
marathi-gk-100-questions-answers

1. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
➤ वाघ
2. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
➤ मोर
3. जंगलाचा राजा कोण?
➤ सिंह
4. सर्वात उंच प्राणी कोणता?
➤ जिराफ
5. अंडी देणारा सस्तन प्राणी कोणता?
➤ प्लॅटिपस
6. पाण्यात राहणारा सर्वात मोठा प्राणी कोणता?
➤ निळा देवमासा
7. कोणता पक्षी उडू शकत नाही?
➤ शहामृग
8. भारताची राजधानी कोणती?
➤ नवी दिल्ली
9. महाराष्ट्राची राजधानी कोणती?
➤ मुंबई
10. भारताचे राष्ट्रीय फुल कोणते?
➤ कमळ
11. महाराष्ट्र राज्याचा राज्य पशू कोणता?
➤ शेकरू
12. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
➤ हरियाल
13. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो?
➤ हॉकी
14.भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
➤ जवाहरलाल नेहरू
15. ख्रिसमस कोणत्या दिवशी साजरा होतो?
➤ २५ डिसेंबर
16. दसरा सणात कोणत्या झाडाची पाने देतात?
➤ आपट्याची पाने
17. स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात?
➤ १५ ऑगस्ट
18. पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह कोणता?
➤ चंद्र
19. पाण्याचा रंग कसा असतो?
➤रंगहीन
20. श्वास घेण्यासाठी आपल्याला कोणता वायु लागतो ?
➤ ऑक्सिजन
21. इंद्रधनुष्यात किती रंग असतात?
➤ ऑक्सिजन
22. पाणी कोणत्या तापमानाला उकळते?
➤ १०० अंश सेल्सियस
23. आपण रस्ता कुठे ओलांडावा?
➤ झेब्रा क्रॉसिंगवर
24. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?
➤ शिवनेरी
25. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते?
➤ मुंबई
26. पंढरपूर येथे कोणाचे मंदिर आहे?
➤ विठ्ठलाचे
27. महाराष्ट्रातून कोणती नदी वाहते?
➤ गोदावरी
28. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी कोणती?
➤ अजिंठा लेणी
29. महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात?
➤ १ मे
30. लावणी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे?
➤ महाराष्ट्र
31. संगणकाचा शोध कोणी लावला?
➤ चार्ल्स बॅबेज
32. ताजमहाल कुठे आहे?
➤ आग्रा
33. भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
➤ गंगा
34. जगातील सर्वात मोठा खंड कोणता?
➤ आशिया
35. पृथ्वी सूर्याभोवती किती दिवसांत फिरते?
➤ 365 दिवस
36. बल्बचा शोध कोणी लावला?
➤ थॉमस एडिसन
37. भारताचा राष्ट्रीय गाणे कोणते?
➤ वंदे मातरम्
38. आपण कोणत्या ग्रहावर राहतो?
➤ पृथ्वी
39. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?
➤ वड
40. आपल्या राज्याचे नाव काय आहे?
➤ महाराष्ट्र
41. रात्रि दिसणारा पक्षी कोणता?
➤ घुबड
42. भारताचा राष्ट्रध्वज कोणी तयार केला?
➤ पिंगली वेंकैया
43. भारतातील चलन नोटा कोण छापते?
➤ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
44. भारतातील सर्वात छोटे राज्य (क्षेत्रफळानुसार) कोणते?
➤ गोवा
45. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
➤ थार वाळवंट
46. भारतातील सर्वात उंच धरण कोणते?
➤ टिहरी धरण
47. भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण?
➤ इंदिरा गांधी
48. भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह कोणता?
➤ आर्यभट्ट
49. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?
➤ कोयना धरण
50. महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव कोणता मानला जातो?
➤ गणेशोत्सव
51. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वाघ प्रकल्प कोणता?
➤ ताडोबा
52. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश यायला किती मिनिटे लागतात?
➤ सुमारे ८.३ मिनिटे
53. पृथ्वीवर सर्वाधिक आढळणारा वायू कोणता?
➤ नायट्रोजन
54. पाण्याचा गोठण्याचा बिंदू किती आहे?
➤ ०° सेल्सियस
55. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
➤ डॉ. राजेंद्र प्रसाद
56. “जय हिंद” हा घोष कोणी दिला?
➤ सुभाषचंद्र बोस
57. भारतीय राज्यघटना कोणी तयार केली?
➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
58. पहिले मराठी वृत्तपत्र कोणते?
➤ दर्पण
59. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरांदरम्यान धावली?
➤ मुंबई ते ठाणे
60. छापखान्याचा शोध कोणी लावला?
➤ जोहान्स गुटेनबर्ग
61. भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?
➤ सावित्रीबाई फुले
62. भारताचे पहिले अंतराळवीर कोण?
➤ राकेश शर्मा
63. जगातील सर्वात लांब नदी कोणती?
➤ नाईल
64. भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्येनुसार) कोणते?
➤ उत्तर प्रदेश
65. जगातील सर्वात उंच धबधबा कोणता?
➤ एंजेल फॉल्स
66. पृथ्वीवर किती खंड आहेत?
➤ सात
67. भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे?
➤ बंगालचा उपसागर
68. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?
➤ अरबी समुद्र
69. सर्वात थंड खंड कोणता?
➤ अंटार्क्टिका
70. सर्वात उष्ण खंड कोणता?
➤ आफ्रिका
71. सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे?
➤ आफ्रिका
72. कबड्डी हा कोणत्या देशाचा खेळ आहे?
➤ भारत
73. बुद्धिबळाचा शोध कोणत्या देशात लागला?
➤ भारत
74. मॅरेथॉन ही किती अंतराची शर्यत आहे?
➤ सुमारे ४२ किमी
75. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?
➤ पॅसिफिक महासागर
76. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
➤ न्यूयॉर्क
77. चहा उत्पादनात भारतातील प्रसिद्ध राज्य कोणते?
➤ आसाम
78. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता?
➤ माउंट एव्हरेस्ट
79. भारतातील प्रसिद्ध स्मारक “लाल किल्ला” कुठे आहे?
➤ दिल्ली
80. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण?
➤ कल्पना चावला
81. जगातील सर्वात मोठे बेट कोणते?
➤ ग्रीनलँड
82. भारतातील प्रसिद्ध मंदिर “सोमनाथ” कोणत्या राज्यात आहे?
➤ गुजरात
83. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते?
➤ मुंबई
84. जगातील सर्वात खोल महासागर कोणता?
➤ पॅसिफिक महासागर
85. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली?
➤ कोलकाता
86. पृथ्वीवर पाणी किती टक्के आहे?
➤ सुमारे ७१%
87. भारतातील प्रसिद्ध “चारमिनार” कुठे आहे?
➤ हैदराबाद
88. भारतातील प्रसिद्ध “सांची स्तूप” कुठे आहे?
➤ मध्यप्रदेश
89. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते?
➤ मुंबई बंदर
90. भारतातील प्रसिद्ध “बोधगया” कुठे आहे?
➤ बिहार
91. भारतातील सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा सरोवर कोणता?
➤ चिलिका सरोवर
92. भारतातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते?
➤ नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद)
93. भारतात किती राज्ये आहेत?
➤ २८
94. भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
➤ ८
95. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
➤ रवींद्रनाथ टागोर
96. भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे?
➤ नवी दिल्ली
97. भारतीय सैन्याचे तीन विभाग कोणते?
➤ स्थलसेना, नौदल, वायुसेना
98. महाराष्ट्रातील “सिंहगड” किल्ला कोणत्या शहराजवळ आहे?
➤ पुणे
99. महाराष्ट्रातील “नागपूर” शहर कशासाठी प्रसिद्ध आहे?
➤ संत्री
100. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?
➤ H₂O
यांसारख्या pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
📞Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला चॅनल वर मिळतील.
✍️Telegram Channel के लिए यहाँ क्लिक करें।
हे ही वाचा स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण
👉400 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
No comments:
Post a Comment