200 Idioms and
Phrases (वाक्प्रचार/शब्दसमूह) भाग 2
  | 
| Idioms-and-Phrases-With-Marathi-Meanings-part-2 | 
201. Milk and
water - (मिल्क अँड वॉटर) - Tasteless – बेचव.
202. Fall back - (फॉल
बॅक) - To recede; to retreat - माघार घेणे.
203. Achilles
heel - (ऍकिलीझ हील) - weak point - कमकुवतपणा.
204. At a
stretch- (अॅट अ स्ट्रेच) - Continuously -सातत्याने.
205. By and Large
- (बाय अँड लार्ज) - on the whole - सर्वच.
206. To be at
ease - (टू बी अॅट इझ) - To be comfortable - पूर्णपणे आरामात.
207. Bad blood -
(बॅड ब्लड) - III feeling, active enmity - द्वेष, राग, मत्सर.
208. To bell the
cat - (टू बेल द कॅट) - Great risk - धोका
पत्करणे. 
209. To call
names - (टू कॉल नेम्स) - To abuse - नावे
ठेवणे, निंदा करणे.
210. Come about -
(कम अबाउट) - To happen; to occur - होणे, घडणे.
211. Eye for eye
- (आय फॉर आय) - Tit for tat - जशास
तसे.
212. Flesh &
blood - (फ्लेश अँड ब्लड) Human nature - मानवी
स्वभाव.
213. Put up with
- (पुट अप विथ) - To endure; to tolerate - सहन करणे.
214. (To) put
heads together - (टू पुट हेड्स टुगेदर) - To confer - चर्चा
करणे.
215. Root &
branch - (रूट अँड ब्रँच) - Completely - संपूर्णपणे
समूळ नष्ट करणे.
216. To show a
clean pair of heels - (टू शो अ क्लीन पेर ऑफ
हील्स) - To run away
- पळून जाणे.
217. Pick out - (पिक आऊट) - To select or Choose - एखादी गोष्ट/व्यक्ती
काळजीपूर्वक निवडणे.
218. Off and on - (ऑफ अँड ऑन) - At intervals – अधूनमधून. 
219. Tooth &
nail- (टूथ अँड नेल) - Violently; fiercely - जोरदारपणे, प्रखरपणे प्रतिकार करणे.
220. Fall out - (फॉल आऊट) - To quarrel - तंटा करणे.
221. Royal road -
(रॉयल रोड) - An easy method of obtaining something - एखादी गोष्ट संपादन करण्याची सोपी पद्धत.
222. Make both
ends meet- (मेक बोथ एन्ड्स मीट) - To make one's income cover one's expenditure - मिळणाऱ्या पैशात खर्च
भागविणे.
223. All &
sundry - (ऑल अँड सन्ड्री) - Everyone without exception - एकूण-एक, कोणाचाही अपवाद न राहता.
224. Showdown - (शो डाउन) - A trial of strength – शक्तिप्रदर्शन.
225. (To be) hard up - (टू बी हार्ड अप) - to be short of money - पैसे नसणे/पैशाची चणचण असणे.
226. Give away -
(गिव्ह अवे) - To distribute - वाटून
टाकणे.
227. Hobson's
choice- (हॉब्सन्स चॉइस) - Accept or leave – धरसोड.
228. In one's
sleeves - (इन वन्स स्लिव्ह्ज) - laughing Secretly - लपून
हसणे.
229. Keep back -
(कीप बॅक) - To conceal – लपवणे.
230. To have no
stone unturned - (टू हॅव नो स्टोन अनटर्न्ड)
- To make all efforts - सर्व
प्रयत्न करणे.
231. A turn -
coat - (अ टर्न-कोट) - One who changes parties - पक्षबदलू व्यक्ती.
232. A tower of
strength - (अ टॉवर ऑफ स्ट्रेंथ) - Great support - खंबीर
आधार.
233. A wolf in
lamb's clothing - (अ वुल्फ इन लॅम्ब्ज
क्लोदिंग) - Hypocrite –
ढोंगी मनुष्य.
234. Apple of
one's eyes - (अॅपल ऑफ वन्स आइज) - Very dear - अत्यंत
लाडका.
235. Add fuel to
the fire - (अॅड फ्युल टू द फायर) - To supply additional cause of anger or dispute-आगीत तेल ओतणे.
236. Keep up with
- (कीप अप विथ) - To keep pace with - एखाद्याच्या बरोबरीने प्रगती करणे/पुढे जाणे.
237. To know what
is what- (टू नो व्हॉट इज व्हॉट) - To know how to behave - खडान खडा माहिती.
238. (To) lay heads together - (टू ले हेड्स टुगेदर) - To consult together; to discuss - सल्लामसलत करणे, चर्चा करणे.
239. (To) make a mountain of a molehill - (टू मेक अ माउंटन ऑफ अ मोलहिल) - To magnify a small matter - राईचा पर्वत करणे.
240. Blue
Stocking - (ब्ल्यू स्टॉकिंग) - A woman who prides herself on her learning - शिष्टपणा करणारी सुशिक्षित स्त्री.
241. Break into -
(ब्रेक इन्टू) - To enter forcibly & abruptly - (घरात) घुसणे, (घर) फोडून आत जाणे.
242. To burn the
candle at both ends - (टू बर्न द कॅन्डल अॅट बोथ
एन्ड्स) - To exhaust
one's energies - स्वतःच्या शक्तीचा अपव्यय
करणे.
243. To be born
with a silver spoon in one's mouth - (टू
बी बॉर्न विथ अ सिल्व्हर स्पून इन वन्स माउथ) - Born in rich family - श्रीमंत
कुटुंबात जन्म घेणे.
244. (To) fall
foul of – (टू फॉल फाऊल ऑफ) - To disagree with; to quarrel with - निष्कारण फंदात पडणे, एखाद्याच्या भा नगडीत पडणे/सापडणे.
245. A free lance
- (अ फ्री लांस) - One attached to no party organisation - कोणत्याही पक्षाला न बांधलेला मनुष्य.
246. (To) give
the devil his due - (टू गिव्ह द डेव्हिल हिज्
ड्यू) - To allow even the worst
man credit for what he does well - दुष्ट
व्यक्तीला त्याच्या चांगल्या कामाचे श्रेय देणे.
247. French leave
- (फ्रेंच लीव्ह) - Absence from duty without taking proper leave - नियमानुसार रजा न घेता गैरहजर राहणे, दांडी मारणे.
248. Fair weather
friend - (फेअर वेदर फ्रेन्ड) - One who is a friend in prosperity only - फक्त चांगल्या काळातील मित्र. 
249. To bring
home to - (टू ब्रिंग होम टू) - To cause one to feel or understand or realize - पुनरुज्जीवित करणे, आठवण काढणे.
250. To cool
one's heels - (टू कूल वन्स हील्स) - To wait for somebody patiently - शांतपणे एखाद्याची वाट पाहणे.
251. (To) put
one's shoulder to the wheel - (टू पुट वन्स शोल्डर टू द
व्हील) - To try
oneself and not to look to others for help - इतरांच्या
मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतः प्रयत्न करणे.
252. To read
between the lines - (टू रीड बिटविन द लाईन्स) - To try to understand the hidden meaning - मतीतार्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करणे.
253. Square peg
in a round hole - (स्क्वेअर पेग इन अ राऊंड
होल) -One who does not fit into a
particular position - एखाद्या पदावर अयोग्य
व्यक्तिला नेमणे.
254. See off- (सी ऑफ) - To accompany one till one has taken one's departure - पोहोचवायला जाणे, निरोप देणे.
255. (To) harp on
the same string - (टू हार्प ऑन द सेम
स्ट्रिंग) - To repeat
the same thing again & again - एखादी
गोष्ट सतत, पुन्हा पुन्हा सांगणे किंवा लक्ष देऊन तिला अधोरेखित करणे.
256. Hen pecked -
(हेन् पेक्ट) - A husband under the control or thumb of his wife - पत्नीच्या पूर्णपणे नियंत्रणात असलेला नवरा.
257. Jack of all
trades - (जॅक ऑफ ऑल ट्रेड्स) - One who can try his hand to any kind of business
but is expert at none -सर्व कला जाणणारा पण एकातही
तरबेज नसणारा.
258. Scot free -
(स्कॉट फ्री) - Safe – सुरक्षित.
259. (To) keep
one's head above water - (टू कीप वन्स हेड अबव्ह
वॉटर) - To save oneself from
starvation - उपासमारीपासून स्वत:ला
वाचवणे.
260. (To) lose
ground - (टू लूज ग्राऊंड) - To suffer loss - एखाद्यावर
मात करण्याची संधी गमावणे, मागे पडणे.
261. (To) make
allowances - (टू मेक अलाऊन्सेस) - To adopt an attitude of leniency - निर्णय घेताना एखादी गोष्ट विचारात घेणे, त्यावर विचार करणे.
262. To make a
clean breast of - (टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ)
- To make a complete confession - प्रामाणिकपणे सर्व सांगणे.
263. (The) order
of the day- (द ऑर्डर ऑफ द डे) - The condition that prevails at a certain time - समकालीन परिस्थिती सद्य स्थिती, आजकाल.
264. Out of the
woods - (आऊट ऑफ द वुड्स) - Free from danger, out of difficulty - संकटातून बचावलेला, संकटातून मुक्त.
265. To pull
one's leg- (टू पुल वन्स लेग) - To play a joke with one - एखाद्याचा विश्वास संपादन करून त्याची फजिती करणे, थट्टा करणे.
266. (To) pull
the strings - (टू पुल द स्ट्रिंग्ज) - To manipulate; to work from behind the screens
& control others - पडद्यामागून सूत्र हलविणे.
267. (To) rack
one's brains - (टू रॅक वन्स ब्रेन्स) - To exercise one's brains to the utmost - एखाद्या गोष्टींचा विचार करण्याचा खूप प्रयत्न करणे.
268. Strike off -
(स्ट्राईक ऑफ) - To remove a name (from the rolls etc) – काढून टाकणे, कमी करणे, काट मारणे.
269. (To) talk
shop - (टू टॉक शॉप) - to speak exclusively of one's professional affairs
- स्वतः च्या व्यवसायाबद्दल
बडबड करत राहाणे.
270. To take the
bull by its horns - (टू टेक द बुल बाय इट्स
हॉर्न्स) - To face the
difficulty boldly - धैर्याने संकटांचा सामना
करणे.
271. (To be)
under a cloud - (टू बी अंडर अ क्लाऊड) With an injured reputation - बदनामीत, संशयास्पद स्थितीत.
272. Apple of
discord- (अॅपल ऑफ डिस्कॉर्ड) - Something that causes strife - भांडणाचे मूळ कारण. 
273. (To be) at a
loss - (टू बी अॅट अ लॉस) - Puzzled, unable to decide -काय करावे किंवा बोलावे हे न कळणे, भांबावणे. 
274. A bolt from
the blue - (अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू) - An unexpected disaster -अचानक उद्भवलेले संकट.
275. To build
castles in the air - (टू बिल्ड कॅसल्स इन द एअर)
- To form imaginary schemes -हवेत किल्ले बांधणे, हवेत मनोरे बांधणे.
276. To be on
tenterhooks - (टू बी ऑन टेंटरहुक्स) - Painful anxiety & suspense - आतुरतेने वाट पाहणे, मन सैरभैर होणे.
277. To break the
ice - (टू ब्रेक द आईस) - To speak first on a delicate matter -एखाद्या नाजूक मुद्यावर बोलण्यास सुरुवात करणे.
278. Dog in the
manger- (डॉग इन द मॅन्जर) - A selfish man - आपल्याला
नको असलेली गोष्टही इतरांना भोगू न देणारा माणूस, स्वार्थी.
279. (To) give
place to -(टू गिव्ह प्लेस टू) - To be replaced or superseded by someone or
something else - जुनी वस्तू काढून नवीन
ठेवणे, जागा घेणे.
280. (To have a)
bee in one's bonnet - (टू हॅव अ बी इन वन्स बोनेट)
- To have a crazy idea in one's head - एखाद्या गोष्टीचा सतत विचार/चिंता करणे.
281. (To) hold
out the olive branch - (टू होल्ड आऊट द ऑलिव्ह
ब्रांच) - To offer to
seek compromise - तहाची बोलणी करणे, समझोता करणे.
282. (To) look on
the bright side - (टू लूक ऑन द ब्राईट साईड) - To see the best in any situation - आशावादी असणे, सकारात्मक दृष्टीने बघणे.
283. Apple-Pie
order- (अॅपल पाय ऑर्डर) - Perfectly neat and tidy - अत्यंत टापटीप.
284. Beside the
mark- (बिसाईड द मार्क) - Not to the point- मुद्याला
सोडून.
285. By leaps and
bounds - (बाय लीप्स अँड बाऊंड्स) - Rapidly – वेगाने.
286. To be taken
aback - (टू बी टेकन अबॅक) - To be surprised -आश्चर्यचकित होणे.
287. By &
large - (बाय अँड लार्ज) - From all standpoints on the whole - एकंदरीत, थोडक्यात.
288. Maiden
speech - (मेडन स्पीच) -The very first speech delivered by someone in his life - एखाद्याच्या जीवनातले पहिले भाषण.
289. Nine days
wonder- (नाईन डेज वंडर) - Something that causes great excitement for a short
time - नव्याचे नऊ दिवस.
290. On the spur
of the moment - (ऑन द स्पर ऑफ द मोमेंट) - Extempore; without preparation - पूर्वतयारीशिवाय, ऐनवेळी.
291. Pull through
- (पुल थ्रू) - To get to the end of something difficult &
dangerous with some success - एखाद्या कठीण आणि हानिकारक
गोष्टीत यश मिळविणे.
292. (To) Strike
while the iron is hot - (टू स्ट्राईक व्हाईल द आयर्न इज
हॉट) - To act with energy
& promptness - पूर्ण शक्तीने आणि त्वरेने
कार्य करणे.
293. Turning
point - (टर्निंग पॉईंट) - A point in place, time, or development at which
decisive changes occur - जीवनाला एक महत्त्वाचे वळण
मिळणे.
294. In the air-
(इन द एअर) - Prevalent; found every where - सर्वत्र पसरणे, एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे
जाणे.
295. To keep the
pot boiling - (टू कीप द पॉट बॉयलिंग) - To get sufficient funds to run the family - व्यवस्थितरीत्या घर चालविणे.
296. Look forward
to - (लूक फॉरवर्ड टू) - To regard some future event with pleasure - आनंदाने पुढे होणाऱ्या घटनेचा विचार करणे.
297. A wet
blanket- (अ वेट ब्लॅन्केट) - A person or thing whose presence checks enthusiasm
- आनंदावर विरजण घालणारी
व्यक्ती किंवा वस्तू.
298. Bring down -
(ब्रिंग डाऊन) - To come down - पाडणे, उलथवून टाकणे, कमी करणे, खाली आणणे.
299. To burn
one's fingers - (टू बर्न वन्स फिंगर्स) - To suffer financial loss or hurt by taking part in
another's quarrel आर्थिक नुकसान सहन करणे.
300. Come into -
(कम इन्टू) - To inherit (money, property etc.) - वारसाने येणे किंवा मिळणे.
301. To give a
piece of one's mind - (टू गिव्ह अ पीस ऑफ वन्स माईंड)
- To rebuke - एखाद्याच्या
गैरवर्तनाबद्दल त्याला फैलावर घेणे, हजेरी घेणे.
302. ( To ) have
a hand in - (टू हॅव अ हॅन्ड इन) -To be involved in, to be a party to something - एखाद्या गोष्टीत सहभाग/हात असणे.
303. Hard nut to
crack - (हार्ड नट टू क्रॅक) -A man difficult to deal with - एखाद्याला हाताळणे कठीण असणे.
304. A bed of
roses - (अ बेड ऑफ रोजेस) - An enjoyable state; an easy position - आरामदायक स्थिती.
305. Crocodile
tears - (क्रॉकडाइल टीअर्स) - False tears -खोटे, फसवे अश्रू.
306. To cut no
ice - (टू कट नो आईस) - To fail to impress - परिणाम न होणे.
307. To execute-
(टू एक्झिक्यूट) - Carry out - अंमलबजावणी करणे.
308. (To) get into an awkward situation - (टू गेट इन्टू अ ऑक्वर्ड
सिच्युएशन) - संकटात सापडणे.
309. Get on with
- (गेट ऑन विथ) - progress - प्रगती
करणे.
310. Hen -
hearted - (हेन् हार्टेड) - Coward – भित्रा.
311. A jail bird- (अ जेल बर्ड) - A hardened criminal - निर्ढावलेला गुन्हेगार.
312. Lay by - (ले बाय) - To put a way for future use - भविष्याची तरतूद करणे.
313. Look after - (लूक आफ्टर) - To take care of - एखाद्याची काळजी घेणे.
314. (To) lose the day -(टू लूज द डे) - To be defeated - पराजित होणे.
315. Man of straw
- (मॅन ऑफ स्ट्रॉ) - Worthless person - निरुपयोगी
मनुष्य.
316. Out &
out - (आऊट अँड आऊट) -Thoroughly -संपूर्णपणे, पूर्णत:.
317. (To) put
one's best foot forward- (टु पुट वन्स बेस्ट फूट
फॉरवर्ड) - To try
one's best - सर्व प्रयत्न पणाला लावणे.
318. A raw deal -
(अ रॉ डील) - Unfair treatment – अन्याय. 
319. Scot free - (स्कॉट फ्री) - Without any punishment - शिक्षा
न होता.
320. Sugar coated
pill- (शुगर कोटेड पिल) - Bitter advice in sweet words - गोड शब्दांत कडू सल्ला.
321. Turn aside -
(टर्न असाईड) - To deviate; to digress - वेगळ्या मार्गाला जाणे, मार्ग चुकणे.
322. With open
arms - (विथ ओपन आर्म्स) - With a warm welcome - गर्मजोशीने स्वागत होणे.
323. At all events - (अॅट ऑल इव्हेन्ट्स) - Under all circumstances - कोणत्याही परिस्थितीत, काहीही होवो.
324. To be a
rolling stone - (टु बी अ रोलिंग स्टोन) - To be always shifting about - चंचलपणे जागा किंवा नोकऱ्या बदलणे.
325. Birds of a
feather - (बर्ड्स ऑफ अ फेदर) - Persons of the same type or nature or
habits - समान स्वभाव किंवा सवयी असलेल्या व्यक्ती.
326. Cut the
gordian knot - (कट द गॉर्डियन नॉट) - To solve a difficult problem -अवघड प्रश्न सोडवणे.  
327. Go in for -
(गो इन फॉर) - To undertake seriously - (स्पर्धेत वगैरे) उतरणे, एखाद्या गोष्टीत रस घेणे.
328. In one's
true colours - (इन वन्स ट्रू कलर्स) - To reveal one's true nature - स्वतःचे खरे स्वरूप उघड
करणे.
329. At one's
wit's end- (अॅट वन्स विट्स एन्ड) - In a state of utter perplexity - अत्यंत गोंधळलेल्या
मनःस्थितीत. 
330. To cry over
spilt milk - (टु क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क)
- To indulge in useless regrets - गतगोष्टींबद्दल वृथा शोक करणे.
331. Every dog
has his day - (एव्हरी डॉग हॅज हिज् डे) - Every person has a chance - प्रत्येकाला आयुष्यात संधी
मिळते.
332. (To) fight
shy of - (टू फाईट शाय ऑफ) - To avoid; to keep away from - टाळणे, घाबरून दूर राहणे.
333. Come round -
(कम राऊंड) - To change to opposite view - दुसऱ्या एखाद्याची मते, दृष्टिकोन स्वीकारणे.
334. Cry in the
wilderness - (क्राय इन द विल्डरनेस) - A warning or advice which goes unheeded - ऐकून न ऐकल्यासारखे करणे.
335. Danced to
the tune - (डान्स्ड टू द ट्यून) - acted according to the wish of someone - दुसऱ्याच्या तालावर नाचणारा.
336. (To) eat the
humble pie - (टू ईट द हम्बल पाय) - To suffer humiliation; to be humbled - निमूटपणे शिक्षा सहन करणे, नमते घेणे.
337. (To) give ear to - (टू गिव्ह इअर टू) - To pay attention to listen to - लक्ष देणे.
338. Give up - (गिव्ह अप) - To abandon - एखादी गोष्ट करायचे सोडून
देणे.
339. Henpecked
husband - (हेन् पेक्ट हजबंड) - A husband under the thumb of his wife - बायकोच्या मुठीतला.
340. (To) jump to a conclusion - (टू जंप टू अ कन्क्लूजन) - To arrive at a conclusion hastily - घाईने निर्णय घेणे.
341. (To) kill two birds with one stone - (टू किल टू बर्ड्स विथ वन स्टोन) - To achieve two results with one effort - एका दगडात दोन पक्षी मारणे.
342. (To) lay
one's hands on - (टू ले वन्स हॅन्ड्स ऑन) - To obtain possession of - ताबा मिळवणे, ताब्यात घेणे.
343. Make away
with - (मेक अवे विथ) - To squander - (वेळ, पैसा वगैरे) दवडणे, उधळणे, वाया घालवणे.
344. A nine days
wonder- (अ नाईन डेज वंडर) - Something which causes great excitement for a short
time and then is heard of no more- क्षणभर
खळबळ उडविणारी बाब.
345. On
tenterhooks - (ऑन टेंटरहुक्स) - In a state of suspense or uncertainly - आतुरतेने वाट पाहण्याच्या
अवस्थेत असणे.
346. Parted with
- (पार्टेड विथ) - go away from person - व्यक्तीपासून
दूर.
347. To put the
saddle on the right horse - (टू पुट द सॅडल ऑन द राईट
हॉर्स) - To fix the
blame on the proper person - योग्य अशा मनुष्यास दोषी
ठरवणे.
348. To steal a
march upon - (टू स्टील अ मार्च अपॉन) - To act before one is aware - शत्रु सावध होण्याआधीच
आक्रमण करणे.
349. Live up to -
(लाईव्ह अप टू) - To prove oneself worthy of - (विशिष्ट
पातळी) गाठण्याइतके चांगले असणे, परीक्षेला उतरणे.
350. (To) make a virtue of necessity - (टू मेक अ व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी) - To treat something one is obliged to do as if it
were done from choice - फांदीला झाले तुटायला अन्
कावळ्याला झाले उडायला.
351. Odds &
ends - (ऑड्स अँड एन्ड्स) - Miscellaneous articles or subjects - छोट्याछोट्या वस्तू/विषय, सटरफटर.
352. Once in a
blue moon - (वन्स इन अ ब्ल्यू मून) - Very seldom indeed – क्वचित, अमावास्या पौर्णिमेला.
