प्रसिद्ध व्यक्ति व त्यांची टोपणनावे
 |
famous-personalities-nicknames |
1. रविंद्रनाथ टागोर - गुरुदेव
2. जयप्रकाश नारायण – लोकनायक
3. भिमराव रामजी आंबेडकर – बाबासाहेब
4. अण्णाभाऊ साठे – साहित्यरत्न,शाहीर
5. सी. एफ. अँडयुज – दीनबंधू
6. फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह
7. शेख मुजिबूर रहमान – वंगबंधू
8. चित्तरंजन दास – देशबंधू
9. पंडित जवहरलाल नेहरू – चाचा
10. वल्लभभाई पटेल – पोलादी पुरुष
11. इंदिरा गांधी – प्रियदर्शनी
12. विठ्ठल रामजी शिंदे – महर्षी
13. पी. टी. उषा – सुवर्णकन्या
14. ज्योतीराव गोविंदराव फुले – महात्मा
15. सुभाषचंद्र बोस – नेताजी
16. टिपू सुलतान – म्हैसूरचा वाघ
17. विनायक नरहरी भावे – आचार्य विनोबा भावे
18. नरेंद्र दत्त – स्वामी विवेकानंद
19. मुकुंदराव पाटील – दीनमित्रकार
20. डेबूजी झिंगराजी जानोरकर – गाडगेबाबा
21. सरोजिनी नायडू – भारताची कोकीळा
22. खान अब्दुल गफार खान – सरहद्द गांधी
23. मुरलीधर देविदास आमटे – बाबा आमटे
24. पांडुरंग महादेव बापट – सेनापती बापट
25. रविंद्रनाथ टागोर – गुरुदेव,विश्वकवी
26. लाला लजपतराय – पंजाबचा सिंह
27.
महात्मा गांधी – राष्ट्रपिता,महात्मा,बापू
28. विनोबा भावे – आचार्य
29.
जे. बी. कृपलानी – आचार्य
30. लता मंगेशकर – गाण कोकीळा
31.
बाळ गंगाधर टिळक – लोकमान्य
32. पं. मदनमोहन मालवीय – महामानव
33.
नाना पाटील - क्रांतीसिंह
34. डॉ. राजेंद्र प्रसाद – बापू
35.
परमहंस गदाधर चट्टोपाध्याय – रामकृष्ण
36.
मूळशंकर दयाळजी – दयानंद सरस्वती
37.
डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम – मिसाईल मॅन
38.
भाऊराव पाटील – कर्मवीर
39.
नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व
40.
पं. मदनमोहन मालवीय – शांतीदूत
41.
महाराणा रणजित सिंह – पंजाबचा सिंह
42.
दादाभाई नौरोजी – पितामह
43.
सम्राट समुद्रगुप्त – भारताचा नेपोलियन
44.
भगतसिंग – शहीद-ए-आजम
45.
बॅ. मोहम्मद अली जीना – कायदा-ए-आजम
46.
अरविन्द घोष – योगी
47.
नाना पाटील – क्रांतीसिंह
48.
सी.राजगोपालाचारी – आधुनिक चाणक्य
49.
गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी
50.
राममोहन रॉय – राजा
प्रसिद्ध व्यक्ति व
त्यांची टोपण नावे यांची Pdf File डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment