Jun 19, 2025

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 13

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 13

     (भाग 12)               (भाग 14

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning-13

 

1201.Are you sure it was me? तुम्हाला खात्री आहे की तो मीच होतो? तुला खात्री आहे की तो मीच होतो?  

1202.Asha put down the phone.आशाने फोन खाली ठेवला.

1203.Bharat won't ask for help.भरत मदत मागणार नाही.

1204.Both sides are correct.दोन्ही बाजू बरोबर आहेत.

1205.Bring me some water.मला थोडे पाणी आण.मला थोडे पाणी आणा.

1206.Can I turn on the TV? मी टीव्ही चालू करू शकतो का?

1207.Did they feed you? त्यांनी तुम्हाला भरवलं का? त्यांनी तुला भरवलं का?

1208.Did you say something? तू काही म्हणालास का? तुम्ही काही म्हणालात का?

1209.Dinesh has lots of clothes.दिनेशकडे भरपूर कपडे आहेत.

1210.Does Satish help Shankar? सतीश शंकरला मदत करतो का

1211.Don't tell me to go home. मला घरी जायला सांगू नकोस.मला घरी जायला सांगू नका.

1212.Everyone makes mistakes.प्रत्येकजण चुका करतो.

1213.Ganesh is my neighbor.गणेश माझा शेजारी आहे.

1214.Go ask your father.जाऊन आपल्या वडिलांना विचार.जाऊन आपल्या वडिलांना विचारा.

1215.Have you ever driven a bicycle? तू कधी सायकल चालवली आहेस का? तुम्ही कधी सायकल चालवली आहे का?

1216.He accepted my idea.त्याने माझी कल्पना मान्य केली.त्यांनी माझी कल्पना स्वीकारली.

1217.He became very famous.तो खूप प्रसिद्ध झाला.

1218.He has left his family. त्याने आपलं कुटुंब सोडले आहे.

1219.He stretched out his legs. त्याने त्याचे पाय पसरले.

1220.He suddenly stopped.तो अचानक थांबला.

1221.He was a great singer. तो उत्तम गायक होता .

1222.He works in a shop.तो एका दुकानात काम करतो.

1223.How are you coming? तू कसा येत आहेस? तू कशी येत आहेस? तुम्ही कसे येत आहात?

1224.How is Naresh these days? नरेश आजकाल कसा असतो?

1225.I admit my mistake.मी माझी चूक मान्य करतो.मी माझी चूक मान्य करते.

1226.I don't feel like talking.मला बोलावंसं वाटत नाही.

1227.I don't have a coat. माझ्याकडे कोट नाही.

1228.I haven't forgotten.मी विसरलो नाही.

1229.I like your country a lot.मला तुझा देश खूप आवडतो.मला तुमचा देश खूप आवडतो.

1230.I live in a big city.मी एका मोठ्या शहरात राहतो.मी एका मोठ्या शहरात राहते .

1231.I signed the contract.मी करारावर सही केली.

1232.I study Marathi here.मी इथे मराठीचा अभ्यास करतो.मी इथे मराठीचा अभ्यास करते.

1233.I was there last night. काल रात्री मी तिथे होतो.

1234.I was up all night.मी रात्रभर जागा होतो.मी रात्रभर जागी होते.

1235.I wasn't laughing at you.मी तुझ्यावर हसत नव्हतो.मी तुझ्यावर हसत नव्हते.

1236.I won't forget you.मी तुला विसरणार नाही.मी तुम्हाला विसरणार नाही.

1237.I'll wait outside.मी बाहेर थांबेन.मी बाहेर जाऊन वाट बघते.

1238.I'm living here now.मी आता इथे राहतो आहे.मी आता इथे राहते आहे.

1239.I'm watching this.मी हे पाहत आहे.

1240.Is this your house? हे तुझं घर आहे का?

1241.It isn't attractive.ते आकर्षक नाही.

1242.It only weights 5 kilograms.त्याचे वजन फक्त ५ किलो आहे.

1243.Karim knew that I was scared.मी घाबरलोय हे करीमला माहीत होतं.मी घाबरलेय हे करीमला माहीत होतं.

1244.Kavita is a member.कविता सदस्य आहे.

1245.Let's meet this afternoon.आज दुपारी भेटूया.

1246.Let's play Cricket.चला क्रिकेट खेळूया.

1247.My bag is very heavy.माझी बॅग खूप जड आहे.

1248.My phone rang again.माझा फोन पुन्हा वाजला.

1249.My wallet is black.माझे पाकीट काळे आहे.

1250.My wife is Punjabi. माझी पत्नी पंजाबी आहे.माझी बायको पंजाबी आहे.

1251.Nanda is irresponsible.नंदा बेजबाबदार आहे.

1252.Radha was very poor.राधा खूप गरीब होती.

1253.Raju always believes me.राजू नेहमी माझ्यावर विश्वास ठेवतो.

1254.Ram finally said something.राम शेवटी काहीतरी बोलला.

1255.Ram knew all that.रामला ते सगळं माहीत होतं.

1256.Ramesh kept talking all night.रमेश रात्रभर बोलत राहिला.

1257.Ram's my nephew.राम माझा भाचा आहे.

1258.Ramu calls Dinesh every night.रामू रोज रात्री दिनेशला फोन करतो.

1259.Rita is just like you. रीता अगदी तुझ्यासारखी आहे.

1260.Ritu doesn't want to leave.रितूला निघावसं वाटत नाही.

1261.Sarita needs your book.सरिताला तुझे पुस्तक हवे आहे.

1262.Shankar sells flowers.शंकर फुलं विकतो.

1263.Shanta has just come home.शांता नुकतीच घरी आली आहे.

1264.Sharad wants a mechanic.शरदला मेकॅनिक हवा आहे.

1265.Sharda plays the piano. शारदा पिआनो वाजवते.

1266.Somebody is in our field.आपल्या शेतामध्ये कोणीतरी आहे.

1267.That's all we want.आम्हाला एवढेच हवे आहे. आपल्याला एवढेच हवे आहे.

1268.That's my mother.ती माझी आई आहे.

1269.That's why I came late.म्हणूनच मी उशीरा आलो.त्यामुळे मी उशीरा आलो.

1270.The bathroom's on the right. बाथरूम उजव्या बाजूला आहे.बाथरूम उजवीकडे आहे.

1271.The train has arrived.ट्रेन आली आहे.

1272.They don't need us. त्यांना आपली गरज नाही.त्यांना आमची गरज नाही.

1273.They're playing chess.ते बुद्धिबळ खेळत आहेत.

1274.This is a rectangle.हा आयत आहे.

1275.This is illegal. हे बेकायदेशीर आहे. 

1276.This is my dog. हा माझा कुत्रा आहे.

1277.This is my new house.हे माझे नवीन घर आहे.

1278.This temple is ancient.हे मंदिर प्राचीन आहे.

1279.We just wanted to win.आम्हाला फक्त जिंकायचं होतं.आपल्याला फक्त जिंकायचं होतं.

1280.We need people like this. आम्हाला अशा लोकांची गरज आहे.आपल्याला अशा लोकांची गरज आहे.

1281.We went to the river.आम्ही नदीकडे गेलो.

1282.We're contributing.आम्ही योगदान देत आहोत.आपण योगदान देत आहोत.

1283.We're neighbors.आम्ही शेजारी आहोत.आपण शेजारी आहोत.

1284.What an opportunity! काय संधी आहे!

1285.What did he say? तो काय म्हणालात्याने काय म्हटलं?  

1286.What's your sister's name? तुझ्या बहिणीचं नाव काय आहे?

1287.When did it begin to rain? पाऊस कधी सुरू झाला?

1288.Where are my car keys? माझ्या गाडीच्या चाव्या कुठे आहेत?

1289.Where did you find these? हे तुला कुठे सापडले? तुम्हाला हे कुठे सापडले?

1290.Where's your father? तुझे वडील कोठे आहेत?

1291.Who made the rules? नियम कोणी बनवले?

1292.Who wrote this article? हा लेख कोणी लिहिला?

1293.Whose pen is this?हा कोणाचा पेन आहे

1294.Winning is never easy.जिंकणं कधीच सोपं नसतं.

1295.You are important.तू महत्त्वाचा आहेस.तुम्ही महत्त्वाचे आहात.

1296.You aren't needed.तुझी गरज नाही.तुमची गरज नाही. 

1297.You have two Pencils.तुझ्याकडे दोन पेन्सिल आहेत.तुमच्याकडे दोन पेन्सिल आहेत.

1298.Your Hindi is good.तुमची हिन्दी चांगली आहे.

1299.Your horse is beautiful.तुझा घोडा सुंदर आहे.तुमचा घोडा सुंदर आहे.

1300.You're too noisy.तू खूप आवाज करतोस.तू खूप आवाज करतेस.

       (भाग 12)                  (भाग 14)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग pdf साठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Featured Post

Masculine and Feminine Gender words in English and Marathi

Masculine and Feminine Gender words in English and Marathi   masculine-and-feminine-gender-words-in-english-and-marathi Masculine: (पुल्लि...

Popular Posts