353. At sea - (अॅट सी) - Deficient - संभ्रमित, गोंधळलेला, न समजणारा. 
354. (To) tide over - (टू टाईड ओव्हर) - To overcome - मात करणे.
355. Topsy turvy
- (टॉप्सी टर्वी) - In a state of disorder – अव्यवस्थितपणे, इतस्ततः विखुरलेले.
356. Under the
thumb of - (अंडर द थम्ब ऑफ) - Ups & downs - Prosperity & adversity- चढउतार
स्थिती. 
357. All &
Sundry - (ऑल अँड सन्ड्री) - Everyone, without distinction - सर्वसमावेशक, भेदाभेद न ठेवता.
358. A bed of
thorns - (अ बेड ऑफ थॉर्न्स) - Full of sorrows and sufferings - दुःखाने युक्त. 
359. To blow
one's own trumpet - (टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट) - to praise oneself -स्वतःची प्रौढी मिरविणे, स्वतःची टिमकी वाजविणे.
360. To bear the
brunt of - (टू बेअर द ब्रन्ट ऑफ) - To bear the main burden of a task- एखाद्या गोष्टीचा तडाखा किंवा झळ सोसणे.
361. Call out - (कॉल आऊट) - To shout - आणीबाणीत एखाद्याची मदत मागणे.
362. (To) cast
pearls before swine - (टू कास्ट पर्ल्स बिफोर स्वाईन)
- To give what is precious to those who are unable to
understand its value - गाढवाला गुळाची चव काय!
363. Dead letter-
(डेड लेटर) - Something no longer in force - एखादी अस्तित्वात नसलेली
गोष्ट.
364. A fish story
- (अ फिश स्टोरी) - An incredible story - अविश्वसनीय गोष्ट.
365. (To) go
astray - (टू गो अॅस्ट्रे) - To be misled; to follow wrong ways - वाममार्गाला लागणे.
366. (To) play truant- (टू प्ले ट्रूअण्ट) - To absent oneself without permission – परवानगीशिवाय गैरहजर राहणे.
367. Red tapism -
(रेड टॅपिझम) - official formalities that delay action - लालफीत, दप्तरदिरंगाई.
368. (To) wash one's hands of - (टू वॉश वन्स हॅन्ड्स ऑफ) - To refuse to do anything more with - एखाद्या गोष्टीतून अंग
काढून घेणे, हात झटकणे.
369. A crying
evil – (अ क्रायिंग ईवल) - A evil requiring immediate correction - वाईट प्रथा, जी संपवणे अत्यंत
महत्त्वाचे आहे.
370. Double
dealing - (डबल डीलिंग) - Trickery & deceit; plotting against one's
friends - एखाद्याचा विश्वास संपादन
करून मग त्याला फसवणे, गोड गोड बोलून ठकवणे.
371. (To) sit on the fence - (टू सिट ऑन द फेन्स) - To adopt a neutral attitude - अलिप्त राहणे व योग्य
संधीची वाट बघणे. 
372. To strain
every nerve - (टू स्ट्रेन एव्हरी नर्व्ह) - To try very hard - निकराचा प्रयत्न करणे, शर्थ करणे.
373. A gala day-
(अ गाला डे) - A day of gaiety & festivity - सार्वजनिक समारंभ किंवा
उत्सव, आनंदाचा दिवस.
374. Take to - (टेक टू) - To become addicted to - एखाद्या गोष्टीच्या आहारी
जाणे, आवडणे.
375. A wolf in
sheep's clothing - (अ वुल्फ इन शीप्स क्लोदिंग) - A
scoundrel in the guise of a saint- साधूच्या
वेशातील मवाली.
376. A bird of
passage – (अ बर्ड ऑफ पॅसेज) - A migratory bird - भटकणारा प्राणी. 
377. Behind one's
back - (बिहाईंड वन्स बॅक) - In one's absence - एखाद्याच्या नकळत, पश्चात, अपरोक्ष. 
378. Through
thick & thin- (थ्रू थिक अँड थिन) - Under all circumstances - कोणत्याही परिस्थितीत.
379. To turn the
tables on - (टू टर्न द टेबल्स ऑन) - To reverse the position - एखाद्यावर बाजू उलटवणे.
380. To die in
harness - (टू डाय इन हार्नेस) - To die while doing one's duty - कर्तव्य करीत असताना मरण येणे.
381. A bolt from
the blue - (अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू) - An utterly unexpected blow or disaster - अनपेक्षितपणे संकट येणे.
382. Cock &
bull story - (कॉक अँड बुल स्टोरी) - An absurd tale - अविश्वसनीय/काल्पनिक गोष्ट.
383. Dark horse - (डार्क हॉर्स) - An unexpected winner - स्वतःची खास कौशल्ये दडवून ठेवणारा माणूस.
384. (To) fish in troubled waters - (टू फिश इन ट्रबल्ड वॉटर्स) - To make profit when others are in trouble - दुसऱ्यांच्या अडचणीचा फायदा
घेणे.
385. Fool's
paradise - (फूल्स पॅराडाईज) - A state of imaginary or unreal happiness - भ्रमात असणे, दिवास्वप्नात रमणे, मुर्खाच्या नंदनवनात वावरणे.
386. (To) go through fire & water - (टू गो थ्रू फायर अँड वॉटर) - To undertake some trouble or risk for an end or
object - एखाद्या ध्येयासाठी
धोका/संकटांचा सामना करणे.
387. (To) draw a blank - (टू ड्रॉ अ ब्लॅन्क) - To be unsuccessful in an enterprise - काहीही निष्पन्न न होणे.
388. (To) keep abreast of - (टू कीप अब्रेस्ट ऑफ) - To keep oneself informed - एखाद्या गोष्टीची माहिती
असणे, अपडेट राहणे.
389. Primrose
path - (प्रिमरोज पाथ) - Pleasurable, easy going way of life - आनंदी आनंद गड़े-जिकडे तिकडे चोहीकडे.
390. (To) put on
airs - (टू पुट ऑन एअर्स) - To look important; to try to create an impression -
स्वतःच्या ताकदीचे, श्रीमंतीचे प्रदर्शन करणे, भाव मारणे.
391. Red -letter day - (रेड लेटर डे) - A day memorable for some joyful event - स्मरणात राहण्याजोगा ऐतिहासिक दिवस.
392. Storm in a
tea cup - (स्टॉर्म इन अ टीकप) - Petty agitation - क्षुल्लक गोष्टीचा बाऊ करणे, किरकोळ भांडण.
393. (To) take advantage of - (टू टेक अॅडव्हांटेज ऑफ) - To gain through another person's ignorance or
innocence - गैरफायदा घेणे.
394. To know no
bounds – (टू नो नो बाऊंड्स) - Limitless - ला
पारावार नसणे.
395. (To) lose
heart - (टू लूझ हार्ट) - To lose courage - धैर्य
खचणे.
396. (To) make
head or tail of - (टू मेक हेड ऑर टेल ऑफ) - To understand - समजणे, समजून घेणे.
397. On the sly -
(ऑन द स्लाय) - Secretly - गुप्तपणे, लपून, चोरून.
398. Over and
above - (ओव्हर अँड अबव्ह) - In addition to; moreover - याखेरीज,शिवाय. 
399. To feather
one's nest - (टू फेदर वन्स नेस्ट) - To provide for one's future - भविष्यकाळाची तरतूद करून ठेवणे.
400.(To) get
wind of - (टू गेट विंड ऑफ) - To get news about something - इतरांना कळू नये ते कळणे, कानावर येणे, कुणकुण लागणे.
Idioms and Phrases (वाक्प्रचार/शब्दसमूह) pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
 
Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.
 
No comments:
Post a Comment