Oct 16, 2025

100 इंग्रजी वाक्ये मुलांच्या चांगल्या सवयींसाठी.100 English Sentences for Kids' Good Habits.


100-english-sentences-for-kids-good-habits
100-english-sentences-for-kids-good-habits

🧼 Personal Hygiene (वैयक्तिक स्वच्छतेसाठी वाक्ये)

1.  Brush your teeth twice a day. (ब्रश युवर टीथ ट्वाइस अ डे)
✦ दिवसातून दोन वेळा दात घास.

2.  Wash your hands before eating. (वॉश युवर हॅण्ड्स बिफोर ईटिंग)
✦ जेवण्यापूर्वी हात धुवा.

3.  Take a bath daily. (टेक अ बाथ डेली)
✦ रोज अंघोळ करा.

4.  Keep your nails clean. (कीप युवर नेल्स क्लीन)
✦ नखे स्वच्छ ठेवा.

5.  Comb your hair every morning. (कोम युवर हेअर एव्हरी मॉर्निंग)
✦ रोज सकाळी केस विंचरा.

6.  Wash your face regularly. (वॉश युवर फेस रेग्युलर्ली)
✦ चेहरा नियमित धुवा.

7.  Use a handkerchief. (यूज अ हॅन्करचिफ)
✦ रुमाल वापरा.

8.  Cover your mouth while sneezing. (कव्हर युवर माउथ व्हाईल स्नीझिंग)
✦ शिंकी देताना तोंड झाका.

9.  Keep your clothes clean. (कीप युवर क्लोथ्स क्लीन)
✦ कपडे स्वच्छ ठेवा.

10. Take care of your shoes. (टेक केअर ऑफ युवर शूज)
✦ आपले बूट सांभाळा.


🏠 Home & Room Habits (घर आणि खोलीसाठी)

11. Make your bed every morning. (मेक युवर बेड एव्हरी मॉर्निंग)
✦ रोज सकाळी अंथरुण आवरा.

12. Keep your room tidy. (कीप युवर रूम टायडी)
✦ खोली स्वच्छ ठेवा.

13. Put things back in place. (पुट थिंग्स बॅक इन प्लेस)
✦ वस्तू परत जागी ठेवा.

14. Switch off the lights when not needed. (स्विच ऑफ द लाईट्स व्हेन नॉट नीडेड)
✦ गरज नसताना लाईट बंद करा.

15. Don’t waste water. (डोन्ट वेस्ट वॉटर)
✦ पाणी वाया घालवू नका.

16. Don’t waste electricity. (डोन्ट वेस्ट इलेक्ट्रिसिटी)
✦ वीज वाया घालवू नका.

17. Take care of your toys. (टेक केअर ऑफ युवर टॉइज)
✦ तुमच्या खेळण्यांची काळजी घ्या.

18. Help your parents at home. (हेल्प युवर पॅरंट्स अॅट होम)
✦ घरात आई-वडिलांना मदत करा.

19. Don’t break things carelessly. (डोन्ट ब्रेक थिंग्स केअरलेस्ली)
✦ निष्काळजीपणे वस्तू तोडू नका.

20. Keep your study table clean. (कीप युवर स्टडी टेबल क्लीन)
✦ अभ्यासाची टेबल स्वच्छ ठेवा.


📚 Study & Learning Habits (अभ्यासाच्या सवयीसाठी वाक्ये)

