Jun 18, 2025

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 9

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 9

     (भाग 8)                   (भाग 10

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

801.Dipa has failed. दिपा अपयशी ठरली आहे.

802.Gita is resting. गीता आराम करत आहे.

803.He disappeared. तो गायब झाला.

804.He sang a song. त्याने एक गाणं गायलं.

805.I already know. मला आधीच माहीत आहे.

806.I didn't sleep. मी झोपलो नाही. मी झोपले नाही.

807.I'm unemployed. मी बेरोजगार आहे.

808.I'm vegetarian. मी शाकाहारी आहे.

809.Is English easy? इंग्रजी सोपी आहे का?

810.Is Ganesh with us? गणेश आपल्याबरोबर आहे का? गणेश आमच्याबरोबर आहे का?

811.Is Gopal working? गोपाळ काम करतोय का?

812.Is he a Postman? तो पोस्टमन आहे का?

813.Is lunch ready? जेवण तयार आहे का?

814.Is Ram at home? राम घरी आहे का?

815.Is she at home? ती घरी आहे का?

816.Is she married? तिचे लग्न झाले आहे का?

817.Is this enough? हे पुरेसे आहे का?

818.It is possible. ते शक्य आहे.

819.It must be Ram. राम असेल.तो राम असावा.

820.It was a dream. ते एक स्वप्न होतं.

821.It was raining. पाऊस पडत होता.

822.It wasn't easy. ते सोपे नव्हते. ते काय सोपं नव्हतं.

823.It's a miracle. हा चमत्कारच आहे.

824.It's different. ते वेगळे आहे.

825.It's hot today. आज गरमी आहे.

826.It's so simple. किती सोपं आहे.हे खूप सोपे आहे.

827.It's still hot. ते अजूनही गरम आहे.

828.It's too heavy. ते खूप वजनदार आहे. ते खूप जड आहे.

829.It's your book. ते तुझे पुस्तक आहे.

830.I've seen that. मी ते पहिले आहे.

831.Just sit there. फक्त तिथे बस.

832.Just work hard. फक्त मेहनत कर. फक्त मेहनत करा.

833.Leave it to me. ते माझ्यावर सोडून दे. ते माझ्यावर सोडा.

834.Leave tomorrow. उद्या निघ. उद्या निघा.

835.Let me do that. मला ते करू द्या.मला ते करू दे.

836.Let me do this. हे मला करू दे. हे मला करू द्या.

837.Let me read it. मला ते वाचू दे. मला ते वाचू द्या.

838.Let's have fun. चला मजा करूया.

839.Let's try that. चला प्रयत्न करून बघूया.

840.My name is Gangadhar. माझे नाव गंगाधर आहे.

841.My tooth hurts. माझा दात दुखतोय.

842.No one laughed. कोणीही हसले नाही. कोणीच हसलं नाही.

843.Nobody had fun. कोणालाही मजा आली नाही.

844.Nobody is here. येथे कोणीही नाही.

845.Only God knows. फक्त देवालाच माहीत.फक्त देवच जाणे.

846.Pramod is married. प्रमोद विवाहित आहे.

847.Prasad walks fast. प्रसाद वेगाने चालतो.

848.Prices went up. भाव वाढले.किंमती वाढल्या.

849.Radha is unhappy. राधा दु:खी आहे.

850.Ramesh is shaving. रमेश दाढी करत आहे.

851.Read this book. हे पुस्तक वाच. हे पुस्तक वाचा.

852.Read your book. तुझं पुस्तक वाच. तुमचं पुस्तक वाचा.आपले पुस्तक वाचा.

853.Ritesh got scared. रितेश घाबरला.

854.She came alone. ती एकटी आली. ती एकटीच आली.

855.She is talking. ती बोलत आहे.

856.She kicked him. तिने त्याला लाथ मारली.

857.She looked ill. ती आजारी दिसत होती.

858.She might come. ती कदाचित येऊ शकेल.

859.She trusts him. तिचा त्याच्यावर विश्वास आहे.

860.Show it to her. ते तिला दाखव. ते तिला दाखवा.

861.That's illegal. ते बेकायदेशीर आहे.

862.That's my wife. ती माझी पत्नी आहे.

863.They are going. ते जात आहेत.

864.They both work. ते दोघेही काम करतात.

865.They came back. ते परत आले.

866.They have come. ते आले आहेत.

867.They just left. ते नुकतेच निघून गेले.

868.They struggled. त्यांनी संघर्ष केला.

869.They trust you. त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे.त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे.

870.They will help. ते मदत करतील.

871.They're guests. ते पाहुणे आहेत.

872.They're inside. ते आत आहेत.

873.They're trying. ते प्रयत्न करत आहेत.

874.This is better. हे जास्त चांगले आहे.

875.This isn't new. हे काय नवीन नाही. हे नवीन नाही.

876.Those are mine. ते माझे आहेत.

877.Try to explain. समजावयाचा प्रयत्न कर. समजावयाचा प्रयत्न करा.

878.Was it a dream? ते स्वप्न होतं का?

879.Was Ram afraid? राम घाबरलेला होता का?

880.Was that a lie? ते खोटं होतं का?

881.We all laughed. आम्ही सगळे हसलो. आपण सगळे हसलो.

882.We can't do it. आम्ही ते करू शकत नाही. आपण ते करू शकत नाही.

883.We helped them. आम्ही त्यांना मदत केली. आपण त्यांना मदत केली.

884.We know it now. आम्हाला हे आता माहीत आहे. आता आपल्याला हे माहीत आहे.

885.We need to win. आपल्याला जिंकण्याची गरज आहे.

886.We should help. आम्ही मदत केली पाहिजे. आपण मदत केली पाहिजे.

887.We tricked you. आम्ही तुला फसवलं. आम्ही तुम्हाला फसवलं.

888.We worked hard. आम्ही खूप मेहनत केली. आपण खूप मेहनत केली.

889.We'll be there. आम्ही तिथे असू.

890.We'll call you. आम्ही तुम्हाला बोलवू.

891.We'll find out. आपण शोधून काढू. आम्ही शोधून काढू.

892.We'll fix that. आम्ही ते दुरुस्त करू. आपण ते दुरुस्त करू.

893.We're with you. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आम्ही तुमच्याबरोबर आहोत.

894.Were you angry? तू रागावला होतास काय?

895.We've just met. आम्ही नुकतेच भेटलो आहोत. आपण नुकतेच भेटलो आहोत.

896.What are those? त्या काय आहेत?

897.What did I get? मला काय मिळाले?

898.Where am I now? मी आत्ता कुठे आहे?

899.Where do I sit? मी कुठे बसू?

900.Where were you? तू कुठे होतास? तू कुठे होतीस? तुम्ही कुठे होता?

901.Where's my hat? माझी टोपी कोठे आहे?

     (भाग 8)                     (भाग 10)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग pdf साठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Featured Post

भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची यादी.

    भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची यादी list-chief-election-commissioner-india       मुख्य निवडणूक आयुक्त                           ...

Popular Posts