Mar 6, 2026

120 Daily Spoken English Sentences with Pronunciation and Marathi Meaning.120 रोज वापरली जाणारी इंग्रजी वाक्ये मराठी अर्थासह


 
120-daily-use-english-sentences-with-pronunciation-marathi-meaning
120-daily-use-english-sentences-with-pronunciation-marathi-meaning

1. What’s your plan today? 😊 (व्हाट्स योर प्लान टुडे?) – आज तुझा/तुमचा काय प्लॅन आहे?

2. I will study today. 📚 (आई विल स्टडी टुडे) – मी आज अभ्यास करेन.

3. I will stay at home. 🏠 (आई विल स्टे ॲट होम) – मी आज घरी राहीन.

4. I have some work. (आई हॅव सम वर्क) – माझ्याकडे थोडे काम आहे.

5. I will go out later. 🚶 (आई विल गो आऊट लेटर) – मी नंतर बाहेर जाईन.

6. Let’s plan something. (लेट्स प्लॅन समथिंग) – चला काहीतरी प्लॅन करूया.

7. I will finish my work first. (आई विल फिनिश माय वर्क फर्स्ट) – मी आधी माझे काम पूर्ण करेन.

8. Maybe I’ll rest today. 😌 (मेबी आयल रेस्ट टुडे) – कदाचित मी आज विश्रांती घेईन.

9. Tell me your plan. (टेल मी योर प्लॅन) – तुझा/तुमचा प्लॅन मला सांग.

10. Sounds like a good plan. 👍 (साउंड्स लाइक अ गुड प्लॅन) – हा चांगला प्लॅन वाटतो.

11.  What’s going on? (व्हाट्स गोइंग ऑन) – काय चालले आहे?

12.  Nothing much. (नथिंग मच) – काही खास नाही.

13.  I’m just chilling. 😎 (आयम जस्ट चिलिंग) – मी फक्त आराम करत आहे.

14.  What are you up to? (व्हाट आर यू अप टू) – तू काय करत आहेस?

15.  Long time no see. (लॉंग टाइम नो सी) – खूप दिवसांनी भेटलो.

16.  Let’s catch up later. (लेट्स कॅच अप लेटर) – नंतर बोलूया.

17.  That sounds good. 👍 (दैट साउंड्स गुड) – ते चांगले वाटते.

18.  I’ll be there soon. (आयल बी देअर सून) – मी लवकरच तिथे येईन.

19.  Give me a moment. ⏳ (गिव मी अ मोमेंट) – मला एक क्षण द्या.

20.  No big deal. (नो बिग डील) – काही मोठी गोष्ट नाही.

21.  Now focus on studies. 📖 (नाऊ फोकस ऑन स्टडीज) – आता अभ्यासावर लक्ष द्या.

22.  Time to study seriously. (टाइम टू स्टडी सिरियसली) – आता गंभीरपणे अभ्यास करण्याची वेळ आहे.

23.  Exams are near. ⏳ (एग्झाम्स आर नियर) – परीक्षा जवळ आली आहे.

24.  Don’t waste time. (डोंट वेस्ट टाइम) – वेळ वाया घालवू नका.

25.  Study hard today. 💪 (स्टडी हार्ड टुडे) – आज मन लावून अभ्यास करा.

26.  Your future matters. ✨ (योर फ्यूचर मॅटर्स) – तुमचे भविष्य महत्त्वाचे आहे.

27.  Stay focused. (स्टे फोकस्ड) – लक्ष केंद्रित ठेवा.

28.  Success needs effort. 🌟 (सक्सेस नीड्स एफर्ट) – यशासाठी मेहनत लागते.

29.  Keep learning daily. (कीप लर्निंग डेली) – रोज काहीतरी शिका.

30.  Practice makes perfect. (प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट) – सरावाने परिपूर्णता येते.

31.  What’s up? 😄 (व्हाट्स अप) – काय चाललंय?

32.  Long time no talk! (लॉंग टाइम नो टॉक) – खूप दिवसांनी बोलतोय!

33.  Guess what? 😉 (गेस व्हॉट) – काय झालं ते ओळख?

34.  You free right now? (यू फ्री राईट नाऊ) – तू आत्ता मोकळा आहेस का?

35.  Missed our chats! ❤️ (मिस्ड अवर चॅट्स) – आपल्या गप्पा खूप मिस झाल्या.

36.  Let’s talk later. (लेट्स टॉक लेटर) – नंतर बोलूया.