21. Do your homework on time. (डू युवर होमवर्क ऑन टाइम)
✦ गृहपाठ वेळेत करा.

22. Revise your lessons daily. (रिव्हाईज युवर लेसन्स डेली)
✦ रोज पाठाचे पुनरावलोकन करा.

23. Listen carefully in class. (लिसन केअरफुल्ली इन क्लास)
✦ वर्गात नीट लक्षपूर्वक ऐका.

24. Read books every day. (रीड बुक्स एव्हरी डे)
✦ दररोज पुस्तके वाचा.

25. Ask questions if you don’t understand. (आस्क क्वेश्चन्स इफ यू डोन्ट अंडरस्टँड)
✦ काही समजले नाही तर प्रश्न विचारा.

26. Take notes while studying. (टेक नोट्स व्हाईल स्टडीइंग)
✦ अभ्यास करताना नोट्स घ्या.

27. Don’t copy from others. (डोन्ट कॉपी फ्रॉम ऑदर्स)
✦ दुसऱ्यांकडून कॉपी करू नका.

28. Keep your books organized. (कीप युवर बुक्स ऑर्गनाइज्ड)
✦ तुमची पुस्तके व्यवस्थित ठेवा.

29. Learn something new every day. (लर्न समथिंग न्यू एव्हरी डे)
✦ रोज काहीतरी नवीन शिका.

30. Be punctual for school. (बी पंक्चुअल फॉर स्कूल)
✦ शाळेत वेळेवर या.


🍎 Food & Eating Habits (अन्न आणि खाण्याच्या सवयी)

31. Eat fresh fruits daily. (ईट फ्रेश फ्रूट्स डेली)
✦ रोज ताजी फळे खा.

32. Drink milk every day. (ड्रिंक मिल्क एव्हरी डे)
✦ रोज दूध प्या.

33. Don’t eat junk food often. (डोन्ट ईट जंक फूड ऑफन)
✦ खारट/तळलेले अन्न जास्त खाऊ नका.

34. Wash fruits before eating. (वॉश फ्रूट्स बिफोर ईटिंग)
✦ फळं खाण्यापूर्वी धुवा.

35. Eat your meals on time. (ईट युवर मील्स ऑन टाइम)
✦ जेवण वेळेवर खा.

36. Chew your food properly. (च्यू युवर फूड प्रॉपरली)
✦ अन्न नीट चावून खा.

37. Don’t talk while eating. (डोन्ट टॉक व्हाईल ईटिंग)
✦ जेवत असताना बोलू नका.

38. Share your food with friends. (शेअर युवर फूड विथ फ्रेंड्स)
✦ तुमचे जेवण मित्रांसोबत शेअर करा.

39. Say “thank you” after receiving food. (से थॅंक यू आफ्टर रिसीविंग फूड)
✦ अन्न मिळाल्यावर “धन्यवाद” म्हणा.

40. Don’t waste food. (डोन्ट वेस्ट फूड)
✦ अन्न वाया घालवू नका.

🙏 Good Manners / Politeness (चांगले शिष्टाचार / सभ्य वर्तन)

41. Say “please” when asking for something. (से “प्लीज” व्हेन आस्किंग फॉर समथिंग)
✦ काही विचारताना “कृपया” म्हणा.

42. Say “thank you” after getting help. (से “थँक यू” आफ्टर गेटिंग हेल्प)
✦ मदत मिळाल्यावर “धन्यवाद” म्हणा.

43. Say “sorry” if you make a mistake. (से “सॉरी” इफ यू मेक अ मिस्टेक)
✦ चूक झाली तर “सॉरी” म्हणा.

44. Greet everyone politely. (ग्रीट एव्हरीवन पलाइटली)
✦ सर्वांना नम्रतेने अभिवादन करा.

45. Listen before speaking. (लिसन बिफोर स्पीकिंग)
✦ बोलण्यापूर्वी ऐका.

46. Don’t interrupt others. (डोन्ट इंटरप्ट ऑदर्स)
✦ इतरांना व्यत्यय आणू नका.

47. Share your toys with friends. (शेअर युअर टॉइज विथ फ्रेंड्स)
✦ मित्रांसोबत खेळणी शेअर करा.

48. Be kind to everyone. (बी काइंड टू एव्हरीवन)
✦ सर्वांसोबत नम्र राहा.

49. Say “excuse me” politely. (से “एक्सक्यूज मी” पलाइटली)
✦ एखाद्या वेळेस रस्ता मागताना “माफ करा” म्हणा.

50. Respect your elders. (रिस्पेक्ट युवर एल्डर्स)
✦ मोठ्यांचा आदर करा.


🤝 Helping Others (इतरांना मदत करणे)

51. Help your friends when they need. (हेल्प युवर फ्रेंड्स व्हेन दे नीड)
✦ मित्रांना गरज असेल तेव्हा मदत करा.

52. Help your parents at home. (हेल्प युवर पॅरंट्स अॅट होम)
✦ घरात आई-वडिलांना मदत करा.

53. Help your classmates in studies. (हेल्प युवर क्लासमेट्स इन स्टडीज)
✦ वर्गमित्रांना अभ्यासात मदत करा.

54. Give food to hungry people. (गिव फूड टू हंग्री पीपल)
✦ भुकेल्यांना अन्न द्या.

55. Don’t hurt anyone’s feelings. (डोन्ट हर्ट एनीवन्स फीलिंग्स)
✦ कुणाच्याही भावना दुखावू नका.

56. Share your knowledge with others. (शेअर युवर नॉलेज विथ ऑदर्स)
✦ तुमची माहिती इतरांसोबत शेअर करा.

57. Encourage others when they are sad. (एनकरेज ऑदर्स व्हेन दे आर सॅड)
✦ जे उदास आहेत त्यांना प्रोत्साहित करा.

58. Help clean the classroom. (हेल्प क्लीन द क्लासरूम)
✦ वर्ग स्वच्छ करण्यात मदत करा.

59. Stand up for someone in need. (स्टँड अप फॉर समवन इन नीड)
✦ गरज असलेल्या व्यक्तीसाठी उभे रहा.

60. Share your umbrella in rain. (शेअर युवर अंब्रेला इन रेन)
✦ पावसात तुमचा छत्री शेअर करा.


🌱 Environmental Habits (पर्यावरणासाठी चांगल्या सवयी)

61. Don’t litter anywhere. (डोन्ट लिटर एनीव्हेअर)
✦ कुठेही कचरा फेकू नका.

62. Plant more trees. (प्लांट मोअर ट्रीज)
✦ अधिक झाडे लावा.

63. Save water. (सेव वॉटर)
✦ पाणी वाचवा.

64. Save electricity. (सेव इलेक्ट्रिसिटी)
✦ विजेची बचत करा.

65. Don’t waste paper. (डोन्ट वेस्ट पेपर)
✦ कागद वाया घालवू नका.

66. Recycle waste materials. (रिसायकल वेस्ट मटेरियल्स)
✦ टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करा.

67. Use dustbin properly. (यूज डस्टबिन प्रॉपरली)
✦ कचरापेटीचा योग्य वापर करा.

68. Don’t pluck flowers unnecessarily. (डोन्ट प्लक फ्लावर्स अननेसेसरीली)
✦ फुले उगाच तोडू नका.

69. Protect animals and birds. (प्रोटेक्ट अ‍ॅनिमल्स अँड बर्ड्स)
✦ प्राणी आणि पक्ष्यांचे रक्षण करा.

70. Keep your surroundings clean. (कीप युवर सराऊंडिंग्ज क्लीन)
✦ आपला परिसर स्वच्छ ठेवा.


🏃 Exercise & Health Habits (व्यायाम आणि आरोग्यासाठी)

71. Exercise daily. (एक्सरसाइज डेली)
✦ रोज व्यायाम करा.

72. Drink plenty of water. (ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर)
✦ भरपूर पाणी प्या.

73. Eat healthy food. (ईट हेल्दी फूड)
✦ आरोग्यदायी अन्न खा.

74. Sleep well at night. (स्लीप वेल अॅट नाईट)
✦ रात्री चांगली झोप घ्या.

75. Walk in the morning. (वॉक इन द मॉर्निंग)
✦ सकाळी चालायला जा.

76. Play outdoor games. (प्ले आउटडोर गेम्स)
✦ मैदानी खेळ खेळा.

77. Don’t eat too much sweets. (डोन्ट ईट टू मच स्वीट्स)
✦ जास्त गोड खाऊ नका.

78. Wash hands before and after meals. (वॉश हॅण्ड्स बिफोर अँड आफ्टर मील्स)
✦ जेवण्यापूर्वी आणि नंतर हात धुवा.

79. Keep your body clean. (कीप युवर बॉडी क्लीन)
✦ आपले शरीर स्वच्छ ठेवा.

80. Avoid junk food. (अव्हॉइड जंक फूड)
✦ जंक फूड टाळा.


🛡️ Safety Habits (सुरक्षेसाठी)

