Welcome to Vocab Shiksha!
A fun and easy way for kids to build strong English vocabulary — with Hindi and Marathi meanings for better understanding. Explore daily word lists, example sentences, colorful images, and free PDF downloads for practice and revision. Perfect for school students, parents, and teachers looking for simple, trilingual vocabulary learning.
📘 Learn English the smart way – with your own languages!
📝 Download free worksheets and word PDFs.
Pages
▼
Pages
▼
Jun 14, 2025
Useful phrases in Marathi
phrases-in-marathi
1.Refer to - (रेफर टू) - चा संदर्भ.
2.get up - (गेट अप) - अंथरूनातूनउठणे.
3.grant to - (ग्रँट टू) - मान्यता देणे.
4.interest in - (इंटरेस्ट इन) - च्यामध्ये रस असणे.
5.to call of – (टू कॉल ऑफ) -थांबविणे.
6.equal to - (इक्वल टू) -च्या शी समान.
7.take off - (टेक ऑफ) -उड्डानकरणे.
8.Admit for - (अॅडमिट फॉर) -मान्य करणे.
9.Remind of - (रिमाइंड ऑफ) -ची आठवण होणे.
10.discuss - (डिस्कस) -च्याविषयीचर्चा करणे.
11.Look at - (लुक ॲट) -च्याकडे पाहणे.
12.blind of - (ब्लाइंड ऑफ) - डोळ्याने आंधळा.
13.Add to - (अॅड टू) -भर घालणे.
14.Conform to - (कन्फर्म टू) -ची खात्री करणे.
15.Face with - (फेस विथ) - सामोरेजाणे.
16.short of - (शॉर्ट ऑफ) - ची कमतरता.
17.compliment on - (कॉम्प्लिमेंट ऑन) -प्रशंसा करणे.
18.Acquainted with - (अक्वेंटेड विथ) -च्या शी परिचय होणे.
19.Ashamed of - (अशेम्ड ऑफ) -ची लाज वाटणे.
20.believe in - (बिलीव इन) -च्यावर विश्वास ठेवणे.
21.keen on - (कीन ऑन) - च्याबाबतीत उत्सुक असणे
22.Protect from - (प्रोटेक्ट फ्रॉम) -च्यापासून संरक्षण करणे.
23.Comment on - (कॉमेंट ऑन) -च्यावर भाष्य करणे.
24.Yield to - (ईल्ड टू) -शरण जाणे.
25.Rescue from - (रेस्क्यू फ्रॉम) -च्यापासूनसुटका करणे.
26.admit to - (अॅडमिट टू) - मान्य करणे / दाखल करणे.
27.Preside over - (प्रेसाइड ओव्हर) -अध्यक्षताकरणे.
28.on the road - (ऑन द रोड) -रस्त्यावर.
29.Confine to - (कन्फाइन टू) - चा उबग येणे.
30.Participate in - (पार्टिसिपेट इन) -च्यामध्ये सहभाग घेणे.
31.Rich in - (रिच इन) -ने समृद्ध असणे.
32.superior to - (सुपिरिअर टू) -च्यापेक्षा चांगला.
33.Due to – (ड्यू टू) - च्यामुळे.
34.Object to - (ऑब्जेक्ट टू) -आक्षेप घेणे.
35.Laugh at - (लाफ ॲट) -ला हसणे.
36.neglect of - (नेग्लेक्ट ऑफ) - दूर्लक्ष करणे.
37.call for - (कॉल फॉर) - आवाहण करणे.
38.Occur to – (ऑकर टू) - घडणे.
39.Long for - (लाँग फॉर) -अभिलाशा असणे.
40.accuse with - (अक्यूज विथ) -आरोप करणे.
41.brake into - (ब्रेक इनटू) - तोडून आत जाणे.
42.judge off - (जज ऑफ) - मूल्यमापनकरणे.
43.dream of - (ड्रीम ऑफ) - चे स्वप्न असणे.
44.parted with - (पार्टेड विथ) - व्यक्तीपासून वेगळे होणे.
45.popular with -(पॉप्युलर विथ) -च्यामध्ये प्रसिद्ध असणे.
46.worry about - (वरी अबाऊट) -च्याविषयी काळजी करणे.
47.wait for - (वेट फॉर) - च्यासाठी वाट पाहणे.
48.weak in - (वीक इन) -च्यामध्ये कमकूवत.
49.at 5 a.m - (अॅट फाइव्ह ए एम) - बरोबर पाचवाजता.
50.Indulge in - (इंडल्ज इन) -च्यामध्ये गुरफटलेला असणे.
51.in the shade – (इन द शेड) –सावलीमध्ये.
52.prefer to - (प्रेफर टू) - ला पसंती देणे.
53.Introduce to - (इंट्रोड्यूस टू) -चा परिचय होणे.
54.on the way - (ऑन द वे) - मार्गावर असणे.
