Oct 8, 2025

100 Simple English Interrogative Sentences with Marathi Meaning & Pronunciation | १०० सोपी इंग्रजी प्रश्नार्थक वाक्ये मराठी अर्थ व उच्चारासह |

100 Simple English Interrogative Sentences with Marathi Meaning & Pronunciation | 

१०० सोपी इंग्रजी प्रश्नार्थक वाक्ये मराठी अर्थ व उच्चारासह.

100-simple-english-questions-with-marathi-meaning-pronunciation
100-simple-english-questions-with-marathi-meaning-pronunciation

 

1. What is your name? (व्हॉट इज युवर नेम) – तुझे नाव काय आहे?

2. Where do you live? (व्हेअर डू यू लिव्ह) – तू कुठे राहतोस?

3. How old are you? (हाऊ ओल्ड आर यू) – तुझं वय किती आहे?

4. Who is your best friend? (हू इज युवर बेस्ट फ्रेण्ड) – तुझा सर्वात चांगला मित्र कोण?

5. Which is your bag? (विच इज युवर बॅग) – तुझी बॅग कोणती आहे?

6. When is your birthday? (व्हेन इज युवर बर्थडे) – तुझा वाढदिवस कधी आहे?

7. Why are you late? (व्हाय आर यू लेट) – तुला उशीर का झाला?

8. How are you today? (हाऊ आर यू टुडे) – तू आज कसा आहेस?

9. What is this? (व्हॉट इज दिस) – हे काय आहे?

10. Whose book is this? (हूज बुक इज दिस) – हे पुस्तक कोणाचं आहे?

11. Where is your school? (व्हेअर इज युवर स्कूल) – तुझी शाळा कुठे आहे?

12. Who is your teacher? (हू इज युवर टीचर) – तुझे शिक्षक कोण आहेत?

13. What is your hobby? (व्हॉट इज युवर हॉबी) – तुझा छंद काय आहे?

14. How many pens do you have? (हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव) – तुझ्याकडे किती पेन आहेत?

15. Which game do you like? (विच गेम डू यू लाईक) – तुला कोणता खेळ आवडतो?

16. What do you eat? (व्हॉट डू यू ईट) – तू काय खातोस?

17. Where are you going? (व्हेअर आर यू गोईंग) – तू कुठे जात आहेस?

18. Who is knocking the door? (हू इज नॉकिंग द डोअर) – दारावर टकटक कोण करतंय?

19. Why are you crying? (व्हाय आर यू क्राईंग) – तू का रडत आहेस?

20. What is in your hand? (व्हॉट इज इन युवर हॅण्ड) – तुझ्या हातात काय आहे?

21. Are you ready? (आर यू रेडी?) – तू तयार आहेस का?

22. Can you swim? (कॅन यू स्विम?) – तुला पोहता येतं का?

23. Do you play cricket? (डू यू प्ले क्रिकेट?) – तू क्रिकेट खेळतोस का?

24. Is this your pen? (इज दिस युवर पेन?) – हा तुझा पेन आहे का?

25. Did you eat food? (डिड यू ईट फूड?) – तू जेवलास का?

26. Are they your friends? (आर दे युवर फ्रेंड्स?) – ते तुझे मित्र आहेत का?

27. Can I sit here? (कॅन आय सिट हिअर?) – मी इथे बसू का?

28. Do you like mangoes? (डू यू लाइक मँगोज?) – तुला आंबे आवडतात का?

29. Is she your teacher? (इज शी युवर टीचर?) – ती तुझी शिक्षिका आहे का?

30. Did he go home? (डिड ही गो होम?) – तो घरी गेला का?

31. Are we late today? (आर वी लेट टुडे?) –आज आपल्याला उशिर झाला का?

32. Can you help me? (कॅन यू हेल्प मी?) – तू मला मदत करू शकशील का?

33. Do you have money? (डू यू हॅव मनी?) – तुझ्याकडे पैसे आहेत का?

34. Is it raining now? (इज इट रेनिंग नाऊ?) – आता पाऊस पडतोय का?

35. Did you see him? (डिड यू सी हिम?) – तू त्याला पाहिलंस का?

36. Are you in school? (आर यू इन स्कूल?) – तू शाळेत आहेस का?

37. Can we play together? (कॅन वी प्ले टुगेदर?) – आपण सोबत खेळू का?

38. Do you read books? (डू यू रीड बुक्स?) – तू पुस्तके वाचतोस का?

39. Is he a doctor? (इज ही अ डॉक्टर?) – तो डॉक्टर आहे का?

40. Did she dance well? (डिड शी डान्स वेल?) – तिने छान नाच केला का?

41. Are you hungry now? (आर यू हंग्री नाऊ?) – तुला आता भूक लागली का?

42. Can you run fast? (कॅन यू रन फास्ट?) – तू पटकन धावू शकतोस का?

43. Do you sing songs? (डू यू सिंग साँग्स?) – तू गाणी गातोस का?

44. Is this your book? (इज दिस युवर बुक?) – हे तुझं पुस्तक आहे का?

45. Did they play football? (डिड दे प्ले फुटबॉल?) – त्यांनी फुटबॉल खेळला का?

46. Are we going now? (आर वी गोइंग नाऊ?) – आपण आता चाललो आहोत का?

47. Can she speak English? (कॅन शी स्पीक इंग्लिश?) – तिला इंग्रजी बोलता येतं का?

48. Do you eat rice? (डू यू ईट राइस?) – तू भात खातोस का?

49. Is your father home? (इज युवर फादर होम?) – तुझे वडील घरी आहेत का?

