Jun 15, 2025

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ

List-of-chief-ministers-of-Maharashtra
List-of-chief-ministers-of-Maharashtra

 


अनु. क्र. नाव कार्यकाळ पक्ष
1यशवंतराव चव्हाण१ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
2मारोतराव कन्नमवार२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
3वसंतराव नाईक५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
4शंकरराव चव्हाण२१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
5वसंतदादा पाटील१७ मे १९७७ ते १८ जुलै १९७८भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
6शरद पवार१८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०पुरोगामी लोकशाही दल
7अब्दुल रहमान अंतुले९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
8बाबासाहेब भोसले२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
9वसंतदादा पाटील२ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
10शिवाजीराव पाटील निलंगेकर३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
11शंकरराव चव्हाण१२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
12शरद पवार२६ जून १९८८ ते २५ जून १९९१भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
13सुधाकरराव नाईक२५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
14शरद पवार६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
15मनोहर जोशी१४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९शिवसेना
16नारायण राणे१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९शिवसेना
17विलासराव देशमुख१८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
18सुशीलकुमार शिंदे१८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
19विलासराव देशमुख१ नोव्हेंबर २००४ ते ५ डिसेंबर २००८भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
20अशोकराव चव्हाण५ डिसेंबर २००८ ते ९ नोव्हेंबर २०१०भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
21पृथ्वीराज चव्हाण१० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
22देवेंद्र फडणवीस३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९भारतीय जनता पक्ष
23देवेंद्र फडणवीस२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९भारतीय जनता पक्ष
24उद्धव बाळासाहेब ठाकरे२८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२शिवसेना
25एकनाथ शिंदे३० जून २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२४शिवसेना
26देवेंद्र फडणवीस५ डिसेंबर २०२४ ते आजपर्यंतभारतीय जनता पक्ष

No comments:

Post a Comment

Featured Post

Flowers Name List English and Hindi.फूलों के नाम

 Flowers Name List English and Hindi. फूलों के नाम flowers-name-in-english-and-hindi   1.   Cosmos ( कॉसमॉस) – कॉसमॉस 2.   Lotus ( लोट...

Popular Posts