Aug 27, 2025

दैनंदिन संभाषणासाठी 100 इंग्रजी वाक्ये मराठीत. Learn 100 Daily English Sentences with Marathi Translation.

Learn 100 Daily English Sentences with Marathi Translation.

दैनंदिन संभाषणासाठी 100 इंग्रजी वाक्ये मराठीत

Learn-100-Daily-English-Sentences-with-Marathi-Translation
Learn-100-Daily-English-Sentences-with-Marathi-Translation

 

1.  Good morning. (गुड मॉर्निंग) — सुप्रभात, शुभ सकाळ.

2.  Hello friend. (हॅलो फ्रेंड) — नमस्कार मित्रा.

3.  I’m happy. (आय'म हॅपी) — मी आनंदी आहे.

4.  Thank you. (थँक यू) — धन्यवाद.

5.  Please come. (प्लीज कम) — कृपया ये/या.

6.  Sit down. (सिट डाउन) — बस/बसा.

7.   Stand up. (स्टँड अप) — उभे/उभा रहा.

8.  Open the book. (ओपन द बुक) — पुस्तक उघडा.

9.  Close the door. (क्लोज डोअर) — दार बंद करा.

10. I’m hungry. (आय'म हंग्री) — मला भूक लागली आहे.

11. Drink water. (ड्रिंक वॉटर) — पाणी प्या.

12. Eat apple. (ईट पल) सफरचंद खा.

13. Wash hands. (वॉश हँड्स) — हात धुवा.

14. Brush teeth. (ब्रश टीथ) — दात घासा.

15. Go home. (गो होम) — घरी जा.

16. Come here. (कम हिअर) — इकडे या.

17. I’m tired. (आय'म टायर्ड) — मी थकलेलो आहे.

18. Sleep now. (स्लीप नाउ) — आता झोप/झोपा.

19. Wake up. (वेक अप) — जागा हो.

20. Play game. (प्ले गेम) — खेळ खेळा.

21. Run fast. (रन फास्ट) — लवकर धाव, वेगाने धावा.

22. Jump high. (जंप हाय) — उंच उडी मार/मारा.

23. Sing song. (सिंग सॉंग) — गाणे/गाणं गा.

24. Draw picture. (ड्रॉ पिक्चर) — चित्र काढा/काढ.

25. Read book. (रीड बुक) — पुस्तक वाच/वाचा.

26. Write your name. (राइट युवर नेम) — तुमचे नाव लिहा.

27.  Count numbers. (काउंट नंबर्स) — संख्या मोजा.

28. I’m student. (आय'म स्टुडंट) — मी विद्यार्थी आहे.

29. Good night. (गुड नाइट) — शुभ रात्री.

30. See you. (सी यू) — भेटू.

31. Be careful. (बी केअरफुल) — सावध रहा.

32. Help me. (हेल्प मी) — मला मदत कर/करा.

33. Sorry friend. (सॉरी फ्रेंड) — माफ कर मित्रा.

34. You’re welcome. (यू'र वेलकम) — तुमचे स्वागत आहे.

35. I’m sorry. (आय'म सॉरी) — मला माफ कर/करा.

36. Happy birthday. (हॅपी बर्थडे) — वाढदिवसाच्या शुभेच्छा.

37. Laugh loudly. (लाफ लाउडली) — जोरात,मोठ्याने हसा.

38. Cry softly. (क्राय सॉफ्टली) — हळू रडा.

39. Share toys. (शेअर टॉइज) — खेळणी शेअर कर.

40. Clean room. (क्लीन रूम) — खोली स्वच्छ कर/ करा.

41. Plant tree. (प्लांट ट्री) — झाड लावा.

42. Save water. (सेव वॉटर) — पाणी वाचवा.

43. Don’t litter. (डोन्ट लिटर) — कचरा टाकू नका.

44. Be kind. (बी काइंड) — दयाळू रहा.

45. Study hard. (स्टडी हार्ड) — कठोर अभ्यास करा.

46. Listen carefully. (लिसन केअरफुली) — लक्षपूर्वक ऐका.

47. Speak slowly. (स्पीक स्लोली) — हळू बोल/बोला.

48. Ask question. (आस्क क्वेश्चन) — प्रश्न विचार/विचारा.

49. Answer now. (आन्सर  नाउ) आता उत्तर द्या.

50. Yes please. (येस प्लीज) — हो कृपया.

51. No thanks. (नो थँक्स) — नाही धन्यवाद.

52. Excuse me. (एक्सक्यूज मी) — माफ करा.

53. What’s this? (व्हॉट्स दिस) — हे काय आहे?

54. Who’s that? (हूज दॅट) — तो कोण आहे?

55. Where’s book? (व्हेअर्स बुक) — पुस्तक कुठे आहे?

56. How many? (हाउ मेनी) — किती?

57. Why not? (व्हाय नॉट) — का नाही?

58. I know. (आय नो) — मला माहीत आहे.

59. You go. (यू गो) — तू जा.

60. We play. (वी प्ले) — आम्ही खेळतो.

