मुलांसाठी 100 सोपी इंग्रजी वाक्ये मराठी अर्थासह.
100 Easy Daily English Sentences for Kids with Marathi Meaning.

100-Easy-Daily-English-Sentences-for-Kids-with-Marathi-Meaning

Greetings / अभिवादन
1. Good Morning! (गुड मॉर्निंग) शुभ प्रभात!, सुप्रभात!
2. Good Afternoon! (गुड आफ्टरनून) शुभ दुपार!
3. Good Evening!(गुड ईव्हनिंग) शुभ संध्या!
4. Good Night! (गुड नाईट) शुभ रात्री!
5. Hello! (हॅलो) नमस्कार!
6. How are you? (हाऊ आर यू) तू कसा/कशी आहेस?
7. I am fine. (आय अॅम फाईन) मी ठीक आहे.
8. What is your name? (व्हॉट इज युअर नेम?) तुझे नाव काय आहे?
9. My name is Rohan. (माय नेम इज रोहन) माझं नाव रोहन आहे.
10. Nice to meet you. (नाईस टू मीट यू) तुला भेटून आनंद झाला.
At Home / घरी
11. Come here. (कम हिअर) इकडे ये.
12. Go there. (गो देअर) तिकडे जा.
13. Sit down. (सिट डाऊन) खाली बस.
14. Stand up. (स्टॅंड अप) उभा रहा.
15. Open the door. (ओपन द डोअर) दार उघड.
16. Close the window. (क्लोज द विंडो) खिडकी बंद कर.
17. Wash your hands. (वॉश युअर हॅन्ड्स) हात धुऊन घे.
18. Brush your teeth. (ब्रश युअर टीथ) दात घासा.
19. Take a bath. (टेक अ बाथ) आंघोळ कर.
20. Go to sleep. (गो टू स्लीप) झोपायला जा.
In School / शाळेत
21. Open your book. (ओपन युअर बुक) आपलं पुस्तक उघड.
22. Close your book. (क्लोज युअर बुक) आपलं पुस्तक बंद कर.
23. Read the lesson. (रीड द लेसन) धडा वाच/वाचा.
24. Write in your notebook. (राईट इन युअर नोटबुक) तुझ्या वहीत लिही/तुमच्या वहीत लिहा.
25. Listen to me. (लिसन टू मी) माझं ऐक/ऐका.
26. Answer me. (आन्सर मी) मला उत्तर दे/द्या.
27. Don’t talk. (डोन्ट टॉक) बोलू नको/बोलू नका.
28. Raise your hand. (रेज युअर हॅन्ड) हात वर कर.
29. Come in. (कम इन) आत ये/या.
30. Go out. (गो आऊट) बाहेर जा.
Daily Life / दैनंदिन जीवनात
31. I am hungry. (आय अॅम हंग्री) मला भूक लागली आहे.
32. I am thirsty. (आय अॅम थर्स्टी) मला तहान लागली आहे.
33. I am tired. (आय अॅम टायर्ड) मी थकलो आहे.
34. I am happy. (आय अॅम हॅपी) मी आनंदी आहे.
35. I am sad. (आय अॅम सॅड) मी दुःखी आहे.
36. Don’t worry. (डोन्ट वरी) काळजी करू नकोस.
37. Be careful. (बी केअरफुल) काळजी घे.
38. Don’t run. (डोन्ट रन) पळू नकोस.
39. Don’t shout. (डोन्ट शाऊट) ओरडू नकोस.
40. Play with me. (प्ले विथ मी) माझ्यासोबत खेळ/खेळा.
Basic Needs / गरजा
41. Give me water. (गिव्ह मी वॉटर) मला पाणी दे.
42. Give me food. (गिव्ह मी फूड) मला जेवण दे.
43. Drink milk. (ड्रिंक मिल्क) दूध पिऊन घे.
44. Eat this fruit. (ईट दिस फ्रूट) हे फळ खा.
45. Take this pen. (टेक दिस पेन) हा पेन घे.
46. Bring that book. (ब्रिंग दॅट बुक) ते पुस्तक आण.
47. Give me a pencil. (गिव्ह मी अ पेन्सिल) मला पेन्सिल दे.
48. Take your bag. (टेक युअर बॅग) तुझी पिशवी घे.
49. Wash your face. (वॉश युअर फेस) तोंड धुऊन घे.
50. Comb your hair. (कोंब युअर हेअर) केस विंचर.
Polite Words / सौजन्याचे शब्द
51. Thank you. (थँक यू) धन्यवाद.
52. Welcome. (वेलकम) स्वागत आहे.
53. Sorry. (सॉरी) माफ करा.
54. Excuse me. (एक्सक्यूज मी) माफ करा/क्षमा करा.
55. Please help me. (प्लीज हेल्प मी) मला मदत करा.
56. Yes. (येस) हो.
57. No. (नो) नाही.
58. Maybe. (मेबी) कदाचित.
59. All right. (ऑल राईट) ठीक आहे.
60. Very good! (व्हेरी गुड) खूप छान!
At Play / खेळताना
61. Catch the ball. (कॅच द बॉल) चेंडू पकड.
62. Throw the ball. (थ्रो द बॉल) चेंडू फेक.
63. Run fast. (रन फास्ट) पटकन धाव.
64. Don’t fight. (डोन्ट फाईट) भांडू नका.
65. Clap your hands. (क्लॅप युअर हॅन्ड्स) टाळ्या वाजवा.
66. Sing a song. (सिंग अ सॉंग) गाणं गा.
67. Dance with me. (डान्स विथ मी) माझ्यासोबत नाच.
68. Jump high. (जंप हाई) उंच उडी मार.
69. Don’t cry. (डोन्ट क्राय) रडू नकोस.
70. Smile please. (स्माईल प्लीज) कृपया हसा.
Everyday Use / दैनंदिन वापर
71. Come fast. (कम फास्ट) पटकन ये.
72. Go slowly. (गो स्लोली) हळू जा.
73. Don’t touch. (डोन्ट टच) स्पर्श करू नको.
74. Look at me. (लुक अॅट मी) माझ्याकडे बघ.
75. Look there. (लुक देअर) तिकडे बघ.
76. Tell me. (टेल मी) मला सांग.
77. Show me. (शो मी) मला दाखव.
78. Wait here. (वेट हिअर) इकडे थांब.
79. Don’t move. (डोन्ट मूव्ह) हलू नकोस.
80. Hurry up! (हरी अप) लवकर कर.
Family / कुटुंब
81. This is my father. (दिस इज माय फादर) हे माझे वडील आहेत.
82. This is my mother. (दिस इज माय मदर) ही माझी आई आहे.
83. This is my brother. (दिस इज माय ब्रदर) हा माझा भाऊ आहे.
84. This is my sister. (दिस इज माय सिस्टर) ही माझी बहीण आहे.
85. I love my family. (आय लव्ह माय फॅमिली) मला माझं कुटुंब आवडतं.
86.Come to my home. (कम टू माय होम) माझ्या घरी ये.
87. Let’s play together. (लेट्स प्ले टुगेदर) चला, आपण एकत्र खेळू.
88. Don’t be late. (डोन्ट बी लेट) उशीर करू नकोस.
89. Be on time. (बी ऑन टाइम) वेळेवर ये.
90. See you tomorrow. (सी यू टुमॉरो) उद्या भेटू.
Simple Expressions / सोपी वाक्ये
91. What is this? (व्हॉट इज दिस) हे काय आहे?
92. This is a pen. (दिस इज अ पेन) हा पेन आहे.
93. That is a book. (दॅट इज अ बुक) ते पुस्तक आहे.
94. Who are you? (हू आर यू) तू कोण आहेस?
95. I am a boy. (आय अॅम अ बॉय) मी मुलगा आहे.
96. I am a girl. (आय अॅम अ गर्ल) मी मुलगी आहे.
97. Where are you going? (व्हेअर आर यू गोईंग) तू कुठे चालला/चालली आहेस?
98. I am going to school. (आय अॅम गोईंग टू स्कूल) मी शाळेत जात आहे.
99. Come with me. (कम विथ मी) माझ्यासोबत ये.
100. Let’s go. (लेट्स गो) चला, जाऊया.
यासारख्या pdf फाइल साठी येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment