Jun 19, 2025

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 11

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 11

     (भाग 10)               (भाग 12

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

1001.Did you do this? हे तू केलंस का ? आपण हे केले का ?

1002.I have them all. माझ्याकडे ते सर्व आहेत.

1003.I have three pencils. माझ्याकडे तीन पेन्सिल आहेत.

1004.I have to sleep. मला झोपायचं आहे.

1005.I have your key. माझ्याकडे तुझी चावी आहे.

1006.I haven't slept. मी झोपलो नाही.

1007.I jog every day. मी दररोज जॉगिंग करतो.

1008.I just found it. मला ते नुकतेच सापडले.

1009.I just got home. मी नुकतेच घरी आलो.

1010.I know Dinesh well. मी दिनेशला चांगला ओळखतो.

1011.I know how I am. मी कसा आहे हे मला माहीत आहे.

1012.I know that you know. मला माहीत आहे की तुम्हाला माहीत आहे.

1013.I know who I am. मला माहीत आहे मी कोण आहे ते.

1014.I like your pen. मला तुझा पेन आवडला.

1015.I live here now. मी आता इथे राहतो.

1016.I live near you. मी तुझ्या जवळ राहतो.

1017.I lost my eraser. मी माझे खोडरबर हरवले.

1018.I love driving. मला ड्रायव्हिंग खूप आवडतं.

1019.I need a car. मला एका कारची गरज आहे.

1020.I need his help. मला त्याच्या मदतीची गरज आहे.

1021.I need it today. मला आज त्याची गरज आहे.

1022.I paid the bill. मी बिल भरले.

1023.I paid the fare. मी भाडं भरलं.

1024.I play with him. मी त्याच्याबरोबर खेळतो.

1025.I read a letter. मी एक पत्र वाचलं.

1026.I remember them. मला त्यांची आठवण येते.

1027.I saw him first. मी त्याला प्रथम पाहिले.

1028.I stayed behind. मी मागे राहिलो.

1029.I voted for you. मी तुम्हाला मतदान केले.

1030.I want a bag. मला एक बॅग हवी आहे.

1031.I want to leave. मी निघू इच्छितो.

1032.I was at busstand. मी बसस्टँडवर होतो.

1033.I was born here. माझा जन्म इथे झाला.

1034.I was surprised. मी चकित झालो होतो.

1035.I went by autorickshaw. मी ऑटोरिक्षाने गेलो.

1036.I went to sleep. मी झोपायला गेलो.

1037.I won't do that. मी ते करणार नाही.

1038.I won't need it. मला त्याची गरज नाही.

1039.I'd rather walk. मला त्यापेक्षा चालायला आवडेल.

1040.I'll be at home. मी घरी असेन.

1041.I'll be on time. मी वेळेवर येईन.

1042.I'll come by 7. मी 7 वाजेपर्यंत येईन.

1043.I'll notify you. मी तुला सूचित करेन.

1044.I'm a bit tired. मी थोडा थकलो आहे.

1045.I'm getting old. मी म्हातारा होत आहे.

1046.I'm in no hurry. मला कसलीही घाई नाही.

1047.I'm not a thief. मी चोर नाही.

1048.I'm on the list. मी यादीत आहे.

1049.I'm on the roof. मी छतावर आहे.

1050.I'm ready to go. मी जायला तयार आहे.

1051.I'm still alive. मी अजूनही जिवंत आहे.

1052.I'm still alone. मी अजूनही एकटाच आहे.

1053.I'm too ashamed. मला खूप लाज वाटते.

1054.I'm your friend. मी तुझा मित्र आहे.

1055.Is he breathing? तो श्वास घेत आहे का?

1056.Is it dangerous? ते धोकादायक आहे का?

1057.Is this a dream? हे स्वप्न आहे का?

1058.Is today Sunday? आज रविवार आहे का?

1059.It can't be Ram. तो राम असू शकत नाही.

1060.It could happen. ते होऊ शकते.

1061.It took an hour. एक तास लागला.

1062.It was canceled. ते रद्द करण्यात आले.

1063.It's already 9. आधीच ९ वाजले आहेत.

1064.It's going well. बर्‍यापैकी चाललं आहे.

1065.It's impossible. अशक्य आहे.

1066.It's very close. ते खूप जवळ आहे.

1067.I've got to try. मला प्रयत्न करायला हवा.

1068.I've had enough. मला पुरेसं झालय.

1069.Lemons are sour. लिंबं आंबट असतात.

1070.Let me prove it. मला सिद्ध करू द्या.

1071.Let us sit down. चला आपण खाली बसूया.

1072.Let's do it now. चला ते आता करुया.

1073.Let's go by bus. चला बसने जाऊया.

1074.Look who's here. बघ कोण आलंय.

1075.Meet me at 8:30. मला साडेआठ वाजता भेट.

1076.Merry Christmas! नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

1077.Mom has a fever. आईला ताप आहे.

1078.My book is here. माझे पुस्तक येथे आहे.

1079.My dog ran away. माझा कुत्रा पळून गेला.

1080.My throat hurts. माझा घसा दुखतो.

1081.Never forget it. ते कधीही विसरू नकोस.

1082.No one can tell. कोणीही सांगू शकत नाही.

1083.Nobody likes me. मी कोणालाही आवडत नाही.

1084.She got up late. ती उशीरा उठली.

1085.She isn't there. ती तिथे नाही.

1086.She talks a lot. ती खूप बोलते.

1087.She worked hard. तिने मेहनत केली.

1088.Should I buy it? मी ते विकत घेऊ का?

1089.Sit up straight. सरळ बस.

1090.Someone came in. कोणीतरी आत आले.

1091.Summer has come. उन्हाळा आला आहे.

1092.Tell me a story. मला एक गोष्ट सांग.

1093.That's my dress. तो माझा ड्रेस आहे.

1094.That's your job. ते तुझे काम आहे.

1095.The bus is full. बस भरली आहे.

1096.The cat escaped. मांजर सुटून पळून गेली.

1097.The cup is full. कप भरला आहे.

1098.The door opened. दरवाजा उघडला.

1099.The light is on. लाइट चालू आहे.

1100.The sun has set. सूर्य मावळला आहे.

      (भाग 10)              (भाग 12)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग pdf साठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Featured Post

Masculine and Feminine Gender words in English and Marathi

Masculine and Feminine Gender words in English and Marathi   masculine-and-feminine-gender-words-in-english-and-marathi Masculine: (पुल्लि...

Popular Posts