55.equally with - (इक्वली विथ) -च्या समान.
56.reason with - (रीज़न विथ) -मन वळविणे.
57.run across - (रण अक्रॉस) -अचानकभेटणे.
58.afraid of - (अफ्रेड ऑफ) -ला घाबरणे.
59.pray to - (प्रे टू) -प्रार्थना करणे.
60.Interfere with - (इंटरफेअर विथ) -च्यात लुडबूड करणे.
61.prejudice against - (प्रेजुडिस अगेंस्ट) -पूर्वग्रहअसणे.
62.man of principle - (मॅन ऑफ प्रिन्सिपल) - तत्वनिष्ट व्यक्ती.
63.poor in - (पुअर इन) - च्यामध्येकमकूवत.
64.parted from - (पार्टेड फ्रॉम) -वस्तू , संपत्ती पासून दूर.
65.atone with - (अटोन विथ) -प्रायश्चित घेणे.
66.Married to - (मॅरिड टू) -च्या शी विवाहीत असणे.
67.deal in - (डील इन) - व्यवसायाशी निगडीत.
68.Succeed in - (सक्सीड इन) -च्यामध्ये यशस्वी होणे.
69.Eager to - (ईगर टू) - उताविळ असणे.
70.Disgusted at - (डिसगस्टेड ॲट) -च्यामुळेदुःखी होणे.
71.Divert from - (डायव्हर्ट फ्रॉम) -च्यापासून वेगळे जाणे.
72.congratulate on - (काँग्रॅज्युलेट ऑन) - च्यामुळे अभिनंदन करणे.
73.speak on telephone - (स्पीक ऑन टेलिफोन) -टेलिफोनवर बोलणे.
74.hanker after - (हॅंकर आफ्टर) -च्यामागेधावणे.
75.die of disease - (डाय ऑफ डिजीज) -रोगाने मरणे.
76.Agree with - (अग्री विथ) - च्या शीसहमत असणे.
77.seek for - (सीक फॉर) -शोध घेणे.
78.Respond to - (रिस्पॉन्ड टू) - प्रतिसाद देणे.
79.Wait to - (वेट टू) - ची वाट पाहणे.
80.Argue with - (आर्ग्यू विथ) -च्या शीवाद घालणे.
81.ask for - (आस्क फॉर) -च्याविषयी विचारणा करणे.
82.Come from - (कम फ्रॉम) - पासून येणे.
83.senior to - (सिनियर टू) - च्यापेक्षा वरीष्ठ.
84.Similar to - (सिमिलर टू) - च्या शी समान.
85.concern to - (कन्सर्न टू) - च्या शी संबंध असणे.
86.control over - (कंट्रोल ओव्हर) -च्यावर नियंत्रण असणे.
87.stand up - (स्टॅंड अप) -उभे राहणे.
88.Apologize for - (अपॉलोजाइज फॉर) -च्यासाठी क्षमा मागणे.
89.Successful in - (सक्सेसफुल इन) -च्यामध्ये यशस्वी होणे.
90.Reflect on - (रिफ्लेक्ट ऑन) -परावर्तीत होणे.
91.hold up - (होल्ड अप) -जखडून ठेवणे.
92.Amazed at - (अमेज्ड ॲट) -आश्चर्यचकीतहोणे.
93.take pride in - (टेक प्राइड इन) -चा अभिमान बाळगणे.
94.write in ink - (राइट इन इंक) -शाईमध्ये लिहीने.
95.write in lead - (राइट इन लीड) - शिशानेलिहीने.
96.attend to - (अटेंड टू) - हजर राहणे.
97.Engross in - (एंग्रॉस इन) -च्यामध्ये गुरफटलेला
98.Aim at - (एम ॲट) - नेम धरणे.
99.fond of - (फॉन्ड ऑफ) -ची आवड असणे.
100.capacity for - (कॅपॅसिटी फॉर) -ची क्षमता असणे.
101.Appeal to - (अपील टू) - अवाहन करणे.
102.Accustomed to
- (अकस्टम्ड टू) - सवयीचा असणे.
103.give away - (गिव्ह अवे) - बहाल करणे.
104. In spite of - (इन स्पाईट ऑफ) - असे असून सुद्धा.
105.melt into – (मेल्ट इनटू) – वितळणे.
106.qualified for
- (क्वालिफाइड फॉर) - च्यासाठी पात्र.
107.Lead to - (लीड टू) - अग्रभागी असणे.
108.jam with - (जॅम विथ) - ने गच्च होणे.
109.full of - (फुल ऑफ) - ने भरलेला.
110.Tired of - (टायर्ड ऑफ) - ने थकणे.
111.Compare to - (कम्पेअर टू) - च्या तुलनेत.
112.Differ with - (डिफर विथ) - च्यापासून भिन्न.
113.control over - (कंट्रोल ओव्हर) - च्यावर नियंत्रण.
114.accuse of - (अक्यूज ऑफ) - चा आरोप असणे.
115.Absorbed in - (अॅब्जॉर्ब्ड इन) - मग्न असणे.
116.Listen to - (लिसन टू) - ला ऐकणे.
117.deal with - (डील विथ) - व्यक्तीशी निगडीत.
118.Nervous of - (नर्व्हस ऑफ) - ने नाराज होणे.
119. Fondness for - (फॉन्डनेस फॉर) - ची आवड असणे.
120. Excel to - (एक्सेल टू) - च्यापेक्षा तरबेज.
121.Annoyed with - (अनॉइड विथ) - च्यावर रागावणे.
122.connive about
- (कनाइव्ह अबाऊट) - दुर्लक्षकरणे.
123.be aware of - (बी अवेअर ऑफ) - ची जाणीव असणे.
124.Feed on - (फीड ऑन) - च्यावर जगणे.
125.Used to - (यूज्ड टू) - नित्याचा असणे.
126.poke fun at - (पोक फन ॲट) - मजा घेणे / चिडविणे.
127.Marvel at - (मार्व्हल ॲट) - आश्चर्यचकीतहोणे.
128.proud of - (प्राउड ऑफ) - चा अभिमान असणे.
129.faithful to - (फेथफुल टू) - च्या शी प्रमाणीक.
130.According to – (अकॉर्डिंग टू) – च्यानुसार.
131.rather than – (रॅदर दॅन) – च्यापेक्षा.
132.good at - (गुड ॲट) - च्यामध्येचांगला.
133.by way of - (बाय वे ऑफ) - च्या पद्धतीने.
134.in order to – (इन ऑर्डर टू) – च्यासाठी.
135. accordance
with - (अकॉर्डन्स विथ) -च्या सहकार्याने.
136. Gifted with - (गिफ्टेड विथ) - ची देणगीअसणे.
137.Reward with - (रिवॉर्ड विथ) - नेसन्मानित करणे.
138.approve of - (अप्रूव्ह ऑफ) - ला मान्यता देणे.
139.Confer on - (कन्फर ऑन) - बहाल करणे.
140. move with - (मूव्ह विथ) - दया उत्पन्न होणे.
141.Busy with - (बिझी विथ) - च्यामध्येमग्न असणे.
142.frightened of
- (फ्रायटन्ड ऑफ) - ला घाबरणे.
143. prepare for - (प्रिपेअर फॉर) - च्यासाठी तयारी करणे.
144.consult with - (कन्सल्ट विथ) - च्या शी चर्चा करणे.
145. lean against - (लीन अगेंस्ट) - ला टेकणे.
146. Terrified of - (टेरीफाइड ऑफ) - ने भयभीत होणे.
147.Absent from - (अॅब्सेंट फ्रॉम) - गैरहजर असणे.
148.Rely on - (रिलाय ऑन) - च्यावर अवलंबून असणे.
149.familiar with
- (फॅमिलिअर विथ) - परिसराशी ओळखीचा.
150.Astonish at - (अॅस्टोनिश ॲट) -आश्चर्यचकीतहोणे.
151.Scared of - (स्केअर्ड ऑफ) - ने घाबरणे.
152.run on - (रण ऑन) - च्यावरधावणे.
153. Propose to - (प्रपोझ टू) - प्रस्ताव ठेवणे.
154.Converse with
- (कन्व्हर्स विथ) - च्या शीसंभाषण करणे.
155. rule over - (रूल ओव्हर) - च्यावर राज्य करणे.
156.fondness for - (फॉन्डनेस फॉर) - च्याविषयी आवड असणे.
157.Look for - (लुक फॉर) - चा शोध घेणे.
158. Inferior to - (इन्फेरिअर टू) - च्यापेक्ष कमी दर्जाचा.
159.please with - (प्लीझ विथ) - च्यामुळे आनंदीत होणे.
160. Glance at - (ग्लान्स ॲट) - च्याकडे कटाक्षटाकणे.
161.affection for
- (अफेक्शन फॉर) - च्याविषयी आदर असणे.
162.Experience in
- (एक्स्पिरियन्स इन) - चा अनुभव असणे.
163.get angry with
- (गेट अॅंग्री विथ) - च्यावर रागावणे.
164.Arrive at - (अॅराइव्ह ॲट) - आगमण होणे.
165.Smile at - (स्माइल ॲट) - ला पाहूनस्मित हास्य करणे.
166.remedy for - (रेमेडी फॉर) - च्यासाठी उपाय.
167.accurate in - (अॅक्युरेट इन) - च्यामध्ये तंतोतंत.
168.blind to - (ब्लाइंड टू) - डोळेझाक करणे.
169.Stare at - (स्टेअर ॲट) - च्याकडेटक लावून पाहणे.
No comments:
Post a Comment