37.  Send me a message. (सेंड मी अ मेसेज) – मला मेसेज पाठव.

38.  Call me when free. (कॉल मी व्हेन फ्री) – मोकळा झाल्यावर मला फोन कर.

39.  I’m waiting. (आयम वेटिंग) – मी वाट पाहत आहे.

40.  See you soon. (सी यू सून) – लवकर भेटूया.

41.  Can you help me, please? (कॅन यू हेल्प मी प्लीज) – कृपया मला मदत कराल का?

42.  Please do this for me. (प्लीज डू धिस फॉर मी) – कृपया माझ्यासाठी हे करा.

43.  Can you check this once? (कॅन यू चेक धिस वन्स) – हे एकदा तपासाल का?

44.  Just a small help. (जस्ट अ स्मॉल हेल्प) – फक्त एक छोटी मदत.

45.  Will you do me a favor? (विल यू डू मी अ फेवर) – तुम्ही माझ्यासाठी एक मदत कराल का?

46.  If you don’t mind. (इफ यू डोंट माइंड) – जर तुम्हाला हरकत नसेल तर.

47.  Could you explain this? (कुड यू एक्सप्लेन दिस) – तुम्ही हे समजावून सांगू शकता का?

48.  Please let me know. (प्लीज लेट मी नो) – कृपया मला कळवा.

49.  I would appreciate your help. (आई वुड अप्रीशिएट योर हेल्प) – तुमच्या मदतीची मी कदर करेन.

50.  Thanks in advance. (थॅंक्स इन अ‍ॅडव्हान्स) – आधीच धन्यवाद.

51.  Okay. 👍 (ओके) – ठीक आहे.

52.  Got it. (गॉट इट) – समजलं.

53.  Not now. (नॉट नाऊ) – आत्ता नाही.

54.  Maybe later. (मेबी लेटर) – कदाचित नंतर.

55.  I’m busy. (आयम बिझी) – मी व्यस्त आहे.

56.  Call me. 📞 (कॉल मी) – मला फोन करा.

57.  Text me. 📩 (टेक्स्ट मी) – मला मेसेज करा.

58.  I’m coming. (आयम कमिंग) – मी येत आहे.

59.  Wait a minute. (वेट अ मिनिट) – एक मिनिट थांबा.

60.  No problem. 😊 (नो प्रॉब्लेम) – काही हरकत नाही.

61.  That’s fine. (दैट्स फाईन) – ठीक आहे.

62.  Let’s go. 🚶 (लेट्स गो) – चला जाऊया.

63.  Take care. (टेक केअर) – काळजी घ्या.

64.  Be careful. (बी केअरफुल) – सावध रहा.

65.  Don’t worry. (डोंट वरी) – चिंता करू नका.

66.  Everything is fine. (एव्हरीथिंग इज फाईन) – सर्व काही ठीक आहे.

67.  All good. (ऑल गुड) – सगळं ठीक आहे.

68.  Keep smiling. (कीप स्माइलिंग) – हसत राहा.

69.  Stay happy. (स्टे हॅपी) – आनंदी रहा.

70.  Have a nice day. (हॅव अ नाईस डे) – तुमचा दिवस छान जावो.

71.  Did you eat something? (डिड यू ईट समथिंग) – तू काही खाल्लंस का?

72.  Take care of yourself. (टेक केअर ऑफ योरसेल्फ) – स्वतःची काळजी घ्या.

73.  I’m always here for you. (आयम ऑलवेज हियर फॉर यू) – मी नेहमी तुझ्यासाठी आहे.

74.  Don’t stress too much. (डोंट स्ट्रेस टू मच) – जास्त ताण घेऊ नकोस.

75.  You mean a lot to me. (यू मीन अ लॉट टू मी) – तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस.

76.  I miss you. (आई मिस यू) – मला तुझी आठवण येते.

77.  Stay strong. (स्टे स्ट्रॉंग) – मजबूत राहा.

78.  Everything will be okay. (एव्हरीथिंग विल बी ओके) – सगळं ठीक होईल.

79.  Believe in yourself. (बिलीव्ह इन योरसेल्फ) – स्वतःवर विश्वास ठेवा.

80.  Never give up. (नेव्हर गिव अप) – कधीही हार मानू नका.

81.  I’m not feeling well. (आयम नॉट फीलिंग वेल) – मला बरं वाटत नाही.

82.  I have a headache. (आई हॅव अ हेडेक) – मला डोकेदुखी आहे.

83.  I feel weak. (आई फील वीक) – मला अशक्तपणा वाटतो.

