Aug 21, 2025

120 English Sentences in All 12 Tenses (with Pronunciation & Marathi Meaning)

 12 Tenses, 120 Examples (With Marathi Translation)

English-Tenses-with-Marathi-Meaning-and-Pronunciation
English-Tenses-with-Marathi-Meaning-and-Pronunciation

 

1. Go to School

1. Present Indefinite – I go to school. (आय गो टू स्कूल) – मी शाळेत जातो.

2. Present Continuous – I am going to school. (आय अॅम गोइंग टू स्कूल) – मी शाळेत जात आहे.

3. Present Perfect – I have gone to school. (आय हॅव्ह गॉन टू स्कूल) – मी शाळेत गेलो आहे.

4. Present Perfect Continuous – I have been going to school. (आय हॅव्ह बिन गोइंग टू स्कूल) – मी शाळेत जात आहे.

5. Past Indefinite – I went to school. (आय वेंट टू स्कूल) – मी शाळेत गेलो.

6. Past Continuous – I was going to school. (आय वॉज गोइंग टू स्कूल) – मी शाळेत जात होतो.

7. Past Perfect – I had gone to school. (आय हॅड गॉन टू स्कूल) – मी शाळेत गेलो होतो.

8. Past Perfect Continuous – I had been going to school. (आय हॅड बिन गोइंग टू स्कूल) – मी शाळेत जात होतो.

9. Future Indefinite – I will go to school. (आय विल गो टू स्कूल) – मी शाळेत जाईन.

10. Future Continuous – I will be going to school. (आय विल बी गोइंग टू स्कूल) – मी शाळेत जात असेन.

11. Future Perfect – I will have gone to school. (आय विल हॅव्ह गॉन टू स्कूल) – मी शाळेत गेलेलो असेन.

12. Future Perfect Continuous – I will have been going to school. (आय विल हॅव्ह बिन गोइंग टू स्कूल) – मी शाळेत जात असेन.

2. Cook Food

13. Present Indefinite – I cook food. (आय कुक फूड) – मी जेवण बनवतो.

14. Present Continuous – I am cooking food. (आय अॅम कुकिंग फूड) – मी जेवण बनवत आहे.

15. Present Perfect – I have cooked food. (आय हॅव्ह कुक्ट फूड) – मी जेवण बनवले आहे.

16. Present Perfect Continuous – I have been cooking food. (आय हॅव्ह बिन कुकिंग फूड) – मी जेवण बनवत आहे.

17. Past Indefinite – I cooked food. (आय कुक्ट फूड) – मी जेवण बनवले.

18. Past Continuous – I was cooking food. (आय वॉज कुकिंग फूड) – मी जेवण बनवत होतो.

19. Past Perfect – I had cooked food. (आय हॅड कुक्ट फूड) – मी जेवण बनवले होते.

20. Past Perfect Continuous – I had been cooking food. (आय हॅड बिन कुकिंग फूड) – मी जेवण बनवत होतो.

21. Future Indefinite – I will cook food. (आय विल कुक फूड) – मी जेवण बनवीन.

22. Future Continuous – I will be cooking food. (आय विल बी कुकिंग फूड) – मी जेवण बनवत असेन.

23. Future Perfect – I will have cooked food. (आय विल हॅव्ह कुक्ट फूड) – मी जेवण बनवले असेन.

24. Future Perfect Continuous – I will have been cooking food. (आय विल हॅव्ह बिन कुकिंग फूड) – मी जेवण बनवत असेन.

3. Open the Door

25. Present Indefinite – I open the door. (आय ओपन द डोअर) – मी दरवाजा उघडतो.

26. Present Continuous – I am opening the door. (आय अॅम ओपनिंग द डोअर) – मी दरवाजा उघडत आहे.

27. Present Perfect – I have opened the door. (आय हॅव्ह ओपन्ट द डोअर) – मी दरवाजा उघडला आहे.

28. Present Perfect Continuous – I have been opening the door. (आय हॅव्ह बिन ओपनिंग द डोअर) – मी दरवाजा उघडत आहे.

29. Past Indefinite – I opened the door. (आय ओपन्ट द डोअर) – मी दरवाजा उघडला.

30. Past Continuous – I was opening the door. (आय वॉज ओपनिंग द डोअर) – मी दरवाजा उघडत होतो.

31. Past Perfect – I had opened the door. (आय हॅड ओपन्ट द डोअर) – मी दरवाजा उघडला होता.

32. Past Perfect Continuous – I had been opening the door. (आय हॅड बिन ओपनिंग द डोअर) – मी दरवाजा उघडत होतो.

33. Future Indefinite – I will open the door. (आय विल ओपन द डोअर) – मी दरवाजा उघडीन.

34. Future Continuous – I will be opening the door. (आय विल बी ओपनिंग द डोअर) – मी दरवाजा उघडत असेन.

35. Future Perfect – I will have opened the door. (आय विल हॅव्ह ओपन्ट द डोअर) – मी दरवाजा उघडला असेन.

36. Future Perfect Continuous – I will have been opening the door. (आय विल हॅव्ह बिन ओपनिंग द डोअर) – मी दरवाजा उघडत असेन.

4. Close the Window

37. Present Indefinite – I close the window. (आय क्लोज द विंडो) – मी खिडकी बंद करतो.

38. Present Continuous – I am closing the window. (आय अॅम क्लोजिंग द विंडो) – मी खिडकी बंद करत आहे.

39. Present Perfect – I have closed the window. (आय हॅव्ह क्लोज्ड द विंडो) – मी खिडकी बंद केली आहे.

40. Present Perfect Continuous – I have been closing the window. (आय हॅव्ह बिन क्लोजिंग द विंडो) – मी खिडकी बंद करत आहे.

41. Past Indefinite – I closed the window. (आय क्लोज्ड द विंडो) – मी खिडकी बंद केली.

42. Past Continuous – I was closing the window. (आय वॉज क्लोजिंग द विंडो) – मी खिडकी बंद करत होतो.

43. Past Perfect – I had closed the window. (आय हॅड क्लोज्ड द विंडो) – मी खिडकी बंद केली होती.

44. Past Perfect Continuous – I had been closing the window. (आय हॅड बिन क्लोजिंग द विंडो) – मी खिडकी बंद करत होतो.

45. Future Indefinite – I will close the window. (आय विल क्लोज द विंडो) – मी खिडकी बंद करीन.

46. Future Continuous – I will be closing the window. (आय विल बी क्लोजिंग द विंडो) – मी खिडकी बंद करत असेन.

47. Future Perfect – I will have closed the window. (आय विल हॅव्ह क्लोज्ड द विंडो) – मी खिडकी बंद केली असेन.

48. Future Perfect Continuous – I will have been closing the window. (आय विल हॅव्ह बिन क्लोजिंग द विंडो) – मी खिडकी बंद करत असेन.

5. Write (लिहणे)

49. Present Indefinite – I write a letter. (आय राइट अ लेटर) – मी पत्र लिहितो.

50. Present Continuous – I am writing a letter. (आय अॅम रायटिंग अ लेटर) – मी पत्र लिहित आहे.

51. Present Perfect – I have written a letter. (आय हॅव्ह रिटन अ लेटर) – मी पत्र लिहिले आहे.

52. Present Perfect Continuous – I have been writing a letter. (आय हॅव्ह बिन रायटिंग अ लेटर) – मी पत्र लिहित आहे.

53. Past Indefinite – I wrote a letter. (आय रोट अ लेटर) – मी पत्र लिहिले.

54. Past Continuous – I was writing a letter. (आय वॉज रायटिंग अ लेटर) – मी पत्र लिहित होतो.

55. Past Perfect – I had written a letter. (आय हॅड रिटन अ लेटर) – मी पत्र लिहिले होते.

56. Past Perfect Continuous – I had been writing a letter. (आय हॅड बिन रायटिंग अ लेटर) – मी पत्र लिहित होतो.

57. Future Indefinite – I will write a letter. (आय विल राइट अ लेटर) – मी पत्र लिहीन.

58. Future Continuous – I will be writing a letter. (आय विल बी रायटिंग अ लेटर) – मी पत्र लिहित असेन.

59. Future Perfect – I will have written a letter. (आय विल हॅव्ह रिटन अ लेटर) – मी पत्र लिहिले असेल.

60. Future Perfect Continuous – I will have been writing a letter. (आय विल हॅव्ह बिन रायटिंग अ लेटर) – मी पत्र लिहित असेन.

6. Drink (पिणे)

61. I drink water. (आय ड्रिंक वॉटर) – मी पाणी पितो.

62. I am drinking water. (आय अॅम ड्रिंकिंग वॉटर) – मी पाणी पीत आहे.

63. I have drunk water. (आय हॅव्ह ड्रंक वॉटर) – मी पाणी प्यायलो आहे.

64. I have been drinking water. (आय हॅव्ह बिन ड्रिंकिंग वॉटर) – मी पाणी पित आहे.

65. I drank water. (आय ड्रॅंक वॉटर) – मी पाणी प्यायलो.

66. I was drinking water. (आय वॉज ड्रिंकिंग वॉटर) – मी पाणी पीत होतो.

67. I had drunk water. (आय हॅड ड्रंक वॉटर) – मी पाणी प्यायलो होतो.

68. I had been drinking water. (आय हॅड बिन ड्रिंकिंग वॉटर) – मी पाणी पीत होतो.

69. I will drink water. (आय विल ड्रिंक वॉटर) – मी पाणी पिईन.

70. I will be drinking water. (आय विल बी ड्रिंकिंग वॉटर) – मी पाणी पीत असेन.

71. I will have drunk water. (आय विल हॅव्ह ड्रंक वॉटर) – मी पाणी प्यायलो असेन.

72. I will have been drinking water. (आय विल हॅव्ह बिन ड्रिंकिंग वॉटर) – मी पाणी पीत असेन.

7. Read (वाचणे)

73. I read a book. (आय रीड अ बुक) – मी पुस्तक वाचतो.

74. I am reading a book. (आय अॅम रीडिंग अ बुक) – मी पुस्तक वाचत आहे.

75. I have read a book. (आय हॅव्ह रीड अ बुक) – मी पुस्तक वाचले आहे.

76. I have been reading a book. (आय हॅव्ह बिन रीडिंग अ बुक) – मी पुस्तक वाचत आहे.

77. I read a book yesterday. (आय रीड अ बुक यस्टर्डे) – मी काल पुस्तक वाचले.

78. I was reading a book. (आय वॉज रीडिंग अ बुक) – मी पुस्तक वाचत होतो.

79. I had read a book. (आय हॅड रीड अ बुक) – मी पुस्तक वाचले होते.

80. I had been reading a book. (आय हॅड बिन रीडिंग अ बुक) – मी पुस्तक वाचत होतो.

81. I will read a book. (आय विल रीड अ बुक) – मी पुस्तक वाचीन.

82. I will be reading a book. (आय विल बी रीडिंग अ बुक) – मी पुस्तक वाचत असेन.

83. I will have read a book. (आय विल हॅव्ह रीड अ बुक) – मी पुस्तक वाचले असेन.

84. I will have been reading a book. (आय विल हॅव्ह बिन रीडिंग अ बुक) – मी पुस्तक वाचत राहिलो असेन.

8. Play (खेळणे)

85. I play cricket. (आय प्ले क्रिकेट) – मी क्रिकेट खेळतो.

86. I am playing cricket. (आय अॅम प्लेइंग क्रिकेट) – मी क्रिकेट खेळत आहे.

87. I have played cricket. (आय हॅव्ह प्लेड क्रिकेट) – मी क्रिकेट खेळलो आहे.

88. I have been playing cricket. (आय हॅव्ह बिन प्लेइंग क्रिकेट) – मी क्रिकेट खेळत आहे.

89. I played cricket. (आय प्लेड क्रिकेट) – मी क्रिकेट खेळलो.

90. I was playing cricket. (आय वॉज प्लेइंग क्रिकेट) – मी क्रिकेट खेळत होतो.

91. I had played cricket. (आय हॅड प्लेड क्रिकेट) – मी क्रिकेट खेळलो होतो.

92. I had been playing cricket. (आय हॅड बिन प्लेइंग क्रिकेट) – मी क्रिकेट खेळत होतो.

93. I will play cricket. (आय विल प्ले क्रिकेट) – मी क्रिकेट खेळेन.

