प्राणी-पक्षी व
त्यांचे आवाज
 |
animal-sounds-in-marathi |
1. कबुतराचे -
घुमणे (गुटर्रघुमऽऽ)
2. कावळ्याची –
कावकाव
3. कुत्र्याचे –
भुंकणे,केकाटणे,गुरगुर
4. कोकीळचे –
कुहुकुहू
5. कोल्ह्याची –
कोल्हेकुई
6. कोंबड्याचे –
आरवणे
7. गाईचे– हंबरणे
8. डास – गुणगुणणे
9. गाढवाचे –
ओरडणे,रेकणे
10.
डुक्कर – गुरगुर,घुरघुर
11.
घुबडाचा -
घूत्कार (घूं घूं करणे)
12.
घोड्याचे –
खिंकाळणे
13.
तरस – हसणे
14.
चिमणीची –
चिवचिव
15.
घुबड - घुत्कारणे,
घुमणे
16.
पक्ष्यांचा
मंजुळ आवाज – किलबिल
17.
पक्ष्यांचे
भांडण – कलकलाट
18.
बेडकाचे -
डरावणे/डरकणे/डराँवड डराँवऽ
19.
भुंग्यांचा – गुंजारव
20.
घार - किलकिलणे
21.
दयाळ – गाणे
22.
मधमाश्यांचा – गुंजारव, गुंजन, गूंऽऽऽगूं करणे
23.
माकडाचा
- भुभुः कार
24.
म्हशीचे
- रेकणे
25.
मोराचा – केकारव
26.
माशी - घोंघावणे
27.
पारवा – घुमणे, गुटर्रर्रऽऽऽगू
28.
मोरांची – केकावली
29.
बैल,रेडा - डुरकणे,
डिरकणे
30.
मांजरीचे
- म्यँव म्यँव
31.
वाघाची – डरकाळी, गुरगुरणे
32.
रातकिडा – किरकिरणे
33.
पाल – चुकचुकणे
34.
सापाचे
- फुसफुसणे (फूत्कार), फिसकारणे
35.
हत्तीचे – चीत्कारणे
36.
बुलबुल – गाणे
37.
हंसाचा
- कलरव
38.
सिंहाची – गर्जना
39.
बदक - पकपक,
क्व्यॅक-क्व्यॅक
40.
मैना – गाणे
41.
शेळी,मेंढी – बें
बें करणे
प्राणी-पक्षी व त्यांचे आवाजयांसारख्या महत्त्वपूर्ण pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment