
first-and-biggest-in-the-world

1. सागरमार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी – वास्को-द-गामा
2. भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपीयन – सिकंदर
3. भारताला भेट देणारे पहिले रशियन पंतप्रधान – निकोलन बुल्गानीन
4. भारताला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान – हेरॉल्ड मॅकमिलन
5. भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष – आयसेन हॉवर
6. भारताला भेट देणारा पहिला युरोपीयन – मार्को पोलो
7. भारताला भेट देणारा पहिला चिनी प्रवासी – फहियान
8. भारतातील पहिली महिला अवकाशवीर – कल्पना चावला
9. भारतातील पहिला अवकाशवीर – राकेश शर्मा
10. प्राणवायू शिवाय प्रथम एवरेस्ट वर जाणारा – फू-दोरजी
11. पहिले अवकाशस्थानक – सॅल्युट – 1 ( रशिया )
12. पहिले अंतराळयान – स्पुटनीक – 1 (1957)
13. पहिली महिला अवकाशवीर – वेलेन्टिना तेरस्कोव्हा (रशिया) 16 जुन 1963
14. पहिला अवकाशवीर – युरी गागारीन ( रशिया 12 एप्रिल 1969)
15. पहिला अंतराळ पर्यटक – डेनिस टिटो (अमेरिका)
16. दक्षिण ध्रुवाला भेट देणारा पहिला वीर – अमुंडसेन
17. जिब्रास्टरची खाडी पोहून जाणारी पहिली महिला – आरती प्रधान (भारत)
18. जपानमधील पहिली अवकाशवीर – चिआकी मुकाई
19. जपानमधील पहिला अवकाशवीर – मामोरु मोहरी
20. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश – चीन
21. जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर – लेक सुपिरिअर
22. जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर – कॅस्पियन समुद्र
23. जगातील सर्वात मोठे हॉटेल – रोशिया मास्को
24. जगातील सर्वात मोठे शहर – शांघाय (चीन)
25. जगातील सर्वात मोठे वाळवंट – सहारा(आफ्रिका)
26. जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन – ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्युयार्क)
27. जगातील सर्वात मोठे बेट – ग्रीनलँड
28. जगातील सर्वात मोठे बंदर – सिडने
29. जगातील सर्वात मोठे ग्रंथालय – लायब्ररी ऑफ कॉंग्रस,वॉशिंगटन
30. जगातील सर्वात मोठे आखात – मारोक्कोचे आखात
31. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना – भारत
32. जगातील सर्वात मोठी मशीद – जामा मशीद,दिल्ली
33. जगातील सर्वात मोठी घंटा – महान घंटा ( मॉस्को)
34. जगातील सर्वात मोठी खाडी – हडसन बे ( कॅनडा)
35. जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश – भारत
36. जगातील सर्वात मोठा राजवाडा – व्हॅटीकन पॅलेस
37. जगातील सर्वात मोठा महासागर – पॅसिफिक
38. जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह – इंडोनेशिया
39. जगातील सर्वात मोठा पक्षी – शहामृग
40. जगातील सर्वात मोठा धबधबा – एन्जल (व्हेनेझुएला)
41. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश – सुंदरबन
42. जगातील सर्वात मोठा खंड – आशिया
43. जगातील सर्वात खोल सरोवर – बैकल सरोवर ( सैबेरिया)
44. जगातील सर्वात खोल महासागर – पॅसिफिक महासागर
45. जगातील सर्वात उंच शिखर – माऊंट एवरेस्ट (8852 मी.)
46. जगातील सर्वात उंच प्राणी – जिराफ
47. जगातील सर्वात उंच पार्क – एलोस्टोना नॅशनल पार्क (अमेरिका)
48. जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश – पामीरचे पठार (तिबेट)
49. जगातील सर्वात उंच धरण – भाक्रा नांगल (740)
50. जगातील सर्वात उंच तळे – टिटिकाका
51. जगातील सर्वात उंच टॉवर – पेट्रोनॉल टॉवर (मलेशिया)
52. जगातील समुद्र प्रदक्षिण करणारा पहिला व्यक्ती – फर्डिनांड मॅगेलन
53. जगातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष – मादिया एस्टेला पेरॉन (अर्जेन्टीना)
54. जगातील पहिली महिला पंतप्रधान – सिरीमाओ भंडारनायके
55. जगातील दुसरा व पहिला आफ्रिकन अंतराळ पर्यटक – मार्क शटलवर्थ
56. जगातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा देश – रशिया
57. चंद्रावर पाऊल टेकवणारा पहिला मानव – नील आर्मस्ट्रॉंग (20 जुलै 1969)
58. चंद्रावर जाणारे पहिले अमेरिकन अवकाशयान (मानवसाहित) – आपोलो – 11
59. एवरेस्टवर पाऊल ठेवणारे पहिले दांपत्य – आंद्रेज व मारिना स्टेम्फेलजी
60. एवरेस्टवर पाऊल ठेवणारा पहिला अंध – व्हेनेसायर
61. एवरेस्ट शिखर प्रथम सर करणारा – तेनसिंग नोर्के
62. एवरेस्ट वर पाऊल ठेवणारी पहिली महिला – जुंको तोबेई
63. एवरेस्ट दोनदा काबील करणारा – नावांग गोम्बू
64. अवकाशात पहिले उपग्रह सोडणारे पहिले राष्ट्र – रशिया
65. अमेरिकेची पहिली अवकाशवीर – सॅली राईट
66. अमेरिकेचा पहिला अवकाशवीर – अॅलन शेफार्ड
67. अमिरिकेने पाठविलेले पहिले उपग्रह – एक्सप्लोरर
68. अंतराळात स्पेस वॉक करणारा पहिला व्यक्ती – अलेक्सी लिओनाव
69. अंतराळात
जाणारा पहिला सजीव -लायका नावाची कुत्री
pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला चॅनल वर मिळतील.
👉400 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
No comments:
Post a Comment