94. I will be playing cricket. (आय विल बी प्लेइंग क्रिकेट) – मी क्रिकेट खेळत असेन.

95. I will have played cricket. (आय विल हॅव्ह प्लेड क्रिकेट) – मी क्रिकेट खेळले असेन.

96. I will have been playing cricket. (आय विल हॅव्ह बिन प्लेइंग क्रिकेट) – मी क्रिकेट खेळत असेन.

9. Eat (खाणे)

97. I eat an apple. (आय ईट अॅन अॅपल) – मी सफरचंद खातो.

98. I am eating an apple. (आय अॅम ईटिंग अॅन अॅपल) – मी सफरचंद खात आहे.

99. I have eaten an apple. (आय हॅव्ह ईटन अॅन अॅपल) – मी सफरचंद खाल्ले आहे.

100. I have been eating an apple. (आय हॅव्ह बिन ईटिंग अॅन अॅपल) – मी सफरचंद खात आहे.

101. I ate an apple. (आय एट अॅन अॅपल) – मी सफरचंद खाल्ले.

102. I was eating an apple. (आय वॉज ईटिंग अॅन अॅपल) – मी सफरचंद खात होतो.

103. I had eaten an apple. (आय हॅड ईटन अॅन अॅपल) – मी सफरचंद खाल्ले होते.

104. I had been eating an apple. (आय हॅड बिन ईटिंग अॅन अॅपल) – मी सफरचंद खात होतो.

105. I will eat an apple. (आय विल ईट अॅन अॅपल) – मी सफरचंद खाईन.

106. I will be eating an apple. (आय विल बी ईटिंग अॅन अॅपल) – मी सफरचंद खात असेन.

107. I will have eaten an apple. (आय विल हॅव्ह ईटन अॅन अॅपल) – मी सफरचंद खाल्ले असेन.

108. I will have been eating an apple. (आय विल हॅव्ह बिन ईटिंग अॅन अॅपल) – मी सफरचंद खात असेन.

10. Speak (बोलणे)

109. I speak English. (आय स्पीक इंग्लिश) – मी इंग्रजी बोलतो.

110.  I am speaking English. (आय अॅम स्पीकिंग इंग्लिश) – मी इंग्रजी बोलत आहे.

111.   I have spoken English. (आय हॅव्ह स्पोकन इंग्लिश) – मी इंग्रजी बोललो आहे.

112.  I have been speaking English. (आय हॅव्ह बिन स्पीकिंग इंग्लिश) – मी इंग्रजी बोलत आहे.

113. I spoke English. (आय स्पोक इंग्लिश) – मी इंग्रजी बोललो.

114. I was speaking English. (आय वॉज स्पीकिंग इंग्लिश) – मी इंग्रजी बोलत होतो.

115. I had spoken English. (आय हॅड स्पोकन इंग्लिश) – मी इंग्रजी बोललो होतो.

116. I had been speaking English. (आय हॅड बिन स्पीकिंग इंग्लिश) – मी इंग्रजी बोलत होतो.

117. I will speak English. (आय विल स्पीक इंग्लिश) – मी इंग्रजी बोलेन.

118. I will be speaking English. (आय विल बी स्पीकिंग इंग्लिश) – मी इंग्रजी बोलत असेन.

119. I will have spoken English. (आय विल हॅव्ह स्पोकन इंग्लिश) – मी इंग्रजी बोललेलो असेन.

120. I will have been speaking English. (आय विल हॅव्ह बिन स्पीकिंग इंग्लिश) – मी इंग्रजी बोलत असेन.

यांसारख्या महत्त्वपूर्ण pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

No comments:

Post a Comment

Featured Post

120 English Sentences in All 12 Tenses (with Pronunciation & Marathi Meaning)

 12 Tenses, 120 Examples (With Marathi Translation) English-Tenses-with-Marathi-Meaning-and-Pronunciation   1. Go to School 1.   Present...

Popular Posts