिसूक्ष्म रोगाणू
39.भू
भौतिकशास्त्र - पृथ्वीच्या पृष्ठभागाअंतर्गत हालचाली
40. फलज्योतिष
शास्त्र - भविष्य
41. परिस्थितिकी - जिवांचे जीवन चक्र
42. अंडीशास्त्र
- पक्षी व सरपटणार्या प्राण्यांची अंडी
No comments:
Post a Comment