१०० सोपी इंग्रजी आज्ञार्थी वाक्ये मराठी अर्थासह.
100 Simple English Imperative Sentences with Marathi Meaning.

100-Simple-English-Imperative-Sentences-with-Marathi-Meaning

1. Come here. (कम हिअर) – इथे ये/या.
2. Go there. (गो देअर) – तिकडे जा.
3. Sit down. (सिट डाऊन) – खाली बस/बसा.
4. Stand up. (स्टॅन्ड अप) – उभा रहा.
5. Listen carefully. (लिसन केअरफुली) – नीट ऐक.
6. Speak slowly. (स्पीक स्लोली) – हळू बोल.
7. Wait here. (वेट हिअर) – इथे थांब.
8. Close the door. (क्लोज द डोअर) – दरवाजा बंद कर.
9. Open the window. (ओपन द विंडो) – खिडकी उघड.
10. Turn off the fan. (टर्न ऑफ द फॅन) – पंखा बंद कर.
11. Turn on the light. (टर्न ऑन द लाईट) – लाईट चालू कर.
12. Wash your hands. (वॉश युअर हॅन्ड्स) – तुझे हात धु.
13. Brush your teeth. (ब्रश युअर टीथ) – तुझे दात घास.
14. Do your homework. (डू युअर होमवर्क) – तुझा गृहपाठ कर.
15. Drink water. (ड्रिंक वॉटर) – पाणी पी/प्या.
16. Eat slowly. (ईट स्लोली) – हळू खा.
17. Play outside. (प्ले आउटसाईड) – बाहेर खेळ/खेळा.
18. Come inside. (कम इनसाईड) – आत ये/या.
19. Be quiet. (बी क्वायट) – शांत रहा.
20. Don’t run. (डोन्ट रन) – धावू नकोस.
21. Don’t cry. (डोन्ट क्राय) – रडू नकोस.
22. Smile please. (स्माईल प्लीज) – हसा.
23. Wait a minute. (वेट अ मिनिट) – थोडा वेळ थांब.
24. Try again. (ट्राय अगेन) – पुन्हा प्रयत्न कर.
25. Help me. (हेल्प मी) – मला मदत कर.
26. Call me later. (कॉल मी लेटर) – मला नंतर फोन कर.
27. Wash your face. (वॉश युअर फेस) – चेहरा धुऊन घे.
28. Do it now. (डू इट नाऊ) – हे आत्ताच कर.
29. Read loudly. (रीड लाउडली) – मोठ्याने वाच.
30. Write your name. (राइट युअर नेम) – तुझे नाव लिही.
31. Share toys. (शेअर टॉईज) – खेळणी शेअर कर.
32. Be kind. (बी काईंड) – दयाळू रहा.
33. Keep smiling. (कीप स्माईलिंग) – हसत राहा.
34. Stay strong. (स्टे स्ट्रॉन्ग) – मजबूत रहा.
35. Don’t fight. (डोन्ट फाईट) – भांडू नका.
36. Take care. (टेक केअर) – काळजी घे.
37. Don’t touch it. (डोन्ट टच इट) – त्याला हात लावू नकोस.
38. Go to school. (गो टू स्कूल) – शाळेत जा.
39. Come to class. (कम टू क्लास) – वर्गात ये.
40. Raise your hand. (रेझ युअर हॅन्ड) – हात वर कर.
41. Don’t talk. (डोन्ट टॉक) – बोलू नकोस.
42. Sing a song. (सिंग अ साँग) – गाणं गा.
43. Dance with me. (डान्स विथ मी) – माझ्यासोबत नाच.
44. Clap your hands. (क्लॅप युअर हॅन्ड्स) – टाळ्या वाजवा.
45. Look here. (लुक हिअर) – इथे बघ.
46. Look there. (लुक देअर) – तिकडे बघ.
47. Don’t be late. (डोन्ट बी लेट) – उशीर करू नकोस.