61. They come. (दे कम) — ते येतात.

62. Go there. (गो देअर) — तिकडे जा.

63. Raise your hand. (रेझ युअर हॅण्ड) — तुमचा हात वर करा.

64. Open your book. (ओपन युअर बुक) — तुमचे पुस्तक उघडा.

65. Close your book. (क्लोज युअर बुक) — तुमचे पुस्तक बंद करा.

66. Read loudly. (रीड लाऊडली) — मोठ्याने वाचा.

67. Write it down. (राईट इट डाऊन) — ते लिहा.

68. Repeat after me. (रिपीट आफ्टर मी) — माझ्यानंतर पुन्हा म्हणा.माझ्यामागे म्हणा. 

69. Pay attention. (पे अटेन्शन) — लक्ष द्या.

70. Be quiet. (बी क्वायट) — शांत बसा.

71. Don’t talk. (डोन्ट टॉक) — बोलू नका.

72. Look at the board. (लुक अ‍ॅट द बोर्ड) — फळ्याकडे पाहा.

73. Listen to me. (लिसन टू मी) — माझे ऐका.

74. Answer me. (आन्सर मी) — मला उत्तर द्या.

75. Speak in English. (स्पीक इन इंग्लिश) — इंग्रजीत बोला.

76. Don’t shout. (डोन्ट शाऊट) — ओरडू नका.

77. Stop talking. (स्टॉप टॉकिंग) — बोलणे थांबवा.

78. Come to the front. (कम टू द फ्रन्ट) — पुढे या.

79. Work in pairs. (वर्क इन पेअर्स) — जोड्यांनी काम करा.

80. Work in groups. (वर्क इन ग्रुप्स) — गटाने काम करा.

81. Check your answers. (चेक युअर आन्सर्स) — तुमची उत्तरे तपासा.

82. Don’t copy. (डोन्ट कॉपी) — नकल करू नका, पाहून लिहू नका.

83. Raise your question. (रेझ युअर क्वेश्चन) — तुमचा प्रश्न विचारा.

84. Complete your homework. (कम्प्लीट युअर होमवर्क) — तुमचा गृहपाठ पूर्ण करा.

85. Submit your notebook. (सबमिट युअर नोटबुक) — तुमची वही जमा करा.

86. Take out your pen. (टेक आउट युअर पेन) — तुमचा पेन काढा.

87. Take out your book. (टेक आउट युअर बुक) — तुमचे पुस्तक काढा.

88. Draw a line. (ड्रॉ अ लाईन) — रेषा काढा.

89. Erase the board. (इरेज द बोर्ड) — फळा पुसा.

90. Write on the board. (राईट ऑन द बोर्ड) — फळ्यावर लिहा.

91. Underline the answer. (अंडरलाईन द आन्सर) — उत्तराखाली रेघ ओढा.

92. Circle the word. (सर्कल द वर्ड) — शब्दाला वर्तुळ करा.

93. Fill in the blanks. (फिल इन द ब्लॅंक्स) — रिकाम्या जागा भरा.

94. Match the following. (मॅच द फॉलोइंग) — दिलेल्या गोष्टी जुळवा.

95. Check your spelling. (चेक युअर स्पेलिंग) — तुमची स्पेलिंग तपासा.

96. Don’t make noise. (डोन्ट मेक नॉईज) — आवाज करू नका.

97. Put your bag down. (पुट युअर बॅग डाऊन) — तुमची पिशवी खाली ठेवा.

98. Bring your homework tomorrow. (ब्रिंग युअर होमवर्क टूमॉरो) — तुमचा गृहपाठ उद्या आणा.

99. Switch off the fan. (स्विच ऑफ द फॅन) — पंखा बंद करा.

100. Switch on the light. (स्विच ऑन द लाईट) — लाईट चालू करा.

101. Line up. (लाईन अप) — रांगेत उभे रहा.

102. Don’t run. (डोन्ट रन) — धावू नका.

103. Sit properly. (सिट प्रॉपर्ली) — नीट बसा.

104. Stand properly. (स्टॅण्ड प्रॉपर्ली) — नीट उभे रहा.

105. Face the board. (फेस द बोर्ड) — फळ्याकडे पाहा.

106. Clap your hands. (क्लॅप युअर हॅण्ड्स) — टाळ्या वाजवा.

दैनंदिन सांभाषणसाठी 100 इंग्रजी वाक्ये मराठी अर्थासह pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

No comments:

Post a Comment

Featured Post

300 घरगुती वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी. 300 Household Items Name in English and Marathi.

300 घरगुती वस्तूंची नावे इंग्रजी व मराठी . 300 Household Items Name in English and Marathi.  300-Household-Items-Name-in-English-and-Mara...

Popular Posts