Scientists and their Inventions.
विज्ञानातील शोध व त्यांचे जनक
 |
scientists-and-their-inventions |
शोध संशोधक
1.
विमान
- राइट बंधु
2.
पोलिओ
लस - साल्क
3.
अॕटमबॉम्ब -
आटो हॉन
4.
सूर्यमाला
- कोपरनिकस
5.
क्षयाचे
जंतू - रॉबर्ट कॉक
6.
छापखाना - गटेनबर्ग व कॅक्स्टन
7.टेलिव्हिजन - जॉन लॉगी बेअर्ड
8.आण्विक
सिद्धांत - जॉन डाल्टन
9. पाणबुडी
- बुशनेल
10. ट्रान्झिस्टर - डब्ल्यू शॉक्ले
11.
दक्षिण
ध्रुवाचा शोध - राबर्ट पेअरी
12. मोटारगाडी - हेन्री फोर्ड
13.वाफेवर
चालणारे रेल्वे इंजीन - स्टीव्हन्सन
14. तारायंत्र
- सॅम्युएल मिर्स
15.विद्युत
घट - व्होल्ट
16.कॉम्प्यूटर - चार्लस बॅबेज
17.वाफेचे
इंजीन - जेम्स वॅट
18.मिलटरी
टॅंक - स्विटॉन
19.शिवणयंत्र - एलिअस हॉवे
20.अमेरिका
- कोलंबस
21.दूरध्वनी
- ग्रहॅम बेल
22.टेपरेकॉर्डर - पोल्सन
23.एक्स
रे - रॉटिंजन
24.वाफेची
बोट - फुल्टन
25.स्टेथोस्कोप - लायनेक
26.एलेक्ट्रॉन
- जे. जे. थॉमसन
27.पेनिसिलिन - अलेक्झांडर फ्लेमिंग
28.देवीची
लस - एडवर्ड जेन्नर
29.ऑक्सिजन - जोसेफ प्रिस्टले
30.सापेक्षता
सिद्धांत - आइनस्टाईन
31.बंदुकीची
दारू - रॉजर बेकन
32.घडयाळ
- ब्रगेट
33.रडार
- आर. डब्लू
वॅट
34. मलेरिया
जंतू - रोनाल्ड रॉस
35. खेळण्याचे
पत्ते - ग्रिगोनर
36. टेलिग्राफिक
कोड - एस. एस. मोर्स
37.दुर्बिण
-
गॅलिलिओ
38.रेबिज
लस -
लुई पाश्चर
39.नायलॉन
- क्राऊथर
40.उत्तर
ध्रुवाचा शोध - रॉबर्ट पेअरी
41.टाईप
रायटर - शोल्स
42.सायकल
- मॅकमिलन
43.होमिओपॅथी - हायेनमन
44.पाण्याचे
विभाजन - लाव्हीसिए
45.लस
संशोधक - लुई पाश्चर
46.महारोगावरील
लस - अरॅमन हन्सन
47.पटकीचे
सुक्ष्मजंतू - रॉबर्ट कॉफ
48.फाऊंटन
पेन - वाटरमॅन
49.रक्ताभिसरण - विल्यम हार्वे
50.बिनतारी
संदेश व रेडिओ - मार्कोनी
51.रामन
इफेक्ट - सी. व्हि. रमन
52.वायुसंबंधी
नियम - रॉबर्ट बॉईल
53.डी.
डी. टी.जंतूनाशक - पाल म्युलर
54.ऑक्सिजन
- जोसेफ प्रिस्टले
55.डायनामाईट - नोबेल
56.आयुनौका - हेन्री ग्रेट हेड
57.चलचित्रपट
व ग्रामोफोन - एडीसन
58.निर्वात
धावा - डनलॉप
59.स्टेथोस्कोप
- लायनेक
60.इलेक्ट्रिक
डायनामो - मायकेल फॅरेडे
61.बौद्धिक
चाचणी - आल्फ्रेड बिने
62.हायड्रोजन
- कॅव्हेडीश
63.शॉर्ट
हॅड - पिटमन
64.अणुवंशशास्त्राचा
सिद्धांत - मेंडेल
65.केस्कोग्राफ - जगदिश चंद्र बोस
66.सिस्मोग्राफ - रॉबर्ट मॅलेट
67.ग्रहाची
स्थिति व गती
– केपलर
68.सुक्ष्मजंतू
, जिवाणु – ल्युऐन हॉक
69.वेस्ट
इंडिज बेट – कोलंबस
70.अल्ट्रा
व्हायोलेट – फिसनेल
71.मनोविश्लेषण - सिग्मन फ्राईड
72.रेडिअम
- मादाम क्युरी
73.निर्जंतूक
शस्त्रक्रिया - जोसेफ लिस्टर
74.युरेनियमची
रेडिओ अॅक्टिव्हीटी – हेन्री बेक्वेरेल
75.रक्तसंक्रमण - लॅडस्टायनर
76.गुरुत्वाकर्षणाचा
सिद्धांत - न्युटन
77.मधुमेहावरील
उपाय - एफ. बॅटीग
78.सल्फा
औषधे
- एग्मग
79.रिवॉल्व्हर - कोल्ट
80.कृत्रिम
ह्रदयरोपणाची शस्त्रक्रिया - ख्रिश्चन बर्नाड
81.विद्युत
आकर्षणाचा नियम – कुलंब
82.विषमज्वर
जंतू - दुबर्श
83.जीवनसत्वे - फुन्क
84.क्लोरोफार्म -
हॅरिसन व सिंपसन
85.आणुविज्ञान - ओपेन हेमर
86.फोटोग्राफी
- एन. आर. फिनसन
87.खाणीसाठी
सुरक्षित दिवा – हंप्रे डेव्ही
No comments:
Post a Comment