48. Speak the truth. (स्पीक द ट्रुथ) – सत्य बोल.
49. Do not lie. (डू नॉट लाई) – खोटं बोलू नकोस.
50. Respect elders. (रिस्पेक्ट एल्डर्स) – मोठ्यांचा आदर कर.
51. Don’t make noise. (डोन्ट मेक नॉईज) – गोंधळ करू नकोस.
52. Don’t break it. (डोन्ट ब्रेक इट) – ते तोडू नकोस.
53. Turn left. (टर्न लेफ्ट) – डावीकडे वळ.
54. Turn right. (टर्न राईट) – उजवीकडे वळ.
55. Drive slowly. (ड्राईव्ह स्लोली) – हळू गाडी चालव.
56. Stop here. (स्टॉप हिअर) – इथे थांब.
57. Start now. (स्टार्ट नाऊ) – आत्ताच सुरू कर.
58. Answer me. (आन्सर मी) – मला उत्तर दे.
59. Ask him. (आस्क हिम) – त्याला विचार.
60. Ask her. (आस्क हर) – तिला विचार.
61. Call him. (कॉल हिम) – त्याला फोन कर.
62. Call her. (कॉल हर) – तिला फोन कर.
63. Look at me. (लुक अॅट मी) – माझ्याकडे बघ.
64. Look behind. (लुक बिहाईंड) – मागे बघ.
65. Look forward. (लुक फॉरवर्ड) – पुढे बघ.
66. Move back. (मूव्ह बॅक) – मागे सरक.
67. Move ahead. (मूव्ह अहेड) – पुढे सरक.
68. Keep it here. (कीप इट हिअर) – हे इथे ठेव.
69. Take this. (टेक दिस) – हे घे.
70. Give me that. (गिव्ह मी दॅट) – मला ते दे.
71. Pick it up. (पिक इट अप) – ते उचल.
72. Put it down. (पुट इट डाऊन) – ते खाली ठेव.
73. Hold this. (होल्ड दिस) – हे धर.
74. Leave it. (लीव्ह इट) – ते सोड.
75. Wait outside. (वेट आउटसाईड) – बाहेर थांब.
76. Come fast. (कम फास्ट) – लवकर ये.
77. Run fast. (रन फास्ट) – लवकर पळ.
78. Hurry up. (हरी अप) – लवकर कर.
79. Slow down. (स्लो डाऊन) – हळू कर.
80. Don’t worry. (डोन्ट वरी) – काळजी करू नकोस.
81. Relax now. (रिलॅक्स नाऊ) – आता आराम कर.
82. Get ready. (गेट रेडी) – तयार हो.
83. Wake up. (वेक अप) – उठ.
84. Sleep now. (स्लीप नाऊ) – आता झोप.
85. Wash clothes. (वॉश क्लोथ्स) – कपडे धुऊन घे.
86. Iron clothes. (आयरन क्लोथ्स) – कपडे इस्त्री कर.
87. Cook food. (कुक फूड) – जेवण बनव.
88. Serve food. (सर्व्ह फूड) – जेवण वाढ.
89. Eat fruits. (ईट फ्रूट्स) – फळे खा.
90. Drink milk. (ड्रिंक मिल्क) – दूध प्या.
91. Study well. (स्टडी वेल) – नीट अभ्यास कर.
92. Learn this. (लर्न धिस) – हे शीक.
93. Read this. (रीड धिस) – हे वाच.
94. Memorize it. (मेमोराईज इट) – ते पाठ कर.
95. Write down. (राइट डाऊन) – लिहून ठेव.
96. Sign here. (साईन हिअर) – इथे सही कर.
97. Come early. (कम अर्ली) – लवकर ये.
98. Go home. (गो होम) – घरी जा.
99. Stay here. (स्टे हिअर) – इथेच थांब.
100. Enjoy yourself. (एन्जॉय युअरसेल्फ) – मजा करा.
यासारख्या महत्त्वपूर्ण pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment