Welcome to Vocab Shiksha!
A fun and easy way for kids to build strong English vocabulary — with Hindi and Marathi meanings for better understanding. Explore daily word lists, example sentences, colorful images, and free PDF downloads for practice and revision. Perfect for school students, parents, and teachers looking for simple, trilingual vocabulary learning.
📘 Learn English the smart way – with your own languages!
📝 Download free worksheets and word PDFs.
Pages
▼
Pages
▼
Jun 10, 2025
Samuhdarshak Shabd समूहदर्शक शब्द
samuhdarshak-shabd
1)काजूची,माशांची – गाथण
2)किल्ल्यांचा– जुडगा
3)केसांचा – झुबका,पुंजका
4)केसांची – बट,जट
5)केळ्यांचा – लोंगर , घड
6)खेळाडूंचा – संघ
7)गवताचा – भारा
8)आंब्यांच्या झाडांची – राई
9)उतारुंची – झुंड ,झुंबड
10)उपकरणांचा – संच
11)उंटांचा, लमाणांचा – तांडा
12)करवंदाची – जाळी
13)गवताची – गंजी , पेंढी
14)गाईगुरांचे – खिल्लार
15)गुरांचा – कळप
16)चोरांची, दरोडेखोरांची – टोळी
17)जहाजांचा – काफिला
18)तारकांचा – पुंज
19)ताऱ्यांचा – पुंजका
20)नारळांचा - ढीग
21)नोटांचे – पुडके
22)पक्ष्यांचा – थवा
23)प्रवाशांची – झुंबड
24)फुलझाडांचा – ताटवा
25)फुलांचा –गूच्छ
26)बांबूंचे – बेट
27)भाकऱ्यांची ,रुपयांची – चवड
28)मंडक्यांची – उतरंड
29)प्रश्नपत्रिकांचा
– संच
30)पाठ्यपुस्तकांचा – संच
31)पालेभाजीची – गड्डी,जुडी
32)द्राक्षांचा – घड,घोस
33)दुर्वांची – जुडी
34)धान्यांची – रास
35)नाण्यांची – चळत
36)पिकत घातलेल्या
आंब्यांची – अढी
37)पुस्तकांचा,वह्यांचा – गट्ठा
38)पोत्यांची,नोटांची – थप्पी
39)फळांचा – घोस
40)माणसांचा – जमाव
41)वाद्यांचा – वृंद
42)विटांचा, कालिंगडांचा – ढीग
43)विद्यार्थ्यांचा –गट
44)विमानांचा – ताफा
45)मुलांचा – घोळका
46)मुंग्यांची – रांग
47)मेंढयांचा – कळप
48)लाकडांची,उसांची – मोळी
49)वस्तूंचा – संच
50)वेलिंचा– कुंज
51)साधूंचा – जथा
52)वानरांची - टोळी
53)घरांची - चाळ
54)ढगांचा - घनमंडल
55)सैनिकांचे/सैनिकांची -
तुकडी,पथक,फलटण
56)हत्तींचा – कळप
57)हरिणांचा – कळप
58)मातीचा ,विटांचा - ढिगारा
59)वाळूचा - ढीग
समूहदर्शक शब्द मराठी Pdf File डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Whats app चॅनल लिंकसाठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला चॅनल वर मिळतील.
No comments:
Post a Comment