84.  I need some rest. (आई नीड सम रेस्ट) – मला थोडी विश्रांती हवी आहे.

85.  I’ll see a doctor. (आयल सी अ डॉक्टर) – मी डॉक्टरांना दाखवेन.

86.  Please take care. (प्लीज टेक केअर) – कृपया काळजी घ्या.

87.  Drink more water. (ड्रिंक मोर वॉटर) – जास्त पाणी प्या.

88.  Get well soon. (गेट वेल सून) – लवकर बरे व्हा.

89.  Take medicine on time. (टेक मेडिसिन ऑन टाइम) – वेळेवर औषध घ्या.

90.  Rest properly. (रेस्ट प्रॉपरली) – नीट विश्रांती घ्या.

91.  Happy Holi! 🎨 (हॅपी होली) – होळीच्या शुभेच्छा!

92.  Stay colorful. (स्टे कलरफुल) – रंगीत राहा.

93.  Enjoy the day. (एन्जॉय द डे) – दिवसाचा आनंद घ्या.

94.  Spread happiness. (स्प्रेड हॅपिनेस) – आनंद पसरवा.

95.  Celebrate safely. (सेलिब्रेट सेफली) – सुरक्षितपणे साजरी करा.

96.  Have fun today. (हॅव फन टुडे) – आज मजा करा.

97.  Lots of joy to you. (लॉट्स ऑफ जॉय टू यू) – तुम्हाला खूप आनंद मिळो.

98.  Keep celebrating. (कीप सेलिब्रेटिंग) – साजरा करत रहा.

99.  Smile more. (स्माइल मोर) – जास्त हसा.

100. Best wishes to you. (बेस्ट विशेस टू यू) – तुम्हाला शुभेच्छा.

101. Have you eaten breakfast? (हॅव यू ईटन ब्रेकफास्ट) – तुम्ही नाश्ता केला का?

102. Don’t skip breakfast. (डोंट स्किप ब्रेकफास्ट) – नाश्ता सोडू नका.

103. Let’s have tea. (लेट्स हॅव टी) – चला चहा घेऊया.

104. Coffee or tea? (कॉफी ऑर टी) – कॉफी की चहा?

105. Eat healthy food. (ईट हेल्दी फूड) – पौष्टिक अन्न खा.

106. Let’s eat together. (लेट्स ईट टुगेदर) – चला एकत्र जेवूया.

107. Food is ready. (फूड इज रेडी) – जेवण तयार आहे.

108. Come and eat. (कम अँड ईट) – या आणि जेवा.

109. It tastes good. (इट टेस्ट्स गुड) – याची चव छान आहे.

110.  I’m full now. (आयम फुल नाऊ) – आता माझे पोट भरले आहे.

111. Tell me the truth. (टेल मी द ट्रुथ) – मला खरं सांगा.

112. Don’t lie to me. (डोंट लाई टू मी) – मला खोटं बोलू नका.

113. I trust you. (आई ट्रस्ट यू) – मला तुमच्यावर विश्वास आहे.

114. Always speak the truth. (ऑलवेज स्पीक द ट्रुथ) – नेहमी सत्य बोला.

115. Honesty is important. (ऑनेस्टी इज इम्पॉर्टंट) – प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे.

116. Be honest. (बी ऑनेस्ट) – प्रामाणिक रहा.

117.  I understand you. (आई अंडरस्टँड यू) – मला तुम्ही समजता.

118.  That’s not right. (दैट्स नॉट राईट) – ते बरोबर नाही.

119.  Think before speaking. (थिंक बिफोर स्पीकिंग) – बोलण्याआधी विचार करा.

120. Learn something new every day. (लर्न समथिंग न्यू एव्हरी डे) – दररोज काहीतरी नवीन शिका.

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग pdf साठी येथे क्लिक करा.

📞Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.

✍️Telegram Channel साठी येथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Featured Post

300 Household Items Name in English & Hindi.300 घरेलू वस्तुओं के नाम हिंदी और अंग्रेज़ी।

300-household-items-name-in-hindi-and-english 🪑 Furniture / फर्नीचर 1.  Chair ( चेयर) – कुर्सी 2.   Table ( टेबल) – मेज 3.   Bed ...

Popular Posts