Jun 15, 2025

भारताचे राष्ट्रपती व त्यांचा कार्यकाळ

 

भारताचे राष्ट्रपती व त्यांचा कार्यकाळ

List-of-presidents-of-India
List-of-presidents-of-India

अनु. क्र. राष्ट्रपती कार्यकाळ
1डॉ. राजेंद्र प्रसाद26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962
2डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन13 मे 1962 ते 13 मे 1967
3डॉ. झाकीर हुसेन13 मे 1967 ते 3 मे 1969
4डॉ. वराह व्यंकट गिरी (कार्यकारी)3 मे 1969 ते 20 जुलै 1969
5मोहम्मद हिदायतुल्ला (कार्यकारी)20 जुलै 1969 ते 24 ऑग.1969
6डॉ. वराह व्यंकट गिरी24 ऑग. 1969 ते 24 ऑग. 1974
7फक्रुद्दीन अली अहमद24 ऑगस्ट 1974 ते 11 फेब्रु. 1977
8बी.डी.जत्ती (कार्यकारी)11 फेब्रु. 1977 ते 25 जुलै 1977
9डॉ. नीलम संजीव रेड्डी25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982
10झैलसिंग25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987
11राधास्वामी व्यंकटरमण25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992
12डॉ. शंकरदयाळ शर्मा25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997
13के.आर.नारायणन25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002
14डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007
15श्रीमती प्रतिभाताई पाटील25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012
16प्रणव मुखर्जी25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017
17रामनाथ कोविंद25 जुलै 2017 ते 21 जुलै 2022
18द्रौपदी मुर्मू25 जुलै 2022 ते आजपर्यंत

No comments:

Post a Comment

Featured Post

Flowers Name List English and Hindi.फूलों के नाम

 Flowers Name List English and Hindi. फूलों के नाम flowers-name-in-english-and-hindi   1.   Cosmos ( कॉसमॉस) – कॉसमॉस 2.   Lotus ( लोट...

Popular Posts