50. Did you call me? (डिड यू कॉल मी?) – तू मला फोन केला का?

51. Are you my friend? (आर यू माय फ्रेंड?) – तू माझा मित्र आहेस का?

52. Can I take this? (कॅन आय टेक दिस?) – मी हे घेऊ का?

53. Do you watch TV? (डू यू वॉच टीव्ही?) – तू टीव्ही बघतोस का?

54. Is it your bag? (इज इट युवर बॅग?) – ही तुझी पिशवी आहे का?

55. Did you make tea? (डिड यू मेक टी?) – तू चहा बनवलास का?

56. Are they in class? (आर दे इन क्लास?) – ते वर्गात आहेत का?

57. Can we sit here? (कॅन वी सिट हिअर?) – आपण इथे बसू का?

58. Do you like dogs? (डू यू लाइक डॉग्ज?) – तुला कुत्रे आवडतात का?

59. Is he your brother? (इज ही युवर ब्रदर?) – तो तुझा भाऊ आहे का?

60. Did she read this? (डिड शी रीड दिस?) – तिने हे वाचलं का?

61. Are you free now? (आर यू फ्री नाऊ?) – तू आता मोकळा आहेस का?

62. Can you write fast? (कॅन यू राइट फास्ट?) – तू पटकन लिहू शकतोस का?

63. Do you go there? (डू यू गो देअर?) – तू तिकडे जातोस का?

64. Is this your house? (इज दिस युवर हाऊस?) – हे तुझे घर आहे का?

65. Did he study well? (डिड ही स्टडी वेल?) – त्याने नीट अभ्यास केला का?

66. Are we friends now? (आर वी फ्रेंड्स नाऊ?) – आपण आता मित्र आहोत का?

67. Can I join you? (कॅन आय जॉइन यू?) – मी तुला सामील होऊ का?

68. Do you need help? (डू यू नीड हेल्प?) – तुला मदत हवी आहे का?

69. Is she at home? (इज शी होम?) – ती घरी आहे का?

70. Did you go there? (डिड यू गो देअर?) – तू तिकडे गेला का?

71. Are you a student? (आर यू अ स्टुडंट?) – तू विद्यार्थी आहेस का?

72. Can you see this? (कॅन यू सी दिस?) – तुला हे दिसतं का?

73. Do you play games? (डू यू प्ले गेम्स?) – तू खेळ खेळतोस का?

74. Is it your car? (इज इट युवर कार?) – ही तुझी गाडी आहे का?

75. Did they help you? (डिड दे हेल्प यू?) – त्यांनी तुला मदत केली का?

76. Are we at school? (आर वी स्कूल?) – आपण शाळेत आहोत का?

77. Can he drive a car? (कॅन ही ड्राइव अ कार?) – त्याला गाडी चालवता येते का?

78. Do you drink milk? (डू यू ड्रिंक मिल्क?) – तू दूध पितोस का?

79. Is she your sister? (इज शी युवर सिस्टर?) – ती तुझी बहीण आहे का?

80. Did he call you? (डिड ही कॉल यू?) – त्याने तुला फोन केला का?

81. Are you happy now? (आर यू हॅपी नाऊ?) – तू आता खुश आहेस का?

82. Can you jump high? (कॅन यू जंप हाई?) – तू उंच उडी मारू शकतोस का?

83. Do you like cats? (डू यू लाइक कॅट्स?) – तुला मांजरी आवडतात का?

84. Is this your toy? (इज दिस युवर टॉय?) – हे तुझं खेळणं आहे का?

85. Did she cook food? (डिड शी कुक फूड?) – तिने जेवण बनवले का?

86. Are they in park? (आर दे इन पार्क?) – ते बागेत आहेत का?

87. Can you play guitar? (कॅन यू प्ले गिटार?) – तुला गिटार वाजवता येतं का?

88. Do you ride cycle? (डू यू राईड सायकल?) – तू सायकल चालवतोस का?

89. Is he at work? (इज ही वर्क?) – तो कामावर आहे का?

90. Did you write this? (डिड यू राइट दिस?) – तू हे लिहिलं का?

91. Are we going home? (आर वी गोइंग होम?) – आपण घरी जात आहोत का?

92. Can I open this? (कॅन आय ओपन दिस?) – मी हे उघडू का?

93. Do you eat fruits? (डू यू ईट फ्रूट्स?) – तू फळे खातोस का?

94. Is your bag heavy? (इज युवर बॅग हेवी?) – तुझी पिशवी जड आहे का?

95. Did he read book? (डिड ही रीड बुक?) – त्याने पुस्तक वाचलं का?

96. Are you in bus? (आर यू इन बस?) – तू बसमध्ये आहेस का?

97. Can you dance well? (कॅन यू डान्स वेल?) – तुला छान नाचता येतं का?

98. Do you write poems? (डू यू राइट पोएम्स?) – तू कविता लिहितोस का?

99. Is it your pencil? (इज इट युवर पेन्सिल?) – ही तुझी पेन्सिल आहे का?

100. Did she help you? (डिड शी हेल्प यू?) – तिने तुला मदत केली का?

pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.  

Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

No comments:

Post a Comment

Featured Post

Important Grammar Rules (1-10). महत्त्वाचे व्याकरण नियम (१-१०)

  ✿ Important Grammar Rules   (1- 10) ✿ महत्त्वाचे व्याकरण नियम (१-१०) important-grammar-rules-1-10 ✅ Rule 1: Difference between Each and ...

Popular Posts