
What-is-it-called

1. हजार सरोवरांचा प्रदेश – फिनलँड
2. सोनेरी प्रवेश द्वाराचे शहर – सनफ्रान्सिस्को
3. सूर्यास्ताचा देश – इंग्लंड
4. सुवर्णमंदिराचे शहर – अमृतसर
5. व्हाईट सिटी – बेलग्रेड
6. लवंगाची भूमी – मादागास्कर
7. राजवाड्यांचे शहर – कलकत्ता
8. युरोपचे रणक्षेत्र – बेल्जियम
9. युरोपचे गव्हाचे कोठार – युक्रेन
10. युरोपचे क्रीडांगण – स्वित्झरलॅंड
11. युरोपचा सुरुंग – बाल्कन प्रदेश
12. यंपायर्स सिटी – न्यूयार्क
13. मोटार गाड्यांचे शहर – डेट्राईट
14. मैफल वृक्षांचा देश – कॅनडा
15. मध्यरात्रीचा सूर्य – नार्वे
16. भूमध्य समुद्राची किल्ली – जिब्राल्टर
17. भारताचे प्रवेशद्वार – मुंबई
18. बर्फाची भूमी – कॅनडा
19. पूर्वेकडील व्हेनिस – कोची
20. पाचुंचे बेट – श्रीलंका
21. पांढऱ्या हत्तीचा प्रदेश – सयाम
22. पवित्र भूमी – पॅलेस्टाईन
23. निळा पर्वत – निलगिरी
24. नाईलची देणगी – इजिप्त
25. धान्यांचे कोठार – प्रेअरीज प्रदेश
26. दुर्लक्षित शहर – ल्हॉसा
27. दक्षिण गोलार्धातील इंग्लंड – न्यूझीलंड
28. जगाचे साखरेचे कोठार – क्युबा
29. जगाचे छप्पर – तिबेट
30. चीनचे दुख:श्रु – हो हॅंग हो नदी
31. गोऱ्या माणसाचे थडगे – गिनीचा किनारा
32. गुलाबी शहर – जयपूर
33. काळे खंड – आफ्रिका
34. कंगारुंचा देश – ऑस्ट्रेलिया
35. उत्तरेकडील व्हेमिस – स्टॉक होम
36. उगवत्या सूर्याचा देश – जपान
37. इंग्लंडचे उद्यान – पेठ
38. आसामचे अश्रु – ब्रह्मपुत्रा नदी
39. अरबी समुद्राची राणी – कोची
40. 7 बेटयांचे शहर – मुंबई
41. 7 टेकड्यांचे शहर – रोम
42. 5 नद्यांचा प्रदेश – पंजाब
pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला चॅनल वर मिळतील.
👉400 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
No comments:
Post a Comment