Pages

Pages

Jun 19, 2025

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 14

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 14

     (भाग 13)                  (भाग 15)

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

1301.Are you Indian? (आर यू इंडियन?)तू भारतीय आहेस कातुम्ही भारतीय आहात का

1302.Bharat is fixing his fan. (भरत इज़ फिक्सिंग हिज फॅन)भरत त्याचा पंखा दुरुस्त करत आहे. 

1303.Come with us to Nagpur next week. (कम विथ अस टू नागपूर नेक्स्ट वीक)पुढच्या आठवड्यात आमच्याबरोबर नागपूरला ये.पुढच्या आठवड्यात आमच्याबरोबर नागपूरला या.

1304.Cut the carrots.(कट द कॅरट्स)गाजरं कापा.गाजरं काप.

1305.Damodhar had a weapon.(दामोदर हॅड अ वेपन)दमोधरकडे शस्त्र होते.

1306.Dhiraj likes games.(धिरज लाइक्स गेम्स)धिरजला खेळ आवडतात.

1307.Did Mira tell you? (डिड मीरा टेल यू?)मीराने तुला सांगितले का? मीराने तुम्हाला सांगितले का?

1308.Dinesh is one of my students.(दिनेश इज़ वन ऑफ माय स्टुडंट्स)दिनेश माझा एक विद्यार्थी आहे.

1309.Do whatever she tells you.(डू व्हॉटएव्हर शी टेल्स यू) ती तुला जे सांगेल ते कर. ती तुम्हाला जे सांगेल ते करा.  

1310.Do you drink milk? (डू यू ड्रिंक मिल्क?)तू दूध पितोस कातू दूध पितेस कातुम्ही दूध पिता का

1311.Don't let Rita in.(डोंट लेट रीता इन)रिताला आत येऊ देऊ नकोस.रिताला आत येऊ देऊ नका.

1312.Don't talk to me!(डोंट टॉक टू मी!) माझ्याशी बोलू नकोस! माझ्याशी बोलू नका! 

1313.Everyone had fun.(एव्हरीवन हॅड फन) सर्वांनी मजा केली.सगळ्यांनी मजा केली.

1314.Ganesh started to get a little hungry. (गणेश स्टार्टेड टू गेट अ लिटल हंग्री)गणेशला थोडी भूक लागली.

1315.Get some rest now. (गेट सम रेस्ट नाऊ)आता जरा विश्रांती घ्या. आता थोडा आराम कर. 

1316.Give me this mat. (गिव्ह मी दिस मॅट)मला ही चटई दे. मला ही चटई द्या.

1317.Has anybody come? (हॅज एनीबडी कम?)कोणी आले आहे का? कोणी आलंय का?

1318.He put the key in his pocket.(ही पुट द की इन हिज पॉकेट)त्याने चावी आपल्या खिश्यात ठेवली.

1319.He studied English. (ही स्टडीड इंग्लिश)त्याने इंग्रजीचा अभ्यास केला.

1320.He was very poor. (ही वॉज वेरी पूअर)तो खूप गरीब होता.

1321.He's intelligent.(ही'ज इंटेलिजंट)तो बुद्धिमान आहे.

1322.How many books have you read? (हाऊ मेनी बुक्स हॅव यू रीड?)तू किती पुस्तकं वाचली आहेसतुम्ही किती पुस्तकं वाचली आहेत?

1323.I can't see well.(आय कांट सी वेल)मी नीट पाहू शकत नाही.

1324.I don't remember. (आय डोंट रिमेंबर)मला आठवत नाही.

1325.I forgot the keys. (आय फर्गॉट द कीज)मी चाव्या विसरलो.मी चाव्या विसरले. 

1326.I like this book.(आय लाईक दिस बुक)मला हे पुस्तक आवडतं.

1327.I like winter the best.(आय लाईक विंटर द बेस्ट)मला हिवाळा सर्वात जास्त आवडतो. 

1328.I like your dress.(आय लाईक युवर ड्रेस)मला तुझ्या ड्रेस आवडला.मला तुझा ड्रेस आवडतो.

1329.I liked it a lot. (आय लाईक्ट इट अ लॉट) मला ते खूप आवडले.

1330.I met my friends.(आय मेट माय फ्रेंड्स) मी माझ्या मित्रांना भेटलो.मी माझ्या मित्रांना भेटले.

1331.I met Tendulkar online. (आय मेट तेंडुलकर ऑनलाईन)तेंडुलकरला मी ऑनलाइन भेटलो. तेंडुलकरला मी ऑनलाइन भेटले. 

1332.I no longer have any reason to lie.(आय नो लॉंगर हॅव एनी रीझन टू लाई)माझ्याकडे आता खोटे बोलण्याचे कारण राहिलेले नाही. 