81. Don’t talk to strangers. (डोन्ट टॉक टू स्ट्रेंजर्स)
✦ अनोळखी व्यक्तीशी बोलू नका.

82. Cross the road carefully. (क्रॉस द रोड केअरफुल्ली)
✦ रस्ता सुरक्षितपणे ओलांडा.

83. Don’t play near the road. (डोन्ट प्ले नियर द रोड)
✦ रस्त्याजवळ खेळू नका.

84. Wear a helmet while cycling. (वेअर अ हेल्मेट व्हाईल सायकलिंग)
✦ सायकल चालवताना हेल्मेट घाला.

85. Follow traffic rules. (फॉलो ट्रॅफिक रूल्स)
✦ वाहतुकीचे नियम पाळा.

86. Don’t touch electrical wires. (डोन्ट टच इलेक्ट्रिकल वायर्स)
✦ विजेच्या तारांना स्पर्श करू नका.

87. Keep sharp objects away. (कीप शार्प ऑब्जेक्ट्स अवे)
✦ धारदार /तीक्ष्ण वस्तू दूर ठेवा.

88. Don’t run in school corridors. (डोन्ट रन इन स्कूल कॉरिडॉर्स)
✦ शाळेत धावू नका.

89. Inform elders in case of danger. (इन्फॉर्म एल्डर्स इन केस ऑफ डेंजर)
✦ धोका असल्यास मोठ्यांना सांगा.

90. Don’t play with fire. (डोन्ट प्ले विथ फायर)
✦ आगीसोबत खेळू नका.


💡 Other Useful Daily Habits (इतर उपयोगी सवयी)

91. Keep your bag organized. (कीप युवर बॅग ऑर्गनाइज्ड)
✦ बॅग व्यवस्थित ठेवा.

92. Don’t shout indoors. (डोन्ट शाउट इंडोअर्स)
✦ घरात ओरडू नका.

93. Respect your teachers. (रिस्पेक्ट युवर टीचर्स)
✦ शिक्षकांचा आदर करा.

94. Share your pen and pencil. (शेअर युवर पेन अँड पेंसिल)
✦ पेन-पेन्सिल शेअर करा.

95. Keep your shoes in proper place. (कीप युवर शूज इन प्रॉपर प्लेस)
✦ तुमचे बूट योग्य जागी ठेवा.

96. Don’t make noise unnecessarily. (डोन्ट मेक नॉईज अननेसेसरीली)
✦ नको ते आवाज करू नका.

97. Take care of your pets. (टेक केअर ऑफ युवर पेट्स)
✦ तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या.

98. Speak softly. (स्पीक सॉफ्टली)
✦ मृदू आवाजात/हळूवारपणे बोला.

99. Always be honest. (ऑलवेज बी ऑनिस्ट)
✦ नेहमी प्रामाणिक रहा.

100. Help someone in need. (हेल्प समवन इन नीड)
✦ गरज असलेल्या व्यक्तीस मदत करा.

💁‍♀️100 इंग्रजी वाक्ये मुलांच्या चांगल्या सवयींसाठी.100 English Sentences for Kids' Good Habits pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

📞Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

No comments:

Post a Comment

Featured Post

Improve Your English Every Day | रोजच्या वापरातील 10 इंग्रजी शब्द, अर्थ व उदाहरणे

Daily Vocabulary Words ✓ learn-english-vocabulary-with-marathi-meaning   रोजच्या वापरातील 10 महत्त्वाचे इंग्रजी शब्द (1–10) आज आपण 10 महत्त्...

Popular Posts