Apr 12, 2025

40 Action Words and Sentences with Marathi meaning.कृतीदर्शक शब्द व वाक्य मराठी अर्थासह.

Hello friends! आज, आपण काही कृतीदर्शक शब्द व वाक्य मराठी अर्थासह शिकणार आहोत. तर, चला मग सुरुवात करूया!

Action-Words-and-Sentences-with-Marathi-meaning
Action-Words-and-Sentences-with-Marathi-meaning

 

1.     Eating - म्हणजे खाणे.

 👉 जसे - I am eating. 👉 मी खात आहे.

2.     Drinking - म्हणजे पिणे.

👉 जसे - I am drinking water. 👉 मी पाणी पीत आहे.

3.     Sleeping - म्हणजे झोपणे.

 👉जसे - I am sleeping. 👉 मी झोपत आहे.

4.     Running - म्हणजे धावणे.

👉 जसे - I am running in the park. 👉 मी उद्यानात धावत आहे.

5.     Walking - म्हणजे चालणे.

 👉 जसे - I am walking slowly. 👉 मी हळू चालत आहे.

6.     Talking - म्हणजे बोलणे.

👉 जसे - I am talking to my friend. 👉 मी माझ्या मैत्रिणीशी बोलत आहे.

7.     Reading - म्हणजे वाचन करणे.

👉 जसे - I am reading a book. 👉 मी एक पुस्तक वाचत आहे.

8.     Writing - म्हणजे लिहिणे.

👉 जसे - I am writing a letter. 👉 मी एक पत्र लिहित आहे.

9.     Laughing - म्हणजे हसणे.

👉 जसे - I am laughing loudly. 👉 मी जोरात हसत आहे.

10.            Crying - म्हणजे रडणे.

👉 जसे - I am crying. 👉 मी रडत आहे.

11.            Watching - म्हणजे पाहणे.

👉 जसे- I am watching TV. 👉 मी टीव्ही पाहत आहे.

12.            Listening - म्हणजे ऐकणे.

👉 जसे - I am listening to music. 👉 मी संगीत ऐकत आहे.

13.            Jumping - म्हणजे उडी मारणे.

👉 जसे - I am jumping with joy. 👉 मी आनंदाने उडी मारत आहे.

14.            Dancing - म्हणजे नाचणे.

👉 जसे - I am dancing beautifully. 👉 मी छान नाचत आहे.

15.            Singing - म्हणजे गाणे.

 👉 जसे - I am singing a song. 👉 मी एक गाणे गात आहे.

16.            Cooking - म्हणजे स्वयंपाक करणे.

 👉 जसे - I am cooking food. 👉 मी अन्न शिजवत आहे.

17.            Cleaning - म्हणजे साफसफाई करणे.

👉 जसे - I am cleaning my room. 👉 मी माझी खोली साफ करत आहे.

18.            Washing - म्हणजे धुणे.

👉 जसे - I am washing clothes. 👉 मी कपडे धूत आहे.

19.            Bathing - म्हणजे आंघोळ करणे.

👉 जसे - I am bathing. 👉 मी आंघोळ करत आहे.

20.            Brushing - म्हणजे ब्रश करणे.

 👉 जसे - I am brushing my teeth. 👉 मी माझे दात ब्रश करत आहे.

21.            Combing - म्हणजे केस विंचरणे.

👉 जसे - I am combing my hair. 👉 मी माझे केस विंचरत आहे.

22.            Opening - म्हणजे उघडणे.

👉 जसे - I am opening the door. 👉 मी दरवाजा उघडत आहे.

23.            Closing - म्हणजे बंद करणे.

👉 जसे - I am closing the window. 👉 मी खिडकी बंद करत आहे.

24.            Turning - म्हणजे वळणे.

👉 जसे - I am turning left. 👉 मी डाव्या बाजूला वळत आहे.

25.            Driving - म्हणजे वाहन चालवणे.

 👉 जसे - I am driving a car. 👉 मी कार चालवत आहे.

26.            Riding - म्हणजे स्वार होणे.

 👉 जसे - I am riding a bicycle. 👉 मी सायकल चालवत आहे.

27.            Helping - म्हणजे मदत करणे.

👉 जसे - I am helping my mother. 👉 मी माझ्या आईला मदत करत आहे.

28.            Teaching - म्हणजे शिकवणे.

👉 जसे - I am teaching English. 👉 मी इंग्रजी शिकवत आहे.

29.            Learning - म्हणजे शिकणे.

👉 जसे - I am learning a new language. 👉 मी एक नवीन भाषा शिकत आहे.

30.            Thinking - म्हणजे विचार करणे.

👉 जसे - I am thinking about the future. 👉 मी भविष्याचा विचार करत आहे.

31.            Waiting - म्हणजे प्रतीक्षा करणे.

👉 जसे - I am waiting for my friend. 👉 मी माझ्या मैत्रिणीची वाट बघत आहे.

32.            Calling - म्हणजे कॉल करणे.

👉 जसे - I am calling my sister. 👉 मी माझ्या बहिणीला कॉल करत आहे.

33.            Shopping - म्हणजे खरेदी करणे.

 👉 जसे - I am shopping at the mall. 👉 मी मॉलमध्ये खरेदी करत आहे.

34.            Sitting - म्हणजे बसणे.

👉 जसे - I am sitting on the chair. 👉 मी खुर्चीवर बसत आहे.

35.            Standing - म्हणजे उभे राहणे.

👉 जसे - I am standing near the door. 👉 मी दाराजवळ उभी आहे.

36.            Wearing - म्हणजे परिधान करणे.

👉 जसे - I am wearing a red dress. 👉 मी लाल ड्रेस परिधान करत आहे.

37.            Removing - म्हणजे काढणे.

👉 जसे - I am removing my shoes. 👉 मी माझे बूट काढत आहे.

38.            Throwing - म्हणजे फेकणे.

👉 जसे - I am throwing the ball. 👉 मी चेंडू फेकत आहे.

39.            Catching - म्हणजे झेलणे.

👉 जसे - I am catching the ball. 👉 मी चेंडू झेलत आहे.

40.            Clapping - म्हणजे टाळ्या वाजवणे.

👉 जसे - I am clapping happily. 👉 मी आनंदाने टाळ्या वाजवत आहे.

तर मित्रांनो, आज आपण काही कृतीदर्शक शब्द व वाक्य मराठी अर्थासह शिकलो. हे शब्द व वाक्य तुम्हाला इंग्रजी भाषा चांगली समजण्यास मदत करतील. तुम्हाला ही पोस्ट आवडली असल्यास, मित्रांना शेअर करा .पुढच्या पोस्टमध्ये भेटू नवीन महितीसह. धन्यवाद!

कृतिदर्शक शब्द व वाक्य मराठी अर्थासह pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.            

 

No comments:

Post a Comment

Featured Post

भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची यादी.

    भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची यादी list-chief-election-commissioner-india       मुख्य निवडणूक आयुक्त                           ...

Popular Posts