1333.I read the whole story in one day. (आय रीड द होल स्टोरी इन वन डे)मी एका दिवसात संपूर्ण कथा वाचली. 

1334.I refuse to help.(आय रिफ्यूज टू हेल्प)मी मदत करण्यास नकार दिला.

1335.I waited a month. (आय वेटेड अ मंथ)मी एक महिना वाट पाहिली.

1336.I want to be an engineer. (आय वाँट टू बी ऍन इंजिनिअर)मला इंजिनियर व्हायचे आहे.

1337.I want to see that happen.(आय वाँट टू सी दॅट हैपन) मला ते घडलेले पाहायचे आहे.मला तसं घडताना पाहायचं आहे. 

1338.I was trying to help you.(आय वॉज ट्रायिंग टू हेल्प यू)मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करत होतो.मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करत होते. 

1339.I wasn't yelling. (आय वॉझंट येलिंग)मी ओरडत नव्हतो.मी ओरडत नव्हते.

1340.I went to farm.(आय वेंट टू फार्म)मी शेतात गेलो.मी शेतात गेले. 

1341.I will accept full responsibility for this.(आय विल अ‍ॅक्सेप्ट फुल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर धिस)याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारेन.

1342.I won't buy that.(आय वोंट बाय दॅट)मी ते विकत घेणार नाही.

1343.I'm not going to sign this. (आय’म नॉट गोइंग टू साइन दिस)मी यावर सही करणार नाही.

1344.Is this a cup? (इज़ दिस अ कप?)हा कप आहे का

1345.Isn't it Sunday? (इज़ंट इट संडे?) रविवार आहे, ना?

1346.It is written in Spanish.(इट इज़ रिटन इन स्पॅनिश)हे स्पॅनिशमध्ये लिहिलेले आहे. 

1347.It was dangerous. (इट वॉज डेंजरस)ते धोकादायक होते. ते धोकादायक होतं. 

1348.I've done my homework.(आयव्ह डन माय होमवर्क) मी माझा गृहपाठ केला आहे. 

1349.Karan is a painter.(करण इज़ अ पेंटर)करण एक चित्रकार आहे.

1350.Lawyer read all the documents. (लॉयर रिड ऑल द डॉक्युमेंट्स)वकिलाने सर्व कागदपत्रे वाचली. 

1351.Let's go together. (लेट्स गो टुगेदर)चला एकत्र जाऊया. 

1352.Mery turned right. (मेरी टर्न्ड राईट)मेरी उजवीकडे वळली. 

1353.My grandfather is very old.(माय ग्रॅण्डफादर इज़ वेरी ओल्ड)माझे आजोबा खूप वृद्ध आहेत. 

1354.Nobody was there.(नोबडी वॉज देअर)तिथे कोणीच नव्हतं.

1355.Nothing happened. (नथिंग हॅपन्ड)काहीही झालं नाही.काहीही घडलं नाही. 

1356.Prakash handed the file to Karan.(प्रकाश हॅन्डेड द फाईल टू करण)प्रकाशने फाइल करणच्या हाती सोपवली. 

1357.Rajesh will find us.(राजेश विल फाइंड अस)राजेश आपल्याला शोधून काढेल.राजेश आम्हाला शोधून काढेल.

1358.Ram and Sham are still inside. (राम अ‍ॅन्ड शाम आर स्टिल इनसाईड)राम व शाम अजूनही आत आहेत. 

1359.Ram forgives you.(राम फर्गिव्ह्ज यू)राम तुला माफ करतो.राम तुम्हाला माफ करतो. 

1360.Rama is kind of crazy. (रमा इज़ काइंड ऑफ क्रेझी)रमा जरा वेडीच आहे. 

1361.Ramesh sat down and crossed his legs. (रमेश सॅट डाऊन अँड क्रॉस्ड हिज लेग्स)रमेश मांडी घालून खाली बसला.

1362.She forgot my birthday.(शी फर्गॉट माय बर्थडे)ती माझा वाढदिवस विसरली.

1363.She is beautiful. (शी इज़ ब्यूटिफुल)ती सुंदर आहे. 

1364.She is her friend. (शी इज़ हर फ्रेंड)ती तिची मैत्रिण आहे.

1365.She left here a few days ago. (शी लेफ्ट हिअर अ फ्यू डेज अ‍गो)काही दिवसांपूर्वी ती इथून निघून गेली.

1366.Small children like to be carried. (स्मॉल चिल्ड्रन लाईक टू बी कॅरिड)लहान मुलांना उचलून घेतलेलं आवडतं. 

1367.That isn't right. (दॅट इज़ंट राईट)ते बरोबर नाही.ते योग्य नाही.

1368.The dog is smart. (द डॉग इज़ स्मार्ट)कुत्रा हुशार आहे.

1369.The mangoes will be ripe soon. (द मॅंगोज विल बी राईप सून)आंबे लवकरच पिकतील.

1370.There are twenty families in this village. (देअर आर ट्वेंटी फॅमिलीज इन दिस व्हिलेज)या गावात वीस कुटुंबं आहेत. 

1371.They will return. (दे विल रिटर्न)ते परत येतील. 

1372.This is my baby. (दिस इज़ माय बेबी)हे माझे बाळ आहे.

1373.This is my book. (दिस इज़ माय बुक)हे माझं पुस्तक आहे.

1374.This is serious. (दिस इज़ सिरियस)हे गंभीर आहे.

1375.This is so easy. (दिस इज़ सो ईझी)हे खूप सोपे आहे.हे किती सोपं आहे. 

1376.This is the city where he was born.(दिस इज़ द सिटी व्हेअर ही वॉज बॉर्न)हे ते शहर आहे जिथे त्याचा जन्म झाला.

1377.This tea is very good. (दिस टी इज़ वेरी गुड)हा चहा अतिशय चांगला आहे.

1378.Was Radha sleeping?(वॉज राधा स्लीपिंग?) राधा झोपली होती का

1379.We are his daughters.(वी आर हिज डॉटर्स)आम्ही त्यांच्या मुली आहोत.

1380.We fed the bird.(वी फेड द बर्ड)आम्ही पक्षांना भरवलं.आपण पक्षांना भरवलं.

1381.We have no proof.(वी हॅव नो प्रूफ) आमच्याकडे पुरावा नाही.आपल्याकडे पुरावा नाही. 

1382.We live in different cities. (वी लिव इन डिफरंट सिटीज)आम्ही वेगवेगळ्या शहरात राहतो. आपण वेगवेगळ्या शहरात राहतो. 

1383.We are farmers.(वी आर फारमर्स)आम्ही शेतकरी आहोत.आपण शेतकरी आहोत.

1384.Were they lying? (वेर दे लायिंग?)ते खोटं बोलत होते का? त्या खोटं बोलत होत्या का?

1385.What did she say?(व्हॉट डिड शी से?) ती काय म्हणाली

1386.What do we want? (व्हॉट डू वी वाँट?)आपल्याला काय हवं आहेआम्हाला काय हवं आहे?

1387.Where did you get all that money from?(व्हेअर डिड यू गेट ऑल दॅट मनी फ्रॉम?) तुला एवढा सगळा पैसा मिळाला कुठून? तुम्हाला एवढा सगळा पैसा कुठून मिळाला?

1388.Which pen do you want to buy?(व्हिच पेन डू यू वाँट टू बाय?) तुला कोणता पेन  विकत घ्यायचा आहेतुम्हाला कोणता पेन विकत घ्यायचा आहे

1389.Who is that girl? (हू इज़ दॅट गर्ल?)ती मुलगी कोण आहे?

1390.Who taught you how to do that?(हू टॉट यू हाऊ टू डू दॅट?) तुला ते कसे करायचचे हे कोणी शिकवले ?

1391.Who teaches you? (हू टीचेस यू?)तुला कोण शिकवतं? तुम्हाला कोण शिकवतं

1392.Why are we here? (व्हाय आर वी हिअर?)आपण इथे का आहोतआम्ही इथे का आहोत

1393.Why did you turn the Radio off? (व्हाय डिड यू टर्न द रेडिओ ऑफ?)तू रेडियो का बंद केलास? तुम्ही रेडियो का बंद केलात?

1394.Why didn't you run away?(व्हाय डिडंट यू रन अवे?) तू का पळून गेला नाहीस? तू का पळून गेली नाहीस? तुम्ही का पळून गेला नाहीत?

1395.Why would I lie?(व्हाय वुड आय लाई?) मी खोटं का बोलू? मी कशाला खोटं बोलेन?

1396.You knew I knew.(यू न्यू आय न्यू)मला माहीत होतं हे तुला माहीत होतं.मला माहीत होतं हे तुम्हाला माहीत होतं.

1397.You know I don't like lying. (यू नो आय डोंट लाईक लायिंग)तुला माहीत आहे मला खोटं बोललेलं आवडत नाही.

1398.You'll have to work late tonight.(यू'ल हॅव टू वर्क लेट टुनाईट)तुला आज रात्री उशीरापर्यंत काम करावं लागेल. तुम्हाला आज रात्री उशीरापर्यंत काम करावं लागेल.

1399.You're lying now. (यू'र लायिंग नाऊ)तू आता खोटं बोलत आहेस. 

1400.You're not listening to me. (यू'र नॉट लिसनिंग टू मी)तू माझं ऐकत नाहीस. तुम्ही माझं ऐकत नाहीत. 

(भाग 13)                (भाग 15)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग pdf साठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment