लेखक कवी व त्यांची टोपण नावे
 |
poet-author-and-their-nicknames |
1. नारायण सूर्याजी ठोसर - संत रामदास
2. कृष्णाजी केशव दामले – केशवसुत
3. त्र्यंबक बापूजी
ठोंबरे – बालकवी
4. नारायण मुरलीधर गुप्ते
– बी
5. राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज
6. प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
7. विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज
8. आत्माराम रावजी
देशपांडे – अनिल
9. गणपती वासुदेव बेहेरे
– अनिल विश्वास
10. माणिक सीताराम गोडघाटे – ग्रेस
11. केशव आत्माराम
कुलकर्णी – केशवस्वामी
12. रमाबाई विपिन मेघावी - पंडिता रमाबाई
13. माधव पंढरीनाथ शिखरे –
संजय
14. शांताराम विठ्ठल
मांजरेकर – शांताराम
15. संभाजी कदम – विरुपाक्ष
16. कृष्णाजी पांडुरंग
लिमये – राधारमन
17. यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
18. दत्तात्रय कोंडो घाटे – दत्त
19. गोपाल हरी देशमुख – लोकहितवादी
20. शंकर काशिनाथ गर्गे – दिवाकर
21. सौदागार नागनाथ गोरे – छोटा गंधर्व
22. रघुनाथ चंदावरकर – रघुनाथ पंडित
23. यशवंत दिनकर पेंढारकर – महाराष्ट्र कवी
24. न. चिं. केळकर – साहित्यसम्राट
25. काशिनाथ हरी मोदक –
माधवानुज
26. अच्युत बळवंत कोल्हटकर - संदेश
27. अप्पाशास्त्री सदाशिव राशिवडेकर - गुळवणी
28. अनिल बापुराव गव्हाणे - बापु, शेतीमातीतील कवी
29. अरुण गोडबोले - हरफण मौला
30. अशोक रानडे - दक्षकर्ण
31. अशोक जैन - कलंदर
32. आत्माराम शेटये - शेषण कार्तिक
33. आनंद साधले - दमयंती सरपटवार
34. इसाक मुजावर - मदन शारंगपाणी
35. आप्पाराव धुंडिराज मुरतुले - सुमंत
36. किशोर भानुदास कदम - सौमित्र
37. कृष्ण गंगाधर दीक्षित - संजीव
38. कृष्णाजी विनायक पोटे - भानुदास
39. ग.दि. माडगुळकर - गदिमा
40. गंगाधर कुलकर्णी - रसगंगाधर
41. गणेश दामोदर सावरकर - बाबाराव
42. गोविंद विठ्ठल महाजन - भाऊ महाजन
43. गोपाळ नरहर नातू - मनमोहन
44. गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे - दासगणू
45. चिंतामण विनायक वैद्य - भारताचार्य
46. चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभु
47. चंद्रकांत सखाराम चव्हाण - बाबुराव अर्नाळकर
48. सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
49. संभाजी कदम - विरुपाक्ष
50. हणमंत नरहर जोशी - सुधांशु
लेखक -कवी व त्यांची टोपण नावे यांची